fa
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

رفتن به کانال در Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

نمایش بیشتر
4 143
مشترکین
-224 ساعت
-117 روز
-4230 روز
آرشیو پست ها
photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे उदघाटन करुन विविध बचतगटातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांच्या स्टॉल्सना भेट दिली. यावेळी बचतगटाच्या महिलांशी संवाद साधून उत्पादनांची माहितीही घेतली. तसेच बचतगटातील महिलांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, मुंबईच्या महापौर रितू तावडे व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #MahalaxmiSaras2026

photo content

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: महाराष्ट्र राज्य बोर्ड बारावी (HSC) च्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा! #Maharashtra #HSCResult #MaharashtraBoard

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: 'उमेद' हा दर्जेदार वस्तूंचा प्लॅटफॉर्म... ‘उमेद’ गुणवत्तापूर्ण वस्तुओं का प्लेटफॉर्म... ('महालक्ष्मी सरस 2026' चे उदघाटन | मुंबई | 2-5-2026) #Maharashtra #MahalaxmiSaras2026

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: 'महालक्ष्मी सरस'च्या माध्यमातून महिलांना हक्काची बाजारपेठ मिळाली. ‘महालक्ष्मी सरस’ के माध्यम से महिलाओं को उनका अधिकारपूर्ण बाजार मिला है। ('महालक्ष्मी सरस 2026' चे उदघाटन | मुंबई | 2-5-2026) #Maharashtra #MahalaxmiSaras2026

photo content

CMO Maharashtra Tweets: 'उमेद मार्ट'चा यशस्वी प्रवास आणि डिजिटल क्रांती! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे 'उमेद अभियाना'च्या अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या 'उमेद मार्ट'मध्ये 1000 उत्पादनांचे ऑनबोर्डिंग करण्यात आले. महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवणाऱ्या या ई-मार्केटप्लेसवर मोठ्या प्रमाणात उत्पादने उपलब्ध आहेत. 'उमेद मार्ट' मुळे कोकणचा हापूस असो वा मराठवाड्यातील घोंगडी ही सर्व उत्पादने घरोघरी पोहोचली आहेत. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, मुंबईच्या महापौर रितू तावडे व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #MahalaxmiSaras2026

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis chairs a review meeting regarding various issues of the Mumbai North Lok Sabha constituency in the presence of Union Minister Piyush Goyal. Senior officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांसंदर्भात बैठक. यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में एवं केंद्रीय मंत्री पीयूष गोयल इनकी प्रमुख उपस्थिति में मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ के विविध प्रश्नों के संदर्भ में बैठक। इस अवसर पर वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕦 11.30am | 2-5-2026📍Varsha Bungalow, Mumbai | स. ११.३० वा. | २-५-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis #MumbaiNorth

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी लिहिलेल्या पत्राबद्दल, महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार. महाराष्ट्र दिवस के अवसर पर मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इन्होंने जो पत्र लिखा, इसके लिए महाराष्ट्र के प्रत्येक नागरिक की ओर से उनका हृदय से आभार। (मुंबई | 2-5-2026) #Maharashtra #Mumbai