cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

Lokrajya Academy Pune - 𝐒ubhash 𝐏awar

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
9 575
مشترکین
-824 ساعت
-367 روز
-14630 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

👉  हे वाचा आणि येथून पुढे असे काहीही उद्योग करून आयुष्य बरबाद करून घेऊ नका.. 🙏 ❤️ आज दिनांक ९ जुलै २०२४ रोजी आयोजित इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी दरम्यान दुसऱ्या सत्रातील एका उमेदवाराने कौशल्य चाचणी सुरू असताना स्वतः CPU बंद केल्याचे आढळून आले आहे. उमेदवाराने केलेल्या त्या कृत्याची परीक्षा कक्षातील सीसीटीव्ही चित्रणावरून खात्री करण्यात आली आहे. टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उमेदवारांना देण्यात आलेल्या सूचनांमधील तरतुदीचे उल्लंघन केले असल्यामुळे संबंधित उमेदवाराच्या कृत्याची आयोगाने गंभीर दखल घेतली असून त्यांचे विरुद्ध आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.
نمایش همه...
मोफत POLITY PYQ तयारी..... 📣PYQ च्या माध्यमातून शिका भारतीय राज्यव्यवस्था 🥇with Subhash pawar ✨आज रात्री 8.11 वाजता ⭐️Application Link https://play.google.com/store/apps/details?id=com.lokrajyaacademy.learners या क्लासमध्ये तुम्हाला Poll देता येणार आहे तसेच तुमचे किती प्रश्न बरोबर आले किती प्रश्न चुकले हेही कळेल. तसेच तुमचा all maharashtra Rank पण कळेल.
نمایش همه...
Lokrajya Academy - Apps on Google Play

This app is suitable for all the exams you are going to take through MPSC.

https://youtube.com/live/DI5qo48Uueg?feature=share Youtube Live @03:00PM Do Share..👍🏻👍🏻
نمایش همه...
MPSC Prelims Marathon Polity- 02 #mpsc #prelims #polity #revision

نمایش همه...
अवघड आहे ना? #motivation #motivationalquotes #marathi #life #lifequotes #trending #shorts #videos

نمایش همه...
MPSC & Combine prelims Current Affairs Onelinear By: Navnath Wagh #mpsc #combine #currentaffairs

MPSC & Combine prelims Current Affairs Onelinear By: Navnath Wagh #mpsc #combine #currentaffairs 📥ज्ञानदीप अकॅडमी चे App डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा

https://play.google.com/store/apps/details?id=com.dnyanadeep.academy.pune

📑 अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या

https://dnyandeepacademy.com/

👍 1
live free marathon
نمایش همه...
👍 2
#Adv... 🥳मोफत मोफत मोफत.... ⭐️⭐️POLITY⭐️⭐️ 🇮🇳राज्यसेवा पूर्व परीक्षा मॅरॅथॉन🇮🇳 ➡️Subhash Pawar ➡️सोमवारी दुपारी 3 वा https://www.youtube.com/live/OOujRmKL9JI?si=Or8zdUEKR2nAku1o
نمایش همه...
MPSC Prelims Marathon Polity- 01 #mpsc #prelims #polity #revision

MPSC Prelims Marathon Polity- 01 #mpsc #prelims #polity #revision 📥ज्ञानदीप अकॅडमी चे App डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा

https://play.google.com/store/apps/details?id=com.dnyanadeep.academy.pune

📑 अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या

https://dnyandeepacademy.com/

👍 1
نمایش همه...
भक्त पुंडलिकासाठी...!🙏 #vitthal #pandurang #pune #alandi #aashadhi #pandharpur #varkari #trending

نمایش همه...
स्त्रीला ओळखता येतं.. समजता नाही! #women #love #lovestatus #happy #happiness #life #trending #shorts

🔥 5
یک طرح متفاوت انتخاب کنید

طرح فعلی شما تنها برای 5 کانال تجزیه و تحلیل را مجاز می کند. برای بیشتر، لطفا یک طرح دیگر انتخاب کنید.