cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

Dept PSI अर्थशास्ञ

Dept PSI परीक्षेतील अर्थशास्राच्या अभ्यासाबाबत अपडेट राहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन जाॅइन करा Dept PSI अर्थशास्ञ चॅनल प्रा. डाॅ. अनिल सञे 9922419171

نمایش بیشتر
کشور مشخص نشده استزبان مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
پست‌های تبلیغاتی
294
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

Repost from @Economics Katta
Department PSI first answer key
نمایش همه...
Repost from @Economics Katta
Photo unavailableShow in Telegram
STI मुख्य परीक्षा अर्थशास्त्र विषयाची रणनीती *मार्गदर्शक* : डॉ. अनिल सत्रे सर अर्थशास्त्रावर स्पर्धा परीक्षांसाठी 7 पुस्तकांचे लेखन YouTube Live शनिवार दिनांक 23 एप्रिल 2022 सायं 7.00 वाजता https://youtu.be/Is2_u4GaTK4
نمایش همه...
Repost from @Economics Katta
Photo unavailableShow in Telegram
राज्यकर निरीक्षक (STI) मुख्य परिक्षा -2022 भारतीय अर्थव्यवस्था या घटकाच्या परिपूर्ण सरावासाठी *भारतीय अर्थव्यवस्था सराव प्रश्नसंच* Economics Katta या ऑनलाईन app वर उपलब्ध आहे. जॉईन करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा- https://megys.courses.store/192144?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app संपर्क - डॉ अनिल सत्रे - 9922419171
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
खात्यांतर्गत पीएसआय परीक्षेतील भारतीय अर्थव्यवस्था या घटकाच्या परिपूर्ण सरावासाठी अत्यंत उपयुक्त *भारतीय अर्थव्यवस्था अतिसंभाव्य प्रश्नसंच 2022* Economics Katta ऑनलाइन app वर उपलब्ध करून देण्यात आला आहे . . . . संपर्क - डॉ. अनिल सत्रे - 9922419171 खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा - http://on-app.in/app/oc/150383/megys
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
यशाला कोणताच shotcut नसतो मित्रानो. संघर्ष करत रहा यश नक्कीच मिळेल. त्या नंतरच समाधान अविस्मरणीयच असणार ........
نمایش همه...
Repost from @Economics Katta
Photo unavailableShow in Telegram
Practice makes perfect .......! 50 out of 50 , 100 percent accuracy in population test. Congratulations rakesh sir 💐💐💐💐 टेस्ट सोडविण्यासाठी जॉईन करा - http://on-app.in/app/oc/150383/megys
نمایش همه...
Repost from @Economics Katta
Photo unavailableShow in Telegram
ब्रिक्स (BRICS) : हे भारत, ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचे शिखर संघटन सुरुवातीला चार देश या संघटनेचे सदस्य त्यावेळी "ब्रिक" या संक्षिप्त नावाने ओळखले जात होते. २०१० मध्ये दक्षिण आफ्रिका समाविष्ट झाल्यावर संघटनेचे नाव ब्रिक्स झाले.  जगाच्या भूमीच्या जवळपास एक चतुर्थाश भूमी ब्रिकच्या राष्ट्रसमूहाने व्यापली आहे. तसंच जगाच्या लोकसंख्येच्या ४० टक्के लोकसंख्या ब्रिक राष्ट्रसमूहाची आहे. जगाच्या जी.डी.पी.च्या ४० टक्के जी.डी.पी. ब्रिक राष्ट्रसमूहाचा आहे. संघटनेची उद्दिष्ट व कार्ये जगाच्या नकाशावर ब्रिक्स गटातील देशांची अर्थव्यवस्था वृद्धिंगत होण्यासाठी निधी उपलब्ध करणे , परस्परांतील आर्थिक सहकार्य वाढवणे आर्थिक सुरक्षितता मजबूत करणे. कोरोंनाच्या पार्श्वभूमीवर ब्रिक्सची 13 वी शिखर परिषद online स्वरुपात झाली. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 13 व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. अधिक माहितीसाठी जॉईन करा -Economics Katta App - http://on-app.in/app/oc/150383/megys
نمایش همه...
Repost from @Economics Katta
Photo unavailableShow in Telegram
राष्ट्रीय उत्पन्न या घटकाची टेस्ट Economics Katta App वर अपलोड केली आहे. सोडविण्यासाठी खालील लिंक चा वापर करा. http://on-app.in/app/oc/150383/megys
نمایش همه...