Devendra Fadnavis
رفتن به کانال در Telegram
4 156
مشترکین
+224 ساعت
-47 روز
-4730 روز
آرشیو پست ها
4 156
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे 'झी 24 तास महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2026' या कार्यक्रमात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जीवनावरील 'भारत का लाडला दीनदयाल' या सेवा संस्कार आणि राष्ट्रनिर्माणाचा संदेश देणाऱ्या नाटकाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.
#Maharashtra #BharatKaLadlaDeendayal #Theatre
4 156
CMO Maharashtra Tweets:
🔸CM Devendra Fadnavis at 'Zee 24 Taas Maharashtra Gaurav Puraskar 2026'. Zee 24 Taas Editor Kamlesh Sutar interviewed CM Fadnavis on the occasion.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'झी 24 तास महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2026' येथे प्रमुख उपस्थिती. यावेळी झी-24 तासचे संपादक कमलेश सुतार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची मुलाखत घेतली.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी 'झी 24 तास महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2026' में प्रमुख उपस्थिति। इस अवसर पर झी-24 तास के संपादक कमलेश सुतार इन्होंने मुख्यमंत्री फडणवीस इनका इंटरव्यू लिया।
🕣 8.30pm | 26-5-2026📍Mumbai | रा. ८.३० वा. | २६-५-२०२६📍मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #MaharashtraGaurav
4 156
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे ‘अंत्योदय ते सर्वोदय : केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना’ या पुस्तकाचे प्रकाशन केले.
यावेळी मंत्री संजय राठोड, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार समाधान आवताडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
4 156
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे ‘अंत्योदय ते सर्वोदय : केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना’ या पुस्तकाचे प्रकाशन केले.
यावेळी मंत्री संजय राठोड, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार समाधान आवताडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
4 156
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | झी 24 तास महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2026
🕘 रा. ८.५१ वा. | २६-५-२०२६📍मुंबई.
#Maharashtra #Zee24Taas #MaharashtraGaurav
https://youtu.be/-pUvxZ8bwDM
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1513594990413969/
https://x.com/Dev_Fadnavis/status/2059294015686877685?s=20
4 156
CMO Maharashtra Tweets:
मंत्रिमंडळ निर्णय : उद्योग विभाग
#Maharashtra #DevendraFadnavis #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecision
4 156
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Accelerating Maharashtra’s High-Tech Industrial Growth
Chaired the Industry Department’s Cabinet Sub-Committee meeting at Mantralaya, Mumbai today. Approved special incentives for five mega and ultra-mega projects with a proposed investment of approximately ₹89,731 crore to strengthen industrial growth, employment generation and future-ready manufacturing in Maharashtra. These projects are expected to generate nearly 20,000 direct and indirect employment opportunities and will significantly boost industrial development across Vidarbha, Marathwada and Nashik.
The approved projects are related to high-tech and future-oriented industrial sectors, such as coal gasification and downstream derivatives, solar cell modules, ingots, wafers panel, electric steel, PET tyre cord and synthetic graphite anode material. These investments will strengthen Maharashtra’s advanced manufacturing ecosystem.
DCM Eknath Shinde ji, DCM Sunetratai Pawar, Minister Uday Samant and senior officials were present.
#Maharashtra #IndustryDepartment
https://x.com/Dev_Fadnavis/status/2059279136523530319?s=20
4 156
CMO Maharashtra Tweets:
महाराष्ट्र बनतोय उद्योगांचे पॉवरहाऊस!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय, मुंबई येथे उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि आधुनिक औद्योगिक परिसंस्था विकसित करण्याच्या दृष्टीने सुमारे ₹89,731 कोटींच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यास मान्यता देण्यात आली.
या प्रकल्पांमुळे राज्यात अंदाजे 20,000 प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार असून, विदर्भ, मराठवाडा, नाशिकसह राज्यातील विविध भागांमध्ये औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.
या बैठकीत कोल गॅसिफिकेशन अँड डाउनस्ट्रीम डेरिव्हेटिव्ह्ज, सोलर सेल मॉड्युल, इन्गॉट, वेफर्स व पॅनेल, इलेक्ट्रिक स्टील, 'पेट' टायर कॉर्ड तसेच सिंथेटिक ग्रॅफाइट ॲनोड मटेरियल यांसारख्या उच्च तंत्रज्ञानाधारित आणि भविष्यकालीन उद्योग क्षेत्रांतील 5 प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यास मान्यता देण्यात आली. या सर्व प्रकल्पांमुळे राज्यात उच्च तंत्रज्ञानाधारित उत्पादन क्षेत्राचा विस्तार होण्यास मदत होणार आहे.
या विशाल प्रकल्पांमुळे केवळ गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीच वाढणार नाही, तर स्थानिक स्तरावर व्यावसायिक उपक्रम, पूरक उद्योग आणि पुरवठा साखळीही विकसित होणार आहे. तांत्रिक नवकल्पना, संशोधन व विकासाला चालना मिळून लघु व मध्यम उद्योगांना नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच, स्थानिक युवकांसाठी प्रशिक्षण व कौशल्य विकासाच्या संधी निर्माण होऊन उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रातील रोजगारक्षमता वाढण्यास मदत होणार आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री उदय सामंत व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #IndustryDepartment
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
