🏆🎯 महाराष्ट्र वनरक्षक भरती 2023🎯🏆
رفتن به کانال در Telegram
Admin :- Praful Pawar Phone Number :- 8265063072 YouTube :- Maha Exam Academy App:- Praful Pawar Academy
نمایش بیشتر1 858
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
آرشیو پست ها
आरोग्य विभाग भरती
https://www.youtube.com/channel/UC-vTHVaL1GNgvPRB55Fz5kQ
हा ग्रुप आगामी होणारी आरोग्य विभाग भरती करता बनविण्यात आलेला आहे. या ग्रुपवर सर्व अपडेट व PDF आपल्याला पुरवण्या जाईल. सर्वांनी ग्रुप ची लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा धन्यवाद
https://t.me/ntpc21
21 فوریه 2021, 02:33
⭕️ आरोग्यविभागाचे प्रवेश पत्र उपलब्ध झाले आहेत.
⭕️ परीक्षा 28 फेब्रुवारी लाच...
लिंक : 👇👇👇
1) https://www.mahaarogyabharti.com/
2) https://www.mahaarogyabharti.com/index.php?p=login
20 فوریه 2021, 22:51
*स्वराज्य संस्थापक ,लोकराजा, अठरापगड जाती जमातीचा आधार, माझा जाणता राजा ,रयतेचे राजे, भारतीय जनतेच्या एकतेचे प्रतीक, कुळवाडी भूषण ,बहुजन प्रतिपालक, अखंड भारताचे भाग्यविधाते, राजाधिराज ,छत्रपती शिवाजी महाराज, यांच्या 388 व्या जयंतीनिमित्त सर्व जनतेस मनपूर्वक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा *जय जिजाऊ *जय शिवराय*
18 فوریه 2021, 22:42
