fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

oasis study point

oasis study point

رفتن به کانال در Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

نمایش بیشتر
7 665
مشترکین
-224 ساعت
-237 روز
-10430 روز
آرشیو پست ها
2026 राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला पहिले पदक कोणत्या खेळात मिळाले?
Anonymous voting

२०२६ मध्ये युनेस्को वारसा यादीत स्थान मिळालेले 'सारनाथ' हे ऐतिहासिक बौद्ध स्थळ भारताच्या कोणत्या राज्यात आहे?
Anonymous voting

photo content

photo content

photo content

photo content

अंदमान आणि निकोबार ही दोन बेटे कोणत्या खाडीने (Degree Channel) वेगळी झाली आहेत?
Anonymous voting

तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रा नदीला कोणत्या नावाने ओळखले जाते?
Anonymous voting

मॅनबुकर_इंटरनॅशनल_पुरस्कार.pdf1.19 MB

photo content

photo content

📌महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा 🌍 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📐 भौगोलिक सीमांची रचना: ⛰ वायव्येस (North-West): सातपुडा डोंगररांगा व गाळणा टेकड्या (धुळे व नंदुरबार जिल्हा) 🏔 उत्तरेस (North): सातपुडा पर्वत व गाविलगड टेकड्या (अमरावती जिल्हा) ⛰ ईशान्येस (North-East): दरकेसा टेकड्या (गोंदिया जिल्हा) 🪨 पूर्वेस (East): चिरोली, भामरागड, सुरजागड व गायखोरी टेकड्या (गडचिरोली जिल्हा) 🌊 पश्चिमेस (West): विस्तीर्ण अरबी समुद्र (७२० कि.मी. कोकण किनारपट्टी) 🏞 दक्षिणेस (South): 👉 कोकणात: तेरेखोल नदी (सिंधुदुर्ग व गोवा सीमा) 👉 पठारावर: हिरण्यकेशी नदी (कोल्हापूर व कर्नाटक सीमा)

photo content

photo content

तलाठी भरती गट क मध्ये ... 👉1539 तलाठी 👉 एकूण जागा 3088
तलाठी भरती गट क मध्ये ... 👉1539 तलाठी 👉 एकूण जागा 3088

Repost from SET/NET- 2026
Hurry up... MH सेट परीक्षा 2026 (अनिवार्य पेपर क्र.१) सराव पेपर सिरीज मधील सराव पेपर क्रमांक 10 ॲप मध्ये उपलब्ध... App Link https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy

Repost from SET/NET- 2026
Hurry up... MH सेट परीक्षा 2026 (अनिवार्य पेपर क्र.१) सराव पेपर सिरीज मधील सराव पेपर क्रमांक 9 ॲप मध्ये उपलब्ध... App Link https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy

सामान्य ज्ञान व चालू घडामोडी डिजिटल नोट्स, E-book या फोल्डरमध्ये Oasis study point ॲपमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. 📱Oas
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी डिजिटल नोट्स, E-book या फोल्डरमध्ये Oasis study point ॲपमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. 📱Oasis Study Point App📱 https://play.google.com/store/apps/details?id=com.zyueed.iexvdn