fa
Feedback
oasis study point

oasis study point

رفتن به کانال در Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

نمایش بیشتر
7 947
مشترکین
-524 ساعت
-317 روز
-10630 روز
آرشیو پست ها
........हा दिवस 'विर बाल दिवस' म्हणून पाळला जाईल, असे केंद्र सरकारने जाहिर केले .
Anonymous voting

भारतातील पहिले वन विद्यापीठ (India's First Forest University) ..........मध्ये स्थापन केले जाणार आहे.
Anonymous voting

photo content

♦️जा.क्र.113/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022- लिपिक-टंकलेखक (मराठी) व लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

photo content

'लोक माझे सांगाती' हे आत्मचरितरात्मक पुस्तक.......यांचे आहे.
Anonymous voting

प्रिया अनुपपेक्षा वयाने लहान आहे. मयांक संस्कृतीपेक्षा वयाने मोठा आहे. प्रिया संस्कृतीपेक्षा वयाने लहान आहे, तर वयाने सर्वात लहान कोण आहे ?
Anonymous voting

सहसंबंध ओळखा. 75:145 :: 67 : ?
Anonymous voting

‘बोकेसंन्यासी’ या आलंकारिक शब्दाचा अर्थ ?
Anonymous voting

‘ग्रह’ हे ------- या प्रकारचे नाम आहे.
Anonymous voting

वर्तमान नाशिक जिल्ह्याला मुघल कालावधीदरम्यान .... जाणले जात होते.
Anonymous voting

सिंधूताई सपकाळ यांचा जन्म कोठे झाला ?
Anonymous voting

कोणत्या प्राचीन भाषेत 'जातक कथा' लिहिल्या गेल्या ?
Anonymous voting

Shared using Adobe Acrobat Reader. Get the app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट - क सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा - 2023 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध क
+1
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट - क सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा - 2023 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

photo content

Shared using Adobe Acrobat Reader. Get the app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb

6349 .pdf1.46 MB

6350.pdf1.94 MB