Devendra Fadnavis
رفتن به کانال در Telegram
4 130
مشترکین
-224 ساعت
-107 روز
-3830 روز
آرشیو پست ها
4 130
CMO Maharashtra Tweets:
🔸Hon Governor Jishnu Dev Varma and CM Devendra Fadnavis at the 'Jayanti Mahotsav of MahaManav, BharatRatna Dr BabaSaheb Ambedkar' at ChaityaBhoomi, Dadar.
Legislative Council Chairman Prof Ram Shinde, DCM Eknath Shinde, DCM Sunetra Ajit Pawar, Legislative Assembly Deputy Speaker Anna Bansode, Minister Mangal Prabhat Lodha, Minister Adv. Ashish Shelar, Minister Sanjay Shirsat, Minister Sanjay Rathod, Minister Chhagan Bhujbal, Mumbai Mayor Ritu Tawde, and other dignitaries were present.
🔸मा. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चैत्यभूमी, दादर येथील 'महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव' येथे प्रमुख उपस्थिती.
यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री संजय शिरसाट, मंत्री संजय राठोड, मंत्री छगन भुजबळ, मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
🔸मा. राज्यपाल जिष्णू देव वर्मा इनके साथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी चैत्यभूमि, दादर में 'महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर इनके जयंती महोत्सव' में प्रमुख उपस्थिति।
इस अवसर पर विधानपरिषद के सभापति प्रा. राम शिंदे, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा के उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री एड. आशिष शेलार, मंत्री संजय शिरसाट, मंत्री संजय राठोड, मंत्री छगन भुजबल, मुंबई की महापौर रितू तावडे एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕙 9.50am | 14-4-2026📍Dadar, Mumbai | स. ९.५० वा. | १४-४-२०२६📍दादर, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #AmbedkarJayanti
4 130
CMO Maharashtra Tweets:
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना!
मा. राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज चैत्यभूमी, दादर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त राज्य पोलीस दलाने शासकीय मानवंदना दिली.
#Maharashtra #DevendraFadnavis #AmbedkarJayanti
4 130
CMO Maharashtra Tweets:
मा. राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी, दादर येथील 'अखंड भीम ज्योती'ला अभिवादन केले.
#Maharashtra #DevendraFadnavis #AmbedkarJayanti
4 130
CMO Maharashtra Tweets:
मा. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमी, दादर येथे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाने आयोजित केलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित दुर्मीळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाची पाहणी केली.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #AmbedkarJayanti
4 130
CMO Maharashtra Tweets:
महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी कोटी-कोटी वंदन!
🌸 Hon Governor Jishnu Dev Varma and CM Devendra Fadnavis humbly offered floral tributes to MahaManav, BharatRatna Dr BabaSaheb Ambedkar on his birth anniversary at ChaityaBhoomi, Dadar, today.
Legislative Council Chairman Prof Ram Shinde, DCM Eknath Shinde, DCM Sunetra Ajit Pawar, Legislative Assembly Deputy Speaker Anna Bansode, Minister Mangal Prabhat Lodha, Minister Adv. Ashish Shelar, Minister Sanjay Shirsat, Minister Chhagan Bhujbal, Mumbai Mayor Ritu Tawde, and other dignitaries were present.
🌸 मा. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज चैत्यभूमी, दादर येथे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री संजय शिरसाट, मंत्री छगन भुजबळ, मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
🌸 मा. राज्यपाल जिष्णू देव वर्मा इनके साथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने आज चैत्यभूमि, दादर में महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर इनकी जयंती के अवसर पर उनके पुतले पर माल्यार्पण कर विनम्र अभिवादन किया।
इस अवसर पर विधानपरिषद के सभापति प्रा. राम शिंदे, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा के उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री एड. आशिष शेलार, मंत्री संजय शिरसाट, मंत्री छगन भुजबल, मुंबई की महापौर रितू तावडे एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕤 9.35am | 14-4-2026📍Dadar, Mumbai | स. ९.३५ वा. | १४-४-२०२६📍दादर, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #AmbedkarJayanti
4 130
Full_Speech_महामानव,_भारतरत्न_डॉ_बाबासाहेब_आंबेडकर_यांना_जयंतीदिनी.mp433.01 MB
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
