fa
Feedback
◼️गणित शेजुळ सर ◼️

◼️गणित शेजुळ सर ◼️

رفتن به کانال در Telegram

🔹 गणित या विषयावरील Topics नुसार प्रश्न poll पाठवले जातात - सरावासाठी रोज प्रश्न समजेल अशा सोप्या भाषेत गणित +बुद्धिमत्ता शिकवणी लिंक शेअर करताना खालील लिंक कॉपी करून नोट्स च्या खाली पेस्ट करावी👇 फक्त स्पेशल गणित विषय चे मार्गदर्शन

نمایش بیشتر
6 225
مشترکین
-424 ساعت
-297 روز
-10530 روز
آرشیو پست ها
❤️ #MPSC गट क पूर्व परीक्षा ज्यानी मागे अर्ज केला होता.. त्यांच्यासाठी (Talathi) हा पर्याय Automatic पात्र झालेला आहे. चेक कर
❤️ #MPSC गट क पूर्व परीक्षा ज्यानी मागे अर्ज केला होता.. त्यांच्यासाठी (Talathi) हा पर्याय Automatic पात्र झालेला आहे. चेक करून प्रिंट काढून घ्या.🙏🙏 पर्याय चेक करण्यात आपण जसे मार्क्स चेक करतो. तस LOG IN करून MY ACCOUNT > सदरील गट क पूर्व परीक्षा 2026 निवडून > पुढे असलेले VIEW बटण वर क्लिक केले की आपला फॉर्म ओपन होईल.. 🙏🙏 👉 त्यामुळे अगोदर ज्यांनी फॉर्म भरले त्यांना नव्याने काहीही करायची गरज नाही.. धन्यवाद आयोग.. 🙏 https://t.me/S_B_ACADEMY

अमरावती महानगरपालिका रिक्त जागा... गट ब:- ४१ गट क:-५७२ गट ड:- २२९ स्वच्छता निरीक्षक :- १७ पदे आकृतीबंधला मंजुरी मिळून बरेच दि
अमरावती महानगरपालिका रिक्त जागा... गट ब:- ४१ गट क:-५७२ गट ड:- २२९ स्वच्छता निरीक्षक :- १७ पदे आकृतीबंधला मंजुरी मिळून बरेच दिवस झाले आहेत.. https://t.me/S_B_ACADEMY

आदिवासी विभाग ग्रुप ड परीक्षा केंद्र बदला बाबत.. नवीन हॉल तिकीट Download करून घेऊन जा.. 🙏
आदिवासी विभाग ग्रुप ड परीक्षा केंद्र बदला बाबत.. नवीन हॉल तिकीट Download करून घेऊन जा.. 🙏

🤝 आजच तलाठी भरती WhatsApp Group Join करा फक्त मुलींच्यासाठी https://chat.whatsapp.com/LIbdo2Swnfj8Ei1Nbnaxiv?s=cl&p=a&ilr=0
🤝 आजच तलाठी भरती WhatsApp Group Join करा फक्त मुलींच्यासाठी https://chat.whatsapp.com/LIbdo2Swnfj8Ei1Nbnaxiv?s=cl&p=a&ilr=0

महाज्योती पूर्व परीक्षा – प्रवेश चाचणी वेळापत्रक जाहीर
महाज्योती पूर्व परीक्षा – प्रवेश चाचणी वेळापत्रक जाहीर

📣🔥🔥 आषाढी एकादशीनिमित्त स्पेशल..ऑफर...ऑफर..🔥📣 (आजपासून 31 जुलै 2026 पर्यंत फक्त) 🇮🇳 🔥अनिल कोलते सरांच्या सामान्य विज्
📣🔥🔥 आषाढी एकादशीनिमित्त  स्पेशल..ऑफर...ऑफर..🔥📣 (आजपासून 31 जुलै 2026 पर्यंत फक्त) 🇮🇳 🔥अनिल कोलते सरांच्या सामान्य विज्ञानच्या सर्व बॅचेसवर 30% सवलत... 🔥🔥🔥 ☑️ संयुक्त गट ब आणि गट क पूर्व (तलाठी भरती) 2026 लाईव्ह + रेकॉर्डेड बॅच क्र 52 नवीन बॅच 💥फॉरेन्सिक सायन्स (Dept. PSI मुख्य) साठी बॅच क्र 39 (नवीन Live + रेकॉर्डेड बॅच) 📱 बेसिक टू ॲडव्हान्स बॅच...  अत्यंत माफक फी मध्ये दर्जेदार टिचिंग. 🗂 फोल्डर मध्ये डेमो लेक्चर उपलब्ध आहेत.. 📲 App Download Link 👇👇 https://xdiav.on-app.in/app/home?orgCode=xdiav&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral 🎃 टॉपिकनुसार किंवा घटकानुसार PYQ's घेतले जातील. ⚙️ PDF स्वरूपात क्लास नोट्स उपलब्ध 🍎 अधिक माहितीसाठी संपर्क https://wa.me/919028461222/?text= 📱 Follow the Science by AnilKolte YouTube channel 👇 https://www.youtube.com/@anilkolte 📱 WhatsApp :👇 https://whatsapp.com/channel/0029VaAeOFQ0wajsZJ8cK30e

❤️ तलाठी भरती स्पेशल ग्रुप फक्त मुलींच्यासाठी आजच जॉईन करा व सर्व अपडेट्स एकाचा ठिकाणी https://chat.whatsapp.com/LIbdo2Swnfj8Ei1Nbnaxiv?s=cl&p=a&ilr=0

❤️ अर्ज करतेवेळी तलाठी पर्याय उपलब्ध झाला आहे.. 🙏
❤️ अर्ज करतेवेळी  तलाठी पर्याय उपलब्ध झाला आहे.. 🙏

❤️ महाराष्ट्र SET परीक्षा साठी वनलाईनर नोट्स उपलब्ध ✔️ ग्रंथालय आणि माहितीशास्त्र WhatsApp - http://wa.me/+918888176091
❤️ महाराष्ट्र SET परीक्षा साठी वनलाईनर नोट्स उपलब्ध ✔️ ग्रंथालय आणि माहितीशास्त्र WhatsApp - http://wa.me/+918888176091

💐महाराष्ट्र गट-क (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा. (अभ्यासक्रम.) ◾️ Save करून ठेवा. ▪️ मागील अभ्यासक्रम आहे.. ▪️ नवीन
💐महाराष्ट्र गट-क (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा. (अभ्यासक्रम.) ◾️ Save करून ठेवा. ▪️ मागील अभ्यासक्रम आहे.. ▪️ नवीन बाबत काही नोटिफिकेशन नाही आणखी 👉 तलाठी भरती चा वेगळा अभ्यासक्रम आणि परीक्षा नाहीये तो संयुक्त गट क मध्येच ऍड करण्यात आलेला आहे त्यामुळे संयुक्त गट क पूर्व परीक्षा म्हणजेच तलाठी भरतीची परीक्षा आहे.

✔️ तलाठी भरती #MPSC गट क मध्ये.. 🔥 ● 1539 तलाठी.. ● एकूण जागा 3088 ✌️ ▪️2619 + 3088 = 5707 👉 समान शैक्षणिक अर्हता असणारे सर
✔️ तलाठी भरती #MPSC गट क मध्ये.. 🔥 ● 1539 तलाठी.. ● एकूण जागा 3088 ✌️ ▪️2619 + 3088 = 5707 👉 समान शैक्षणिक अर्हता असणारे सर्व पद गट क मध्ये येत राहतील...🙏🙏

#SET EXAM सेट परीक्षा 27 सप्टेंबर 2026 रोजी होईल.. https://t.me/S_B_ACADEMY
#SET EXAM सेट परीक्षा 27 सप्टेंबर 2026 रोजी होईल.. https://t.me/S_B_ACADEMY

पोलीस भरती साठी मराठी व्याकरण , बुद्धिमत्त्ता, GS  व मैदानी चाचणी साठी अनुभवी शिक्षकांची गरज आहे. ग्राऊंड प्लस कोणताही एखदा  विषय शिकवण्यास येणाऱ्यांना जास्त प्रधान्य . संपर्क 9226474372

ठाणे महानगरपालिका जाहिरात फॉर्म भरणे लिंक चालू.. 👉 लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32895/91092/Index.ht
ठाणे महानगरपालिका जाहिरात फॉर्म भरणे लिंक चालू.. 👉 लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32895/91092/Index.html

❤️ कामगार विभाग भरती हॉलतिकीट उपलब्ध लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33058/95164/login.html
❤️ कामगार विभाग भरती हॉलतिकीट उपलब्ध लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33058/95164/login.html