fa
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

رفتن به کانال در Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

نمایش بیشتر
4 120
مشترکین
+124 ساعت
-137 روز
-4330 روز
آرشیو پست ها
🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | ठाणे ते बोरिवली दुहेरी भुयारी मार्ग प्रकल्पासाठी 'टनेल बोरिंग मशीन'चा शुभारंभ 🕑 दु. २.१३ वा. | ७-४-२०२६📍ठाणे. #Maharashtra #ThaneBorivali #TunnelProject https://www.youtube.com/live/1w-9rglriI0?si=418uqUBBp3M03qHz https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1278149437715911 https://x.com/Dev_Fadnavis/status/2041436835373633598?s=20

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे जागतिक आरोग्य दिनानिमित्त 'माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव' या अभियानाचा शुभारंभ केला आणि अभियानाच्या मार्गदर्शिकेचे प्रकाशन केले. यावेळी मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #WorldHealthDay

Full_Video_'मेट्रो_मार्गिका_9_दहिसर_पूर्व_ते_काशीगाव'चे_लोकार्पण.mp468.74 MB

🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | 'मेट्रो मार्गिका - 9 - दहिसर (पूर्व) ते काशीगाव (टप्पा - 1)'चे लोकार्पण 🕐 दु. १.०२ वा. | ७-४-२०२६📍दहिसर, मुंबई. #Maharashtra #Metro9 #InfrastructureDevelopment https://www.youtube.com/live/PBtDdI5__7c?si=Rz1hDYrLvuMg2n-n https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/956993200119981 https://x.com/Dev_Fadnavis/status/2041418884822274214?s=20

photo content

CMO Maharashtra Tweets: जागतिक आरोग्य दिन स्टेमी (STEMI) महाराष्ट्र प्रकल्प #Maharashtra #DevendraFadnavis #WorldHealthDay

CM Shri Devendra Fadnavis Tweets: A new era of development and good governance begins in Tamil Nadu, alongside defining moments from a day that signalled victory in the Ponda, Goa By-election! तमिळनाडूमधून विकास आणि सुशासनाच्या नव्या पर्वाची सुरुवात, तसेच फोंडा, गोवा पोटनिवडणुकीत विजयाचा निर्धार करणाऱ्या दिवसातील काही खास क्षण! (तमिळनाडू-गोवा | 6-4-2026) #Maharashtra #TamilNadu #TNElection2026 #Goa

photo content

CMO Maharashtra Tweets: मेट्रो मार्गिका - 9 आणि 2ब (पहिला टप्पा) उदघाटन समारंभ, टी बी एम द्वारे ठाणे - बोरिवली दुहेरी बोगदा मार्गाच्या कामाचा शुभारंभ व पॉड टॅक्सीचा ई - भूमिपूजन सोहळा #Maharashtra #DevendraFadnavis #InfrastructureDevelopment

photo content

CMO Maharashtra Tweets: जागतिक आरोग्य दिन 'माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव' अभियान शुभारंभ #Maharashtra #DevendraFadnavis #WorldHealthDay

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: फोंड्याच्या पोटनिवडणुकीत रितेश नाईक यांना खंबीर साथ द्या! 21-फोंडा विधानसभा पोटनिवडणूक (गोवा) येथे भाजपाचे उमेदवार रितेश नाईक यांच्या प्रचारार्थ 'जाहीर सभा' येथे उपस्थित राहून जनतेला संबोधित केले. ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली असती तर फोंड्यात विरोधकांकडून सुसंस्कृत राजकारण पाहायला मिळाले असते; मात्र ती अपेक्षा फोल ठरली. आता जनता स्व. रवी नाईकजी यांच्याबद्दलच्या भावना आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी रितेश नाईक यांना मतदान करत त्यांना खंबीर साथ देईल. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात स्व. मनोहर पर्रिकरजी आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्याला आधुनिकता देण्याचे काम केले. गोव्यात पायाभूत सुविधांचा विकास झाल्यामुळे येथील नागरिकांचे जीवनमान उंचावले आहे. स्व. रवी नाईकजी यांची परंपरा, त्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी रितेश नाईक सज्ज झाले आहेत. या पोटनिवडणुकीनंतर फोंड्याच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ते नक्कीच कार्य करतील, याची खात्री आहे. त्यामुळे फोंड्याच्या जनतेला आवाहन करतो की या पोटनिवडणुकीत रितेश नाईक यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा आणि फोंड्याच्या विकासाला नवी गती द्या. या प्रसंगी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईकजी, भाजपा गोवा प्रदेशाध्यक्ष दामोदर (दामू) नाईक, मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकरजी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. #Goa #ByElection #ElectionCampaign https://x.com/Dev_Fadnavis/status/2041234008206630959?s=20

பாரத் மாதா கீ ஜே வந்தே மாதரம் ! Echoes of ‘Bharat Mata Ki Jai’ in Tamil Nadu ! Patriotism and enthusiasm at its peak 🇮🇳 6-4-2026📍Madurai, Tamil Nadu | ६-४-२०२६📍मदुराई, तमिळनाडू. #TamilNadu #Roadshow #TNElection2026