fa
Feedback
oasis study point

oasis study point

رفتن به کانال در Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

نمایش بیشتر
7 984
مشترکین
-124 ساعت
-157 روز
-10730 روز
آرشیو پست ها
photo content

photo content

Repost from SET/NET- 2026
MH-SET परीक्षेचा निकाल जाहीर. https://setexam.unipune.ac.in/Result.aspx

Choose one-word for the given. “A man who dances to the tunes of his wife.”
Anonymous voting

भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अगक्रम दिला आहे ?
Anonymous voting

वाक्प्रचार व अर्थ यातून विसंगत जोडी ओळखा.
Anonymous voting

photo content

‘The planned Economy of India’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
Anonymous voting

जैवविविधता हॉटस्पॉट ही संकल्पना 1988 साली कोणत्या संशोधकाने मांडली ?
Anonymous voting

5_6145529387992226332.pdf

🌀Oasis Study Point🌀 〰〰〰〰〰〰〰〰〰 mpsc/सरळसेवा व पोलीस भरती तयारी करण्यासाठी खालील चॅनल/ग्रुप जॉईन / फॉलो करा 👇👇👇 🔹 Telegram channel 🔹 https://t.me/oasisstudypoint 🌐 Official website🌐 https://oasisstudy.in 🔺You Tube Channel 🔺 https://www.youtube.com/c/oasisstudypoint ☘Join WhatsApp Channel ☘ https://whatsapp.com/channel/0029Va9zPqQJUM2bWHdC0x1r अभ्यासू आणि गरजु विद्यार्थ्यांना पाठवा.

photo content

जा. क्र. ११७ /२०२५ महाराष्ट्र गट - ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२५ - अर्ज सादर करण्यास दिनांक २८ ऑगस्ट २०२५  रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. यासंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/adv_notification/8

5_6138802588738393511.pdf1.43 KB

photo content

भारतातील कोणत्या नद्या ‘रिफ्ट घाटी (व्हॅली)’ तून वाहतात ?
Anonymous voting

खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.
Anonymous voting

⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️ सध्या टेलिग्रामच्या नवीन पॉलिसी नुसार टेलिग्राम चॅनेल वर Advertisement येत आहेत. ह्या Advertisement पासून सावध रहा. हा Cyber Fraud असू शकतो. चॅनल वर Ad असा मेसेज दिसल्यावर क्लिक करू नये. ती टेलिग्राम ची जाहिरात आहे.याची नोंद घ्यावी. 🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫

2024 चा 19 वा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला ?
Anonymous voting

विंचू हा ----- प्राणी आहे.
Anonymous voting