cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

AAVISHKAR Pattern...... गुणवत्ता..... विश्वास..... परंपरा

Knowledge for Empowering Every Dream Needs Mentor.

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
1 224
مشترکین
+124 ساعت
+17 روز
+930 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

महिलांच्या साठीचे काही कायदे ◾️106 वी घटनादुरुस्ती : भारतीय संसदेने लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 33% आरक्षण ◾️73 & 74 वी घटनादुरुस्ती : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण , नगरपालिका आणि पंचायती राज संस्थांमध्ये महिलांसाठी 1/3 जागांचे आरक्षण आहे. ◾️राष्ट्रीय महिला आयोग : 31 जानेवारी 1992 ला स्थापना , ही भारतातील एक राष्ट्रीय स्तरावरील वैधानिक संस्था आहे जी महिलांच्या हिताचे संरक्षण आणि संवर्धन करते
نمایش همه...
👍 3
🛑 थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र सलग दुसर्‍या वर्षी पहिल्या क्रमांकावर...!! ✅ महाराष्ट्र 2022 -23 मध्ये क्रमांक 1 वर राहिल्यानंतर आता 2023 - 24 या आर्थिक वर्षांत सुद्धा पहिल्या क्रमांकावर आला आहे. ✅ 2022 - 23 या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात 1 लाख 18 हजार 422 कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक आली आहे. ✅ 2023 - 24 या आर्थिक वर्षात थेट परकीय गुंतवणुकीत सुमारे सात हजार कोटी रुपयांनी वाढली आहे. या आर्थिक वर्षात 1 लाख 25 हजार 101 कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे.
نمایش همه...