fa
Feedback
oasis study point

oasis study point

رفتن به کانال در Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

نمایش بیشتر
7 951
مشترکین
-524 ساعت
-317 روز
-10630 روز
آرشیو پست ها
photo content

photo content

‘हिरण्यगर्भ’ शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Anonymous voting

A, B, C आणि D हे चार लाकडी खांब आहेत. जर A हा C पेक्षा लांब आहे, B हा D पेक्षा लहान आहे आणि C हा D पेक्षा लांब आहे, तर सर्वात लहान खांब कोणता आहे ?
Anonymous voting

---- हा भारतीय साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार मानल्या जातो.
Anonymous voting

‘निसर्गकन्या’ म्हणून कोणास गौरविण्यात येते ?
Anonymous voting

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सामंताकडे कोणते काम सोपविलेले होते ?
Anonymous voting

........ यांना नास्तिकवादाचा प्रणेता म्हणतात.
Anonymous voting

photo content

photo content

photo content
+2

पशुसंवर्धन_आयुक्तालय_संपूर्ण_जाहिरात.pdf3.09 KB

photo content

कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री उद्यम क्रांती योजना सुरु केली आहे ?
Anonymous voting

सेंद्रीय शेती उत्पादनात मध्यप्रदेश प्रथम क्रमांकावर राज्य आहे तर, खालीलपैकी महाराष्ट्र कितव्या स्थानावर .......... आहे?
Anonymous voting

त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री म्हणून 2023 मध्ये....... यांनी शपथ घेतली.
Anonymous voting

'ऑपरेशन रक्त चंदन' कोणत्या संस्थेशी संबंधित होते ?
Anonymous voting