fa
Feedback
oasis study point

oasis study point

رفتن به کانال در Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

نمایش بیشتر
7 908
مشترکین
-724 ساعت
-337 روز
-11330 روز
آرشیو پست ها
137) Novice : Choose synonym
Anonymous voting

46) बंदीस्त अर्थव्यवस्थेमध्ये GNP व GDP सारखाच असतो, तर मुक्त अर्थव्यवस्थेत कधीही GNP हा GDP पेक्षा मोठा असतो.
Anonymous voting

45) राष्ट्रीय उत्पन्न काढताना ..... बाबीचा विचार केला जात नाही. i) केअर इकॉनॉमी ii) चॅरीटी इकॉनॉमी iii) इन्टरमिडीएट गुड्स iv) पर्चेस ॲड सेल गूड्स
Anonymous voting

46) चार व्यक्तींपैकी कोण फुटबॉल खेळत नाही ?
Anonymous voting

45) चार व्यक्तींपैकी कोण बुद्धीबळ खेळतो ?
Anonymous voting

photo content

44) रामची उंची लखनच्या उंचीपेक्षा 19 सें.मी. ने जास्त आहे. लखन व राम यांच्या उंचीतील फरक श्याम व राम यांच्या उंचीतील फरकाहून 2 सें. मी. ने कमी आहे. राम सर्वांत उंच असून त्याची उंची 174 सें.मी. असल्यास श्यामची उंची किती ?
Anonymous voting

43) मण्यांच्या सहाय्याने एक चौरस तयार करत असतांना चारही समान बाजूंवर समान अंतरावर नऊ मणी असले पाहिजेत, तर एकूण मणी किती लागतील ?
Anonymous voting

97) देशाचे सार्वभौमत्व, एकता व एकात्मता उन्नत राखणे व त्यांचे संरक्षण करणे हे -----
Anonymous voting

96) ----- हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे.
Anonymous voting

95) नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
Anonymous voting

94) राज्यात वित्त आयोगाची स्थापना कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात येते ?
Anonymous voting

106) रक्ताभिसरणाचा शोध ------ याने लावला.
Anonymous voting

105) गती सरळ रेषेत असेल तर अंतर व विस्थापनात-------- असा संबंध राहील.
Anonymous voting

104) ॲस्पीरीन हे औषधी कोणत्या आजारासाठी वापरतात ?
Anonymous voting

143) 31 जानेवारी 1920 ला मूकनायक पाक्षिक काढण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना 2500 रुपयाचे अर्थसाहाय्य ------- यांनी केले होते.
Anonymous voting

142) पुढीलपैकी कोणाला हिंदुस्थानची प्रशंसा करणारा पोपट (तूती-ए- हिन्द) म्हटल्या जाते ?
Anonymous voting

141) कोणत्या सुलतानाचा लाहोर येथे ‘चुंगन’ (पोलो) खेळत असतांना घोड्यावरुन पडून 1210 मध्ये मृत्यू झाला ?
Anonymous voting

140) ----- हे इतिहासाचे प्राथमिक दर्जाचे साधन ठरणार नाही.
Anonymous voting

139) संत तुकाराम महाराज कोणत्या गावचे रहिवासी होते ?
Anonymous voting