आपले सरकार सेवा केंद्र (CSC)
رفتن به کانال در Telegram
9 811
مشترکین
-224 ساعت
-67 روز
-9830 روز
آرشیو پست ها
*हनुमान जन्मोत्सवानिमित्त BCTV24NEWS कडून रसना वाटप; भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
हनुमान आणि "जय श्रीराम" च्या जयघोषात हे वाटप पार पडले.
*BCTV24NEWS* च्या या उपक्रमाचे स्थानिक नागरिकांकडून आणि भाविकांकडून विशेष कौतुक होत आहे. बातम्यांसोबतच सामाजिक कार्यातही वाटा उचलण्याचा चॅनेलचा हा प्रयत्न यशस्वी ठरला.
*आपला एक फॉलो आम्हाला प्रेरणादायी बनवतो व सामाजिक कार्यासाठी सपोर्ट देतो त्यासाठी आम्हाला 1 फॉलो करा 🙏*
*ग्रुप ऑफ भुमानंद क्रिएशन*
https://www.instagram.com/reel/DXGDhLHifgK/?igsh=Ynk0MHAzcWl4aGJ3
🤳 *प्रत्येक नागरिकाच्या मोबाईल मध्ये असायला हवे हे सरकारी ॲप*
📱 *Meri Panchayat App –*
Meri Panchayat App हे भारत सरकारने तयार केलेले मोबाईल अॅप आहे, ज्याच्या मदतीने नागरिकांना त्यांच्या ग्रामपंचायतीची माहिती मोबाईलवर सहज पाहता येते.
🔍 *अॅपमध्ये काय माहिती मिळते?*
✔️ आपल्या ग्रामपंचायतीची संपूर्ण माहिती
✔️ सरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांची माहिती
✔️ विविध शासकीय योजना व लाभ
✔️ ग्रामपंचायतीचे कामकाज व विकास कामे
✔️ निधी (Fund) आणि खर्चाची माहिती
✔️ ग्रामसभेची माहिती
📲 *अॅपचे फायदे*
✅ घरबसल्या पंचायत माहिती मिळते
✅ पारदर्शकता वाढते (Transparency)
✅ योजना व निधीची माहिती सहज मिळते
✅ नागरिकांचा सहभाग वाढतो
📥 *अॅप कसे डाउनलोड करावे?*
मोबाईलमध्ये Play Store उघडा
“Meri Panchayat App” असे सर्च करा
अॅप इंस्टॉल करा
राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा
🛠️ *अॅप वापरण्याची पद्धत*
अॅप उघडा
तुमचा State → District → Block → Village निवडा
तुमच्या पंचायतची सर्व माहिती स्क्रीनवर दिसेल
👉 *हे अॅप विशेषतः* गावातील नागरिक, विद्यार्थी आणि योजना लाभार्थी यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे.
🚨 महत्वाची जनजागृती – आपल्या गावातील शाळा व अंगणवाडीबाबत तुमचा हक्क! 🚨
आपल्याला माहित आहे का ❓
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 45 नुसार ग्रामपंचायतीवर खालील जबाबदाऱ्या बंधनकारक आहेत 👇
✅ प्राथमिक शाळांना आवश्यक सुविधा देणे
✅ अंगणवाडींना पाणी, स्वच्छता, इमारत व सुरक्षितता उपलब्ध करून देणे
✅ विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित व स्वच्छ वातावरण निर्माण करणे
👉 म्हणजेच —
शाळा व अंगणवाडीमध्ये पाणी नाही, टॉयलेट नाही, इमारत खराब आहे 👉 तर ती थेट ग्रामपंचायतीची कायदेशीर जबाबदारी आहे!
⚖️ काय सांगतो कायदा?
👉 ग्रामपंचायत ही केवळ प्रशासन नसून शिक्षण व मूलभूत सुविधांची जबाबदार संस्था आहे
👉 14 वा वित्त आयोग निधी यासाठी वापरणे बंधनकारक आहे
🚨 जर सुविधा मिळत नसतील तर काय कराल?
👉 ग्रामपंचायत / BDO / CEO यांच्याकडे लेखी तक्रार करा
👉 RTI टाका
👉 गरज पडल्यास कायदेशीर कारवाई करा
📢 आपला हक्क ओळखा – आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करा!
🙏 हा संदेश प्रत्येक पालक, नागरिक व ग्रामस्थांपर्यंत नक्की पोहोचवा
दिपक पाचपुते सामाजिक कार्यकर्ते अहिल्या नगर
*आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सोडत 06 एप्रिल रोजी होणार जाहीर*
*एसटीचे प्रवाशांकरीता महत्वाची सूचना*
*दिनांक 1 मार्चपासून सर्व कार्ड बंद होणार एसटीचे डिजिटल कार्ड येणार*
🚌 *एसटी प्रवाशांनो लक्ष द्या! महिलांना 50% आणि ज्येष्ठांना 50% व 100% भाडे सवलतीसाठी NCMC कार्ड अनिवार्य*
🪪 आतापर्यंत केवळ आधार कार्ड दाखवून महिलांना ५० टक्के सवलत आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास मिळत होता. मात्र, नवीन नियमानुसार आता सवलतीचा लाभ घेण्यासाठी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' (NCMC) असणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे कार्ड नसल्यास प्रवाशांना तिकिटाचे पूर्ण पैसे द्यावे लागतील.💰
🧐 *हा बदल का करण्यात आला?*
* सवलतींच्या नावाखाली होणारा गैरवापर रोखण्यासाठी ही डिजिटल प्रणाली आणली आहे.
* व्यवहारांमध्ये पारदर्शकता वाढवणे हा मुख्य उद्देश आहे.
* प्रवाशांना कॅशलेस प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे.
* हे कार्ड एक प्रकारचे 'प्री-पेड' वॉलेट असून यामुळे सुट्या पैशांची कटकट संपणार आहे.
💳 *NCMC कार्ड म्हणजे काय?*
> हे एक प्री-पेड स्मार्ट कार्ड आहे
> कॅशलेस प्रवासाची सुविधा देते
> व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणते
> भविष्यात इतर सार्वजनिक वाहतुकीतही वापरता येऊ शकते
📝 *NCMC कार्ड कसे काढावे? (Step-by-Step)*
1️⃣ *जवळच्या अधिकृत एजंटला भेट द्या
2️⃣ *अर्ज भरा*
> नाव, पत्ता, वय, मोबाईल नंबर अशी माहिती भरा 📄
3️⃣ *आवश्यक कागदपत्रे जोडा*
> आधार कार्ड अनिवार्य
> विद्यार्थ्यांसाठी ‘सरल’ नंबर
> दिव्यांगांसाठी UDID कार्ड अनिवार्य आहे
4️⃣ *OTP व्हेरिफिकेशन*
> नोंदणीकृत मोबाईलवर आलेला OTP ऑपरेटरला सांगा 📲
5️⃣ *शुल्क भरा*
> 💰 नवीन कार्ड –
> 💰 जुने स्मार्ट कार्ड बदल – *१४९ रुपये*
6️⃣ *कार्ड मिळवा*
> साधारण ३० दिवसांच्या आत तुमचे NCMC कार्ड तयार होईल ⏳
⚠️ *महत्त्वाच्या सूचना*
* कार्डमध्ये किमान १०० रुपये बॅलन्स असणे आवश्यक
* कार्ड रिचार्ज करण्यासाठी तुम्ही एसटी कंडक्टरची मशीन ETIM मशीन, अधिकृत वेबसाईट, मोबाईल ॲप किंवा डेपो एजंटकडून रिचार्ज करता येईल
* लवकरच ऑनलाइन नोंदणी सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता
👵 *महिला आणि ज्येष्ठांनी काय करावे?*
👩 ५०% सवलत घेणाऱ्या महिलांनी तात्काळ कार्ड काढावे
👴 ७५ वर्षांवरील ज्येष्ठांनीही NCMC कार्ड काढणे आवश्यक
🪪 आधार कार्ड आता केवळ ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरले जाईल, परंतु प्रत्यक्ष सवलतीसाठी एनजीएमसी कार्डच स्कॅन करावे लागेल....
सर्वांनी लवकरच आपल्या जवळच्या अधिकृत केंद्रात जाऊन या कार्डची माहिती घेऊन कार्ड काढून घ्यावे.....🤝🤝🙏🙏
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी भूमानांद क्रिएशनला फॉलो करा
व्हाट्सअप ग्रुप
https://whatsapp.com/channel/0029Va5ehg78F2pI97jvM91g
*📢 खुशखबर! आता ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळवा!*
आयुष्मान भारत (PM-JAY) योजनेअंतर्गत आपले *'आयुष्मान कार्ड' भूमानंद क्रिएशन* येथे आजच काढून घ्या आणि आरोग्य विमा संरक्षणाचा लाभ मिळवा.
*✅ योजनेचा लाभ कोणाला मिळू शकतो?*
७० वर्षांवरील सर्व वृद्ध व्यक्ती: वयाची सत्तरी ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा.
शेतकरी कुटुंब: रेशन कार्डधारक शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्य.
पात्र लाभार्थी: ज्यांचे नाव यापूर्वीच योजनेच्या यादीत आहे अशा सर्वांचे कार्ड काढून मिळेल.
*पीव्हीसी कार्ड काढून पोस्ट आणि पाठवला जाईल*
*📁 लागणारी कागदपत्रे:*
१. रेशन कार्ड (Ration Card)
२. आधार कार्ड (Aadhar Card)
३. आधार लिंक असलेला मोबाईल नंबर
४. फोटो
त्वरित संपर्क साधा आणि आपले कार्ड सुरक्षित करा!
📍 भूमानंद क्रिएशन
📞 ९८६०७९२९९६ | ८०८७१७२०८७ | ८४४६७९२१९४
Repost from कृषी योजना विभाग
पीएम किसान सन्मान निधी योजना 🌾
आनंदाची बातमी!
शेतकरी बांधवांसाठी आनंदाचा क्षण! पीएम किसान सन्मान निधी योजनेचा २२ वा हप्ता (₹२०००) थेट आपल्या बँक खात्यात जमा होणार आहे.
🗓️ कधी? १३ मार्च २०२६ रोजी.
अधिक माहितीसाठी आणि आपला हप्ता चेक करण्यासाठी त्वरित भेट द्या:
🌐 https://pmkisan.gov.in
जाहिरात डिझाइन आणि सेवांसाठी संपर्क:
📞 भूमानंद क्रिएशन
📱 ९८६०७९२९९६, ८०८७१७२०८७
