fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

🏆🎯 महाराष्ट्र वनरक्षक भरती 2023🎯🏆

🏆🎯 महाराष्ट्र वनरक्षक भरती 2023🎯🏆

رفتن به کانال در Telegram

Admin :- Praful Pawar Phone Number :- 8265063072 YouTube :- Maha Exam Academy App:- Praful Pawar Academy

نمایش بیشتر
1 858
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
آرشیو پست ها
♒️केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाच्या अंतर्गत असलेल्या नवी दिल्लीतील ‘केंद्रीय महसूल नियंत्रण प्रयोगशाळा’ (CRCL) याला आशिया-प्रशांत क्षेत्रासाठी जागतिक सीमाशुल्क संघटनेची (WCO) ‘प्रादेशिक सीमाशुल्क प्रयोगशाळा (RCL)’ म्हणून मान्यता मिळाली. ‘♒️प्रादेशिक सीमाशुल्क प्रयोगशाळा (RCL)’ म्हणून मान्यता मिळाल्यामुळे ‘केंद्रीय महसूल नियंत्रण प्रयोगशाळा’ जपान आणि कोरियासारख्या क्षेत्रातील सीमाशुल्क प्रयोगशाळांच्या निवडक गटामध्ये सामील झाली आहे. ✴️जागतिक सीमाशुल्क संघटना (WCO) विषयी... ♒️जागतिक सीमाशुल्क संघटना (WCO) याची स्थापना 26 जानेवारी 1952 रोजी झाली. संस्थेचे बेल्जियमच्या ब्रसेल्स शहरात मुख्यालय आहे. त्याचे 183 सीमाशुल्क प्रशासने सभासद आहेत. ♒️सीमाशुल्क प्रशासनांचा प्रभावीपणा वर्धित करण्याचे उद्दीष्ट ठेवून संस्थेची स्थापना झाली आहे. संस्था आंतरराष्ट्रीय हार्मोनाइज्ड सिस्टम (HS) वस्तूंचे नामकरण आणि सीमाशुल्क मूल्यमापन व मूळ नियमांवरील जागतिक व्यापार संघटनेच्या करारांच्या तांत्रिक बाबींचे प्रशासन बघते.
05 مارس 2021, 12:10

मित्रांनो आता Negative Marking ची कार्यपद्धती अशी आहे. 8 सप्टेंबर 2020. राज्यसेवा पहिले = 1/3 आता 1/4. Combine पहिले = 1/4 आता 1/4.
05 مارس 2021, 12:08

तुम्हाला मेसेज तुमचा नंबर वर येतील फ्री मध्ये अपडेट मिळवण्यासाठी whatappss massage Kara
05 مارس 2021, 12:07

Message SACHIN GITE on WhatsApp. https://wa.me/message/P26G4RJKWKXZD1 👆👆👆तुमच्या व्हॉटसअप लाही असेच वरीलप्रमाणे police bhathi update येण्यासाठी आम्हाला खालील व्हॉटसअप क्रमांकावर आपल संपूर्ण नाव व जिल्हा व्हॉटसअप करा.... Sachin Gite Mob : 9082314833 टीप : लक्षात ठेवा ही whtsapp असेल ज्यात तुम्हाला रेगुलर msg येत राहतील...
05 مارس 2021, 12:07

🎯🎯. विज्ञान रसायन सूत्र 🎯🎯 1. आक्सीजन—O₂ 2. नाइट्रोजन—N₂ 3. हाइड्रोजन—H₂ 4. कार्बन डाइऑक्साइड—CO₂ 5. कार्बन मोनोआक्साइड—CO 6. सल्फर डाइऑक्साइड—SO₂ 7. नाइट्रोजन डाइऑक्साइड—NO₂ 8. नाइट्रोजन मोनोऑक्साइड (नाइट्रिक ऑक्साइड) — NO 9. डाईनाइट्रोजन ऑक्साइड (नाइट्रस ऑक्साइड) — N₂O 10. क्लोरीन — Cl₂ 11. हाइड्रोजन क्लोराइड—HCl 12. अमोनिया — NH₃ अम्ल 13. हाइड्रोक्लोरिक एसिड — HCl 14. सल्फ्यूरिक एसिड — H₂SO₄ 15. नाइट्रिक एसिड — HNO₃ 16. फॉस्फोरिक एसिड — H₃PO₄ 17. कार्बोनिक एसिड — H₂CO₃ क्षार 18. सोडियम हाइड्राक्साइड—NaOH 19. पोटेशियम हाइड्राक्साइड—KOH 20. कैल्शियम हाइड्राक्साइड—Ca(OH)₂ लवण 21. सोडियम क्लोराइड—NaCl 22. कार्बोनेट सोडियम—Na₂CO₃ 23. कैल्शियम कार्बोनेट — CaCO₃ 24. कैल्शियम सल्फेट — CaSO₄ 25. अमोनियम सल्फेट — (NH₄)₂SO₄ 26. नाइट्रेट पोटेशियम—KNO₃ आम रसायनों के व्यावसायिक एवं रासायनिक नाम व्यावसायिक नाम — IAPUC नाम — अणु सूत्र 27. चाक — कैल्सियम कार्बोनेट — CaCO₃ 28. अंगूर का सत — ग्लूकोज — C6H₁₂O6 एल्कोहल — एथिल 29. एल्कोहल — C₂H5OH 30. कास्टिक पोटाश — पोटेशियम हाईड्राक्साईड — KOH 31. खाने का सोडा — सोडियम बाईकार्बोनेट — NaHCO₃ 32. चूना — कैल्सियम आक्साईड — CaO 33. जिप्सम — कैल्सियम सल्फेट — CaSO₄.2H₂O 34. टी.एन.टी. — ट्राई नाईट्रो टालीन — C6H₂CH₃(NO₂)₃ 35. धोने का सोडा — सोडियम कार्बोनेट — Na₂CO₃ 36. नीला थोथा — कॉपर सल्फेट — CuSO₄ 37. नौसादर — अमोनियम क्लोराईड — NH₄Cl 38. फिटकरी — पोटैसियम एलुमिनियम सल्फेट — K₂SO₄Al₂(SO₄)₃.24H₂O 39. बुझा चूना — कैल्सियम हाईड्राक्साईड — Ca(OH)₂ 40. मंड — स्टार्च — C6H10O5 41. लाफिंग गैस — नाइट्रस आक्साईड — N₂O 42. लाल दवा — पोटैसियम परमैगनेट — KMnO₄ 43. लाल सिंदूर — लैड परआक्साईड — Pb₃O₄ 44. शुष्क बर्फ — ठोस कार्बन-डाई-आक्साईड — CO₂ 45. शोरा — पोटैसियम नाइट्रेट — KNO₃ 46. सिरका — एसिटिक एसिड का तनु घोल — CH₃COOH 47. सुहागा — बोरेक्स — Na₂B₄O7.10H₂O 48. स्प्रिट — मैथिल एल्कोहल — CH₃OH 49. स्लेट — सिलिका एलुमिनियम आक्साईड — Al₂O₃2SiO₂.2H₂O 50.हरा कसीस — फैरिक सल्फेट — Fe₂(SO₄)₃
04 مارس 2021, 07:58

04 مارس 2021, 06:59
04 مارس 2021, ~06:59

04 مارس 2021, 06:59
04 مارس 2021, ~06:59

🌷कथासंग्रह🌷 🌷जयवंत दळवी : स्पर्श , रुक्मिणी, गमतीच्या गोष्टी 🌷इंदिरा संत : शामली, चैतु 🌷रणजीत देसाई : रुपमहाल, कणव, सावल्या, मधुमती 🌷शांता शेळके : काचकमल, गुलमोहर, कावेरी, बासरी 🌷प्रिया तेंडुलकर : जावे तिच्या वंवशा, ज्याचा त्याचा प्रश्न 🌷अरुणा ढेरे : कृष्णकिनारा 🌷आनंद यादव : शेवटची लढाई, घरजावई, खळाळ, माळावरची मैना, उखडलेली झाडे, भूमिकन्या, उगवती मने 🌷केशव मेश्राम : धगाडा, पत्रावळ , रुतलेली माणसे , धूळ, वावटळ 🌷दया पवार : विटाळ, चावडी 🌷भास्कर चंदनशिवे : नवी वारुळे , अंगार माती, मरण माती, मरण कळा, जांभूळ ढव 🌷व्यंकटेश माडगूळकर : माणदेशी माणसे , गावाकडच्या गोष्टी, उंबरठा, वाळूचा किल्ला, जांभळाचे दिवस, गोष्टी घराकडील, काळी आई 🌷मधूमंगेश कर्णिक : वस्ती, पारध, मांडव, तहान, तोरण, मंत्र, भुईचाफा, क्षितिज 🌷वि.वा.शिरवाडकर : फुलवाली, सतारीचे बोल,काही वृद्ध काही तरुण 🌷अरुण साधू : एक माणूस उडतो त्याची गोष्ट, बिनपावसाचा दिवस, मुक्ती, मंत्रजागर, ग्लानिर्भवती भारत 🌷प्र. के.अत्रे : अशा गोष्टी अशा गमती, कशी आहे गंमत, कावळ्याची शाळा, फुले आणि मुले 🌷गंगाधर गाडगीळ : कडू आणि गोड, नव्या वाटा, भिरभिरे, संसार, कबुतरे, तलावतले चांदणे, वर्षा, खंडू, पाळणा, काजवा 🌷चिं. त्र्य. खानोलकर : चाफा आणि देवाची आई,सनई 🌷पु.भा.भावे : परंपरा, सार्थक,पहिला पाऊस,बंगला, हिमानी, फुलवा,झुंझारराव, दुर्गा 🌷रा.रं. बोराडे : नातीगोती, पेरणी, बुरुज, मळणी, माळरान 🌷राजन गवस : आपण माणसात जमा नाही.
04 مارس 2021, 02:35

आयोगाकडे परीक्षा देण्यास शासन सकारात्मक- विधानपरिषद प्रश्नउत्तरे
आयोगाकडे परीक्षा देण्यास शासन सकारात्मक- विधानपरिषद प्रश्नउत्तरे
03 مارس 2021, 21:42

🌹FBI या अमेरिकच्या संस्थेच्या धर्तीवर CBI ची स्थापना झाली, या दोन्ही संस्थेचे कामकाज आणि इतर गोष्टीत साम्य आढळते. CBI ही देश पातळीवर सर्वात मोठी तपास यंत्रणा आहे. 🌹भारतात विविध शहरामध्ये मिळून एकूण आठ क्षेत्रीय कार्यालय आहेत. CBI संस्थेचे मुख्यालय दिल्ली येथे आहे. (CBI information in Marathi) 🌹हत्या, भ्रष्टाचार, आर्थिक फेरफार तसेच अन्य घोटाळे त्यानुसार तपास करण्यासाठी CBI चे तीन शाखांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. केंद्र सरकारचे सर्व विभाग, सार्वजनिक कंपन्या, वित्तीय संस्था या मध्ये झालेला भ्रष्टाचार किंवा घोटाळा याबाबत तपास करणे हे या शाखेच्या अंतर्गत येते. 👉Anti Corruption Division: 👉Economic Crime Division: 👉Special Crime Division: तपास अधिकार 🌹सुप्रीमकोर्ट, हायकोर्ट यांच्याकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर CBI तपास सुरु करू शकते. तसेच राज्य सरकार कडून विशेष केसेस साठी विनंती केली गेली तर CBI ही तपास यंत्रणा काम सुरु करते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अख्त्यारीत येणार संथा नंतर पंतप्रधानाच्या अख्त्यारीत आणली गेली. संचालक पदाची निवड 🌹गृहमंत्रालयाकडून पात्र असणाऱ्या IPS अधिकाऱ्यांची यादी पंतप्रधान कार्यालयाला पाठवली जाते. पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि विरोधी पक्षनेते यांची समिती CBI संचालक पदाची निवड करते. या समितीचे अध्यक्ष हे विद्यमान पंतप्रधान असतात. म्हणजेच संचालक पदावर कोणाची नियुक्ती होणार याचे अधिकार पंतप्रधानांकडे असतात.
03 مارس 2021, 10:04

जे काही करायचं ते आजच करा.. मागे काय झालं ते सोडून द्या.. पुढे काय होईल ते सोडून द्या.. मी आज काय करू शकतो यावर लक्ष केंद्रित करा.. यशासाठी आवश्यक जे जे तुम्हाला करायचं आहे ते सर्व आजच करा.. हातचं राखून अभ्यास करू नका.. दहा पर्याय समोर ठेऊन करू नका.. एकच काय ते ठरवा.. ही संधी पुन्हा मिळणार नाही.. make it your last attempt.. तुमचं १००% द्यायचं आहे या हिशोबाने मैदानात उतरा.. रोज स्वतःला विचारा.. मी माझं १००% देतोय का? यश मिळवण्यासाठी आवश्यक सर्व त्या गोष्टी मी करतो आहे का? नवं एखादं पुस्तक आणण्यापूर्वी स्वतःला विचारा की जे आधीच माझ्याकडे आहे ते मी व्यवस्थित पूर्ण केलं आहे का? बाकीचे किती अभ्यास करत आहेत? काय वाचत आहेत? हे पहात बसू नका कारण हे पाहून तुम्हाला पद मिळणार नाहीये तर तुम्ही स्वतः केलेल्या मेहनतीने तुम्हाला पद मिळणार आहे. मेहनत आणि सातत्य याकडे लक्ष द्या. Give your absolute 💯
03 مارس 2021, 10:03

एका ओळीत सारांश, 03 मार्च 2021 ★◆★ दिनविशेष ★◆★ भारतात, 45 वा नागरी लेखा दिन - 01 मार्च 2021. भारतात, जन औषधी दिवस आठवडा - 1 मार्च ते 7 मार्च. भारतात, राष्ट्रीय संरक्षण दिन - 3 मार्च. 2021 साली ‘जागतिक श्रवण दिन’ (3 मार्च) याची संकल्पना - “हियरिंग केयर फॉर ऑल! स्क्रीन, रिहॅबिलीटेट, कम्युनिकेट”. 2021 साली ‘जागतिक वन्यजीवन दिन’ (3 मार्च) याची संकल्पना - "फॉरेस्ट अँड लाईव्हलीहूड: सस्टेनिंग पीपल अँड प्लॅनेट". ◆◆संरक्षण◆◆ 01 मार्च 2021 पासून नवीन फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (FOC-in-C), ईस्टर्न नेव्हल नौदल कमांड (ENC) - व्हाइस अॅडमिरल अजेंद्र बहादुर सिंग. ◆◆अर्थव्यवस्था◆◆ गुजरातमधील GIFT सिटीत इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंज, क्लिअरिंग कॉर्पोरेशन अँड डिपॉझिटरी यांचा समावेश असलेल्या बाजार पायाभूत सुविधा संस्थांची स्थापना करण्यासाठी _ याने नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE), इंडिया INX इंटरनेशनल एक्सचेंज (IFSC) लिमिटेड (इंडिया INX), नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (CDSL) या संस्थांसोबत सामंजस्य करार केला - मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (MCX). 22 फेब्रुवारी 2021 रोजी _ याचा ‘भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934’ याच्या द्वितीय अनुसूचीमध्ये समावेश करण्यात आला, ज्यामुळे त्याला अनुसूचीत वाणिज्य बँक (शेड्यूल्ड बँक) बनविण्यात आले - फिनो पेमेंट्स बँक. ◆◆आंतरराष्ट्रीय◆◆ ‘हरुन ग्लोबल रिच लिस्ट 2021’मध्ये 209 अब्जाधीशांसह भारताचा क्रमांक - तिसरा. ◆◆राष्ट्रीय◆◆ “टाकाऊ ते टिकाऊ” (वेस्ट टू वेल्थ) अभियाना अंतर्गत भारत सरकारच्या ____ याने कचरा व्यवस्थापन आव्हानाचा सामना करणाऱ्या विद्यार्थी, समाजसेवक/स्वयं सहाय्यता गट आणि नगरपालिका/सफाई कामगारांसाठी “स्वच्छता सारथी शिष्यवृत्ती” सुरू केली - प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालय. टाकाऊ ते टिकाऊ अभियान हे _ या संस्थेच्या नऊ राष्ट्रीय अभियानांपैकी एक आहे – पंतप्रधानांची विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेश सल्लगार परिषद (PM-STIAC). राज्यसभा टीव्ही आणि लोकसभा टीव्हीचे विलीनीकरण केल्यानंतर दिलेले नवे नाव - संसद टीव्ही. ___ या संस्थेने पदवीधर विद्यार्थ्यांची क्षमता आणि रोजगाराची कौशल्ये वाढविण्यासाठी जम्मू व काश्मिर रोजगार क्षमता संवर्धन प्रशिक्षण कार्यक्रम (JEET) नावाचा एक नवीन उपक्रम सुरू केला - अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE). ◆◆व्यक्ती विशेष◆◆ संसद टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी - रवी कपूर. “पौना दी सरगम” या पुस्तकाचे लेखक - जस प्रीत कौर. ‘संयुक्त राष्ट्रसंघ आशिया पर्यावरण अंमलबजावणी पुरस्कार 2020’चे विजेता - सस्मिता लेन्का (ओडिशाची वन सेवा अधिकारी). सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी - मातम वेंकट राव. ◆◆राज्य विशेष◆◆ राष्ट्रीय विज्ञान संग्रहालये परिषद (NCSM) आणि संस्कृती मंत्रालय यांनी विकसित केलेले 22 वे विज्ञान केंद्र - उदयपूर विज्ञान केंद्र, त्रिपुरा. ◆◆सामान्य ज्ञान◆◆ “केंद्रीय लेखा विभागीयकरण (कर्मचार्‍यांची बदली) अधिनियम, 1976” लागू झाला तो दिवस – 1 मार्च 1976. ब्यूरो ऑफ फार्मा पीएसयू ऑफ इंडिया (BPPI) याची स्थापना - 1 डिसेंबर 2008. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) - स्थापना: 27 नोव्हेंबर 1992; मुख्यालय: मुंबई. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) - स्थापना: वर्ष 1945; मुख्यालय: नवी दिल्ली. राष्ट्रीय विज्ञान संग्रहालये परिषद (NCSM) - स्थापना: 4 एप्रिल 1978; मुख्यालय: कोलकाता.
03 مارس 2021, 06:26