Devendra Fadnavis
رفتن به کانال در Telegram
4 143
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-117 روز
-3930 روز
آرشیو پست ها
4 141
CMO Maharashtra Tweets:
वेग, विश्वास आणि विकासाचा नवा दुवा 🌉
🛣️ Inauguration and stone plaque unveiling of the ‘Missing Link’ Project under the capacity expansion of Yashwantrao Chavan Mumbai–Pune Expressway at the hands of CM Devendra Fadnavis, DCM Eknath Shinde and DCM Sunetra Ajit Pawar.
Minister ShivendraSinh Raje Bhonsle, Minister Bharat Gogawale, Minister Aditi Tatkare, MoS Madhuri Misal, MoS Meghna Bordikar, MP Sunil Tatkare, MP Shrirang Appa Barne and other dignitaries were present.
🛣️ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग क्षमतावाढ अंतर्गत 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे लोकार्पण व कोनशिला अनावरण.
यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री भरत गोगावले, मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग आप्पा बारणे व इतर मान्यवर उपस्थित होते.
🛣️ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एवं उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार इनके करकमलों से यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगति मार्ग की क्षमता वृद्धि के अंतर्गत ‘मिसिंग लिंक’ परियोजना का लोकार्पण एवं कोनशिला अनावरण।
इस अवसर पर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री भरत गोगावले, मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री माधुरी मिसाल, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, सांसद सुनील तटकरे, सांसद श्रीरंग आप्पा बारणे एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕐1pm | 1-5-2026📍Khalapur, Raigad | दु. १ वा. | १-५-२०२६📍खालापूर, रायगड.
#Maharashtra #DevendraFadnavis #InfraManDevaBhau #MissingLinkProject
4 141
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
खूप खूप आभार मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आज महाराष्ट्रदिनी आपल्या शुभेच्छा प्राप्त होणे, हा आमचा आनंद अधिक द्विगुणित करणारा आहे. महाराष्ट्राची थोर परंपरा, सामाजिक आणि सांस्कृतिक योगदान, महाराष्ट्राची आर्थिक प्रगती आणि महाराष्ट्राचे देशाच्या प्रगतीत योगदान यापासून ते अगदी गडचिरोलीतील नवबदलांचा सुद्धा अतिशय समर्पक मागोवा आपण या पत्रातून घेतला. आपले शब्द, आपले मार्गदर्शन आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सातत्याने आपला महाराष्ट्राला भक्कम पाठिंबा आमच्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. आपण नेहमीच आमच्यासाठी प्रेरणास्त्रोत राहिले आहात. यापुढेही आपले असेच मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळत राहील, ही खात्री आहे. आपण आवर्जून या शुभेच्छा व्यक्त केल्याबद्दल मी महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या वतीने आपले मन:पूर्वक आभार मानतो.
#महाराष्ट्रदिन
4 141
CMO Maharashtra Tweets:
बहु असोत सुंदर संपन्न की महा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ॥
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना हुतात्मा चौक स्मारक, मुंबई येथे पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले. हुतात्म्यांच्या बलिदानातून घडलेला महाराष्ट्र आज देशाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ असल्याची भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.
महाराष्ट्र गीतातील ओळींचा उल्लेख करत राज्याच्या ऐतिहासिक योगदानाची आठवण करून देत महाराष्ट्र दिन हा प्रत्येकासाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा दिवस असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा संदर्भ देत, 'पृथ्वी शेषनागाच्या डोक्यावर नाही, तर कामगाराच्या तळहातावर असते,' असे सांगून कामगारांच्या योगदानाचे कौतुक केले. तसेच राज्याच्या व देशाच्या प्रगतीत कामगारांचा मोठा वाटा असून त्यांच्या श्रमांमुळेच संपन्नतेची उभारणी झाली आहे, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व कामगारांना जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या व अभिवादन केले.
यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #MaharashtraDay
4 141
CM Shri Devendra Fadnavis speech begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग क्षमतावाढ अंतर्गत 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे लोकार्पण
🕑 दु. १.५९ वा. | १-५-२०२६📍खालापूर, रायगड.
#Maharashtra #MaharashtraDay #MumbaiPuneMissingLink
https://www.youtube.com/live/PHz4LPU4t7s?si=azyhl58njM_713N9
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/923643867394176
https://x.com/Dev_Fadnavis/status/2050130491102076934?s=20
4 141
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा | रायगड
https://www.youtube.com/live/PHz4LPU4t7s?si=wK6Iy-4Tr-plIS6J
4 141
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा | रायगड
https://www.youtube.com/live/XyvoJ7N5NUg?si=cDq8JKs6hhrwWRXy
4 141
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
महाराष्ट्राला अभिमान वाटावा असा अभियांत्रिकी अविष्कार!
मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प हा वेग, सुरक्षितता आणि विकासाला नवी दिशा देणारा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. ‘विकसित महाराष्ट्रा’च्या वाटचालीतील मैलाचा दगड ठरणाऱ्या या प्रकल्पाबाबत माझा लेख जरूर वाचा...
#Maharashtra #MumbaiPuneMissingLink #गर्जा_महाराष्ट्र
https://epaper.mahamtb.com/article.php?mid=Mpage_2026-05-01_78655d98464acf69ed36380b667fef78_ai
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
