fa
Feedback
oasis study point

oasis study point

رفتن به کانال در Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

نمایش بیشتر
7 951
مشترکین
-524 ساعت
-317 روز
-10630 روز
آرشیو پست ها
भारतीय वंशाचे निल मोहन यांची ......... म्हणून नियुक्ती करण्यात आली.
Anonymous voting

नागालँडमध्ये एन.डी.पी.पी. नेते ........... यांनी पाचव्यांदा (मार्च 2023) राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
Anonymous voting

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023 24 हा पाच ध्येयावर आधारित आहे. त्या पाच ध्येयाला.....संबोधले आहे.
Anonymous voting

photo content

photo content

कोतवाल पदभरती GR.pdf1.06 MB

photo content

photo content

महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांनी 12 फेब्रुवारी 2023 पासून कार्यभार स्वीकारला त्यांच्याबाबत अयोग्य माहिती देणारे विधान कोणते ?
Anonymous voting

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे जोडणारा नागपूर गोवा महामार्ग किती किलोमीटरचा असणार आहे ?
Anonymous voting

5G सुरु करणारी पहिली दूरसंचार कंपनी शोधा.
Anonymous voting

“वीर गार्डियन 2023” हवाई सराव कोणत्या दोन देशांमध्ये पार पडला ?
Anonymous voting

photo content

5_6273595996974877096.pdf1.67 MB