fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

oasis study point

oasis study point

رفتن به کانال در Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

نمایش بیشتر
7 620
مشترکین
-424 ساعت
-217 روز
-9530 روز
آرشیو پست ها
एका आयताकृती मैदानाची लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे. जर त्या मैदानाची लांबी 5 मी. ने कमी केली. व रुंदी 5 मी वाढवली, तर क्षेत्रफळ 75 चौ. मी ने वाढते. तर त्या मैदानाची लांबी किती ?
Anonymous voting

photo content

तलाठीच्या 1000-1500 जागा वाढणार.
तलाठीच्या 1000-1500 जागा वाढणार.

आज दिनांक 01 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजता तलाठी सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 02 पाठवण्यात येणार आहे, तरी ज्या विद्यार्थ्यांनी अजून टेस्ट सिरीज जॉईन केली नाही. ते लगेच 300 रुपये फीस भरून ते टेस्ट सिरीज जॉईन करू शकतात.

Repost from oasis study point
photo content

Repost from oasis study point
💠 तलाठी परीक्षा सराव पेपर 1 व्हिडिओज 💠    🔺 मराठी व्याकरण 25 प्रश्न 👉 https://youtu.be/PdrvvbrkNhw 🔺 इग्रजी व्याकरण 25 प्रश्न 👉 https://youtu.be/H2gJi--IVRg 🔺 सामान्य ज्ञान (gk) 25 प्रश्न 👉 https://youtu.be/qsDVFLgDfzE 🔺 गणित बुद्धीमत्ता 25 प्रश्न 👉https://youtu.be/mw6rb8-qSA8

Repost from oasis study point
तलाठी पदभरती 2023 साठी सराव पेपर क्रमांक १ उत्तरतालिकेसहित पाठवला आहे झेरॉक्स काढून सोडवण्याचा प्रयत्न करावा. लवकरच विश्लेषणाचे व्हिडिओ मिळतील

Repost from SET/NET- 2026
🌀MH सेट परीक्षा 2023🌀 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ 26 मार्च 2023 रोजी झालेल्या सेट परीक्षा पेपर क्र 1 चे विश्लेषण करणारा व्हिडिओ 👇👇👇
🌀MH सेट परीक्षा 2023🌀 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ 26 मार्च 2023 रोजी झालेल्या सेट परीक्षा पेपर क्र 1 चे विश्लेषण करणारा व्हिडिओ 👇👇👇👇👇👇👇 https://youtu.be/gZFyaKmYxSk https://youtu.be/gZFyaKmYxSk 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ जॉईन टेलिग्राम https://t.me/SetNetStudy https://t.me/SetNetStudy ➖➖➖➖➖➖➖➖➖

photo content

नायलॉनचे कपडे सुती कपड्यांपेक्षा जलद वळतात, कारण.....
Anonymous voting

....... द्वारे क्षय रोगाच्या (टीबी) जीवाणूचा शोध घेतल्याचा स्मरणोत्सव म्हणून 24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिवस साजरा केला जातो.
Anonymous voting

युरोप आणि आशिया या दोन्ही खंडात असणारे शहर कोणते ?
Anonymous voting

जर F = 6, MAT = 34, तर CAR = ?
Anonymous voting

“माझ्याकडून कॉफी घेतली गेली”. प्रयोग ओळखा.
Anonymous voting

मेहसाणा जिल्ह्यातील मोधेरा हे देशातील पहिले 100 टक्के सौरऊर्जा वापरणारे गाव ठरले आहे. हे गाव........राज्यात आहे.
Anonymous voting

पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात ?
Anonymous voting

जालना बसस्थानकावरून दर 45 मिनीटाला बस औरंगबादला जाते. राम हा बसस्थानकावर गेला पण त्याला सांगण्यात आले की औरंगाबादसाठीची यापूर्वीची बस 21 मिनीटे आगोदर गेली.जर स्थानकावरील घड्याळात सध्या 7 वाजून 39 मिनीट झाली आहेत, तर पुढची बस किती वाजता लागेल ?
Anonymous voting