cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

TOPPER9 चालू घडामोडी

🎯 स्पर्धा परीक्षेसाठी अत्यावश्यक असणारी सर्व माहिती एक्काच ठिकाणी 🎯 Mpsc/सरळसेवा/Zp/इ. तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत आहे. Subject Wise Poll Questions. OWNER :- @TOPPER9_ADMIN www.etopper9.blogspot.com

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
25 525
مشترکین
-1124 ساعت
-667 روز
-43530 روز
توزیع زمان ارسال

در حال بارگیری داده...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
تجزیه و تحلیل انتشار
پست هابازدید ها
به اشتراک گذاشته شده
ديناميک بازديد ها
01
Media files
86710Loading...
02
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम :- सुरुवात - 2008-09 प्रमुख उद्दिष्टे - नागरी भागात होणारे स्थलांतर कमी करण्यासाठी पारंपरिक कारागीर व बेरोजगार युवकांसाठी स्वयंरोजगार उद्योगांची उभारणी करून नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करणे व कारागिरांच्या मजुरी मिळविण्याच्या क्षमतेत वाढ करुन रोजगाराच्या संधीत वाढ करणे हा कार्यक्रम राज्यात खादी आणि ग्रामोद्योग आयोग, महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ व जिल्हा उद्योग केंद्रांमार्फत राबविला जातो.
9096Loading...
03
Media files
1 7004Loading...
04
Media files
1 6119Loading...
05
Media files
2 26463Loading...
06
🛑 *आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *29 एप्रिल 2024* 🔖 *प्रश्न.1) पाकच्या लाहोर चौकाला कोणाचे नाव देण्यात येणार आहे?* *उत्तर -* शहीद भगतसिंग 🔖 *प्रश्न.2) देशात म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे ?* *उत्तर* – महाराष्ट्र 🔖 *प्रश्न.3) थॉमस चसक पुरुष बॅडमिंटन स्पर्धा २०२४ कोठे आयोजित करण्यात आल्या आहेत ?* *उत्तर* – चीन 🔖 *प्रश्न.4) पॅरिस येथे आयोजित ३३ व्या बर्ड अँड नेचर फेस्टिवल छायाचित्र स्पर्धेत बैजू पाटील यांच्या कोणत्या छायाचित्राला पहिले पारितोषिक मिळाले ?* *उत्तर* – फायर विंग्स 🔖 *प्रश्न.5) भारताचा औषध उद्योग आकाराच्या दृष्टीने जगातील कितवा सर्वात मोठा उद्योग आहे ?* *उत्तर* – तिसरा - तर मूल्याच्या दृष्टीने १३वा सर्वात मोठा उद्योग आहे. 🔖 *प्रश्न.6) कोणती कंपनी ऑप्टिमस नावाचा ह्यूमनाईड रोबोट तयार करत आहे ?* *उत्तर* – टेस्ला 🔖 *प्रश्न.7) प्रबोओ सुबियांतो यांची नुकतीच कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदी घोषणा करण्यात आली ?* *उत्तर* – इंडोनेशिया 🔖 *प्रश्न.8) FIFA पुरुष विश्वचषक 2034 चे आयोजन कोणता देश करेल ?* *उत्तर* – Saudi Arabia 🔖 *प्रश्न.9) नुकतीच शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या संरक्षण मंत्र्यांची बैठक कोणत्या ठिकाणी झाली ?* *उत्तर* – अस्ताना, कझाकस्तान 🔖 *प्रश्न.10) UNCTAD ने जाहीर केलेल्या अहवालानुसार, 2023 मध्ये सेवा-निर्यात करणाऱ्या देशांमध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे ?* *उत्तर* – सातव्या
1 37922Loading...
07
Media files
1 3114Loading...
08
Media files
1 4477Loading...
09
Media files
1 4663Loading...
10
Media files
1 3876Loading...
11
🎯अदानी समूहाद्वारे संचालित केरळच्या विझिंजम बंदराला भारतातील पहिले ट्रान्सशिपमेंट बंदर म्हणून काम करण्यास मान्यता मिळाली आहे, ज्यामुळे जहाजांमधील मालवाहतुकीची सोय झाली आहे
1 38912Loading...
12
SJVN लिमिटेड, हिमाचल प्रदेशातील 1,500 मेगावॅटच्या नाथपा झाकरी हायड्रो पॉवर स्टेशन (NJHPS) येथे देशातील पहिल्या बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन केले.
1 39712Loading...
13
🎯राजीव गौबा LGBTQ+ समुदायावरील केंद्र सरकारच्या समितीचे प्रमुख 👉भारत सरकारने केंद्रीय गृहसचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली LGBTQ+ समुदायांच्या कल्याणासाठी एक समिती स्थापन केली आहे. 👉सुप्रियो चक्रवर्ती विरुद्ध युनियन ऑफ इंडिया प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार सरकारने ही समिती स्थापन केली
1 41513Loading...
14
Media files
1 3446Loading...
15
Media files
1 2835Loading...
16
Media files
1 2677Loading...
17
Media files
1 5492Loading...
18
Media files
1 6411Loading...
19
Media files
1 6906Loading...
20
Media files
1 54511Loading...
21
Media files
1 4576Loading...
22
#POLICE 🚨 ♦️पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याकडून करण्यात येत असलेल्या सोशल मीडियाच्या वापराबाबत..
1 5080Loading...
23
Media files
1 73222Loading...
24
Media files
1 6941Loading...
25
Media files
1 90212Loading...
26
Media files
1 7755Loading...
27
🛑 *आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *26 एप्रिल 2024* 🔖 *प्रश्न.1) नुकतेच कोणाला कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मानववादी पुरस्कार प्रदान करण्यात आला ?* *उत्तर* – रतन टाटा 🔖 *प्रश्न.2) इंडिया इंव्हॉल्ड रँकिंग मध्ये कोणत्या उद्योग समूहाने अव्वल स्थान पटकावले ?* *उत्तर* – रिलायन्स इंडस्ट्रीज ने 🔖 *प्रश्न.3) IPL मध्ये १०० सामने खेळणारा शुभमन गिल हा कितवा सर्वात युवा क्रिकेटपटू ठरला ?* *उत्तर* – दुसरा 🔖 *प्रश्न.4) आयपीएल च्या इतिहासात कोण एका सामन्यात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज ठरला ?* *उत्तर* – मोहित शर्मा 🔖 *प्रश्न.5) भारतीय कुस्ती महासंघाच्या खेळाडू आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली ?* *उत्तर* – नरसिंह यादव यांची 🔖 *प्रश्न.6) हवामान रणनीती २०३० कोणी जाहीर केले ?* *उत्तर* – NABARD 🔖 *प्रश्न.7) world malaria day कधी साजरा केला जातो ?* *उत्तर* – २५ एप्रिल 🔖 *प्रश्न.8) आयसीसी टी २० पुरूष वर्ल्ड कप २०२४ च्या ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन कोणाची नियुक्ती करण्यात आली ?* *उत्तर* – उसेन बोल्ट 🔖 *प्रश्न.9) नुकताच ग्लोबल एनर्जी transitions इम्पॅक्ट अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला ?* *उत्तर* – डॉ. सुल्तान अहमद अल जाबेर यांना 🔖 *प्रश्न.10) भारतीय वायू सेना ने crystal maze 2 मिसाईल ची चाचणी घेतली आहे. त्याची रेंज किती किलोमीटर पेक्षा अधिक आहे ?* *उत्तर* – २५० किलोमीटर पेक्षा अधिक 🔖 *प्रश्न.11) देशातील सर्वात हलके बुलेटप्रुफ जॅकेट कोणत्या संस्थेने बनवले ?* *उत्तर* – DRDO
1 79222Loading...
28
Media files
1 8110Loading...
29
Media files
1 9528Loading...
30
Media files
1 5635Loading...
31
Media files
1 7302Loading...
32
🌐 देश व गुप्तचर संस्था :- 🇮🇳 भारत - राॅ 🇵🇰 पाकिस्तान - आय.एस.आय 🇺🇸 अमेरिका - सीआयए 🇮🇱 इस्राईल - मोसाद 🇯🇵 जपान - नाईचो 🇮🇷 ईराण -सावाक 🇬🇧 इंग्लंड - एम.आय 6 🇷🇺 रशिया - के.जी.बी ➖➖➖➖➖➖➖➖➖➖
1 80143Loading...
33
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023- लिपिक टंकलेखक संवर्गाच्या पदसंख्या / आरक्षणामधील बदलासंदर्भातील शुध्दीपत्रक (क्रमांक 4) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8872
1 7143Loading...
34
Media files
2 04810Loading...
35
Media files
1 9215Loading...
36
HDFC बँक ही लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी पहिली खाजगी बँक
2 07226Loading...
37
🎯जागतिक हिवताप दिन - 25 एप्रिल 2007 पासून साजरा करतात Theme 2024 -“Accelerating the fight against malaria for a more equitable world”
2 12317Loading...
38
Media files
2 26712Loading...
39
Media files
1 8721Loading...
40
Media files
1 94017Loading...
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम :- सुरुवात - 2008-09 प्रमुख उद्दिष्टे - नागरी भागात होणारे स्थलांतर कमी करण्यासाठी पारंपरिक कारागीर व बेरोजगार युवकांसाठी स्वयंरोजगार उद्योगांची उभारणी करून नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करणे व कारागिरांच्या मजुरी मिळविण्याच्या क्षमतेत वाढ करुन रोजगाराच्या संधीत वाढ करणे हा कार्यक्रम राज्यात खादी आणि ग्रामोद्योग आयोग, महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ व जिल्हा उद्योग केंद्रांमार्फत राबविला जातो.
نمایش همه...
👍 7
Photo unavailableShow in Telegram
👍 5

👍 6 2
Photo unavailableShow in Telegram
👍 3
Photo unavailableShow in Telegram
👍 3