Devendra Fadnavis
رفتن به کانال در Telegram
4 100
مشترکین
-224 ساعت
+217 روز
-530 روز
آرشیو پست ها
4 101
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
गणेशाय च सर्वस्य,
सिद्धिदायक नमो नमः।
🌺Took the divine darshan and performed aarti of 'Shrimant Dagdusheth Halwai Ganpati' with BJP National President and MP Hon Nitin Nabin ji in Pune. Offered prayers to Bappa for the happiness, prosperity and well-being of everyone.
🌺भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार मा. नितीन नबीनजी यांच्यासमवेत पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे आज मनोभावे दर्शन घेत आरती केली. यावेळी सर्वांच्या सुख, समृद्धी आणि ऐश्वर्यासाठी गणरायाकडे प्रार्थना केली.
🌺भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष एवं सांसद मा. नितिन नबीन जी इनके साथ पुणे के श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति के आज भक्तिभाव से दर्शन कर आरती की। इस अवसर पर सभी के सुख, समृद्धि एवं ऐश्वर्य के लिए श्री गणेश जी से प्रार्थना की।
#Maharashtra #Pune #GanpatiBappaMorya
16 سپتامبر, 09:58
4 101
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
अहिल्यानगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय मेडिकल कॉलेज आणि 100 जागांना मंजुरी देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डाजी यांचा अतिशय मनापासून आभारी आहे !
राज्य सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर काही नियामक संस्थांनी त्याबाबत आदेश पारित केले होते. मात्र, त्या निर्णयांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे आव्हान देण्यात आले आणि त्यातून हा मार्ग सुकर झाला. त्यामुळे याच वर्षीपासून प्रवेशाचा मार्गही खुला झाला आहे. मी केंद्र सरकारचा नितांत आभारी आहे. यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या महायुती सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अधिक बळकटी मिळणार आहे.
16 سپتامبر, 09:49
4 101
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
विद्या सुखदाता देवा, विघ्नेश्वर नमोऽस्तु ते।
🌺Visited Pune’s Gram Daivat and Manacha pahila Shri Kasba Ganpati, along with BJP National President and MP Hon Nitin Nabin ji. Took darshan, performed aarti and offered prayers for the happiness and prosperity of the people.
🌺भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार मा. नितीन नबीनजी यांच्यासमवेत पुण्याचे ग्रामदैवत व मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपतीचे आज मनोभावे दर्शन घेत आरती केली. यावेळी सर्वांच्या सुख, समृद्धी आणि ऐश्वर्यासाठी गणरायाकडे प्रार्थना केली.
🌺 भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष एवं सांसद मा. नितिन नबीन जी इनके साथ पुणे के ग्रामदेवता एवं मानाचा पहिला श्री कसबा गणपति इनके आज भक्तिभाव से दर्शन कर आरती की। इस अवसर पर सभी के सुख, समृद्धि एवं ऐश्वर्य के लिए श्री गणेश जी से प्रार्थना की।
#Maharashtra #Pune #GanpatiBappaMorya
16 سپتامبر, 09:46
4 101
🔸BJP National President and MP Nitin Nabin arrives in Pune along with CM Devendra Fadnavis.
Union MoS Murlidhar Mohol, BJP National Joint General Secretary Shivprakash, Minister Chandrakant Patil, MoS Madhuri Misal, BJP office-bearers and karyakartas are present.
🔸भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार नितीन नबीन यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुणे येथे आगमन.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजपा राष्ट्रीय सह संघटन महामंत्री शिवप्रकाश, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित.
🔸भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष एवं सांसद नितिन नबीन इनके के साथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनका पुणे में आगमन
इस अवसर पर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोल, भाजपा राष्ट्रीय सह-संगठन महामंत्री शिवप्रकाश, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाल एवं भाजपा पदाधिकारी एवं कार्यकर्ता उपस्थित थे।
🕓 4pm | 16-9-2026📍Pune | संध्या. ४ वा. | १६-९-२०२६📍पुणे.
#Maharashtra #DevendraFadnavis #Pune
16 سپتامبر, 07:26
