fa
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

رفتن به کانال در Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

نمایش بیشتر
4 154
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
-4530 روز
آرشیو پست ها
photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बंगळुरु, कर्नाटक येथे 'श्री श्री युनिव्हर्सिटी'च्या प्रदर्शनाचे उदघाटन केले. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी भारतातील सर्वात उंच शैक्षणिक इमारतींपैकी एक ठरणाऱ्या आगामी आयकॉनिक अकॅडमिक टॉवरच्या आराखड्याची पाहणी केली. या प्रदर्शनामध्ये विद्यापीठाच्या 11 विविध विद्याशाखा, आंतरशाखीय शिक्षण पद्धती, हरित उपक्रम, स्टार्टअप्स, संशोधन प्रकल्प तसेच आशियातील पहिल्या 'स्कूल ऑफ ऑस्टिओपॅथी'सारख्या अभिनव उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. पूर्वेकडील ज्ञानपरंपरा आणि पाश्चात्य ज्ञानप्रणाली यांचा संगम घडविणाऱ्या या प्रकल्पाची संकल्पनाही यावेळी सादर करण्यात आली. #Maharashtra #DevendraFadnavis #ArtOfLiving45

photo content

photo content

photo content

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: प.पू. गुरुदेव श्री श्री रविशंकर जी इनके 70वें जन्मोत्सव एवं आर्ट ऑफ लिविंग के 45वें स्थापना दिवस के पावन उपलक्ष्य में उनसे भेंट कर मार्गदर्शन एवं आशीर्वाद प्राप्त करना मेरे लिए अत्यंत आनंद, आत्मिक शांति और सौभाग्य का क्षण रहा। प.पू. गुरुदेव का समाज कल्याण, मानवता की सेवा, विश्वशांति एवं आध्यात्मिक जागरण के प्रति उनका अटूट समर्पण वास्तव में प्रेरणादायी और अत्यंत सराहनीय है। #Gurudev #ArtOfLiving45

photo content

photo content

photo content

photo content