fa
Feedback
IGNITE RTO AMVI

IGNITE RTO AMVI

رفتن به کانال در Telegram

➡️ Mechanical Engineering Competitive Exams Notification | Update | Guidance | Coaching 🔥Ignite Academy App https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 📞8888256117 | 8888996116

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام IGNITE RTO AMVI

کانال IGNITE RTO AMVI (@ignitemechanical) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 28 939 مشترک است و جایگاه 6 532 را در دسته آموزش و رتبه 13 796 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 28 939 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 07 اکتبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -260 و در ۲۴ ساعت گذشته برابر -16 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 10.30% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 4.72% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 2 981 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 367 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 2 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“➡️ Mechanical Engineering Competitive Exams Notification | Update | Guidance | Coaching 🔥Ignite Academy App https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 📞8888256117 | 8888996116”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 08 اکتبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

28 939
مشترکین
-1624 ساعت
-1017 روز
-26030 روز
آرشیو پست ها
भारताने सप्टेंबर 2026 मध्ये जाहीर केलेल्या अवकाश क्षेत्रातील दीर्घकालीन उद्दिष्टांनुसार भारतीय अंतराळ स्थानक कोणत्या वर्षापर्यंत उभारण्याचे लक्ष्य आहे?
Anonymous voting

📄 अनमोल वाणी Session PDF ⏬ 🗓08/10/2026 🎯 चालू घडामोडी DAILY प्रश्नमंजुषा...🥇 ✅ महत्वपूर्ण प्रश्नांचा सराव 👉 Join - https://t.me/Igniteacademy2016

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! 💐 मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! 💐 मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या नाना पाटेकर यांना विनम्र अभिवादन! 🙏

Tool life is maximum at
Anonymous voting

Line balancing aims to
Anonymous voting

🎯 RTO AMVI 2026 Pre Exam तयारीसाठी Complete Book Set संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करणारी पुस्तके 📖 मराठी माध्यम Link - https://
🎯 RTO AMVI 2026 Pre Exam तयारीसाठी Complete Book Set संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करणारी पुस्तके 📖 मराठी माध्यम Link - https://igniteacademys.com/books/43 📖 English Medium Link - https://igniteacademys.com/books/44 Download App:https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 आजच ऑर्डर करा आणि तयारीला द्या योग्य दिशा 💯 ☎️ Contact: 8888996116

सप्टेंबर 2026 मध्ये भारत-अमेरिका ‘युद्ध अभ्यास–2026’ या संयुक्त लष्करी सरावाची 22वी आवृत्ती कुठे झाली?
Anonymous voting

Comparator is used for
Anonymous voting

In orthogonal cutting, chip thickness ratio is
Anonymous voting

कधी कधी आयुष्य इतकं कठीण होतं की वाटतं… आता सगळं संपलं. अपयश येतं, लोक बोलतात, परिस्थिती साथ देत नाही आणि स्वतःवरचा विश्वासही
कधी कधी आयुष्य इतकं कठीण होतं की वाटतं… आता सगळं संपलं. अपयश येतं, लोक बोलतात, परिस्थिती साथ देत नाही आणि स्वतःवरचा विश्वासही डगमगायला लागतो… पण लक्षात ठेवा, राख झालेल्या आयुष्याचंही सोनं करता येतं… फक्त हातात पुस्तक आणि मनात जिद्द असली पाहिजे! आज तुम्ही ज्या पुस्तकासमोर तासन्‌तास बसत आहात, त्याच पुस्तकाच्या प्रत्येक पानामध्ये तुमच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावरचं उद्याचं समाधान दडलंय… आजचा थकवा तात्पुरता आहे. आजचं अपयश तात्पुरतं आहे. पण मेहनतीने मिळवलेलं यश तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. कदाचित आज तुमच्याकडे मोठ्या सुविधा नसतील… पण तुमच्याकडे पुस्तक, वेळ आणि स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असेल, तर सुरुवात करण्यासाठी तेवढंच पुरेसं आहे. थांबू नका… कारण तुमच्या एका यशाची वाट तुमचं संपूर्ण कुटुंब पाहत आहे. — Ignite Academy 🕹 Download Ignite Academy App 📥 https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247

Abbe’s principle is related to
Anonymous voting

72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला?
Anonymous voting

🎯 तलाठी | AMVI | GROUP-C 🔥PERSONAL MENTORSHIP BATCH 👮‍♂️PSI अलंकार जाधव सरांच्या मार्गदर्शनाखाली! तुमच्या अभ्यासाला द्या य
🎯 तलाठी | AMVI | GROUP-C 🔥PERSONAL MENTORSHIP BATCH 👮‍♂️PSI अलंकार जाधव सरांच्या मार्गदर्शनाखाली! तुमच्या अभ्यासाला द्या योग्य नियोजन, उजळणी आणि सरावाची जोड! 🚀 📚 बॅचची खास वैशिष्ट्ये : ✅सर्व विषयांच्या फक्त 250 पानांत नोट्स ✅ संपूर्ण विषयांचे Officer Like Planning ✅ सविस्तर PYQ Analysis ✅ सर्व विषयांच्या टेस्ट ✅ Live संवाद व प्रश्न विचारण्याची संधी ✅ Maths व Reasoning साठी Special 70 Types ✅ प्रत्येक रविवारी Current Affairs — एका महिन्याचा आढावा एका लेक्चरमध्ये! 🗓 100 दिवसांचे नियोजन 📌 पहिले 45 दिवस : सर्व विषय व PYQ ची परीक्षाभिमुख उजळणी — Fast Revision! 📌 पुढील 55 दिवस : Revision + Tests द्वारे तयारीला धार! 💥 फी : मूळ ₹2000 ऐवजी फक्त ₹999! 👇 बॅचमध्ये सहभागी होण्यासाठी क्लिक करा : "👉 प्रवेशासाठी येथे क्लिक करा" https://igniteacademys.com/new-courses/877 📲 Download App : Ignite Academy 📞 संपर्क : 8888996116 🎯 ध्येय निश्चित करा, नियोजनाने तयारीला सुरुवात करा!

📄 अनमोल वाणी Session PDF ⏬ 🗓07/10/2026 🎯 चालू घडामोडी DAILY प्रश्नमंजुषा...🥇 ✅ महत्वपूर्ण प्रश्नांचा सराव 👉 Join - https://t.me/Igniteacademy2016

🏆 2026 चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर! JOIN TELEGRAM - https://t.me/Igniteacademy2016
🏆 2026 चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर! JOIN TELEGRAM - https://t.me/Igniteacademy2016

BCC metals generally show
Anonymous voting

Endurance limit is applicable mainly to
Anonymous voting

🎯 RTO AMVI 2026 Pre Exam तयारीसाठी Complete Book Set संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करणारी पुस्तके 📖 मराठी माध्यम Link - https://
🎯 RTO AMVI 2026 Pre Exam तयारीसाठी Complete Book Set संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करणारी पुस्तके 📖 मराठी माध्यम Link - https://igniteacademys.com/books/43 📖 English Medium Link - https://igniteacademys.com/books/44 Download App:https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 आजच ऑर्डर करा आणि तयारीला द्या योग्य दिशा 💯 ☎️ Contact: 8888996116

ओझोन थर प्रामुख्याने वातावरणाच्या कोणत्या स्तरात आढळतो?
Anonymous voting

Draught in boilers is required to
Anonymous voting