The MPSC Update ©
رفتن به کانال در Telegram
Empowering Youth for Social Change..!!! Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
نمایش بیشتر2 476
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-97 روز
-2930 روز
آرشیو پست ها
2 476
Repost from Polity By M.M. ( 2.0 )
#elections #assembly2024 #Partywise Seats & Vote-shares👆🏻
#polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी Join करा व Share करा..👇
t.me/politymm1
2 476
Repost from The MPSC Update ©
#exam #halltkt निघत नसेल तर खालची लिंक Chrome मध्ये Desktop site निवडा, Login करा आणि उजव्या बाजूला Admit Card टॅब दिसेल 👇👇👇👇
https://mpsconline.gov.in/candidate/main#
2 476
जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
2 476
Repost from The MPSC Update ©
#imp #geo : "भारताचा भूगोल" संपूर्ण रिविजन..
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.
http://t.me/thempscupdate
2 476
Repost from MPSC UPDATE
राज्यसेवा पूर्व परीक्षा :- 19 दिवस.
गट_ब पूर्व परीक्षा :- 54 दिवस.
गट_क पूर्व परीक्षा :- 82 दिवस.
2 476
राज्यसेवा पूर्व परीक्षा :- 19 दिवस.
गट_ब पूर्व परीक्षा :- 54 दिवस.
गट_क पूर्व परीक्षा :- 82 दिवस.
2 476
Repost from The MPSC Update ©
सणांचा राजा असा दीपोत्सव..!!!
एकादशी, वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलीप्रतिपदा आणि भाऊबीज असा आठवडाभर चालणारा आणि नंतरच्या वर्षभर मनात रेंगाळणारा हा प्रकाशाचा उत्सव. या दीपोत्सवासाठी आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.
ही दीपावली आपल्या जीवनात आनंद आणि समाधानाचा चिरस्थायी प्रकाश घेऊन येवो ही परमेश्वर चरणी प्रार्थना.
🙏।। *शुभं भवतु*।। 🙏🏻 🙏 💥⭐ *शुभ🙏दिपावली*⭐💥
http://t.me/thempscupdate
2 476
Repost from The MPSC Update ©
#SSE #Combined #imp #GS #Revision
@thempscupdate या आपल्या टेलिग्राम चॅनेलवरील विविध विषयांच्या पोस्ट पाहण्यासाठी खालील ब्लू लिंकला क्लीक करा-👇
1. "भारतीय राज्यव्यवस्था" या विषयासाठी 👇
👉 #polity 👈 किंवा @politymm1 या शब्दावर टच करा.
2. "इतिहास" या विषयासाठी 👇
👉 @historymm वर क्लीक करा.
3. "भूगोल" या विषयासाठी #Geo 👈 या शब्दावर टच करा.
4. "सामान्य विज्ञान" या विषयासाठी @thempscupdate वर
👉 more असे Search 🔍 करा
5. "अर्थशास्त्र" या विषयासाठी @thempscupdate वर 👉 #eco 👈 या शब्दावर टच करा.
🚨मागील वर्षीच्या प्रश्नांसाठी (PYQ) साठी 👉"Topic-wise" असे search करा.
6. "CSAT" / बुद्धीमत्ता या विषयासाठी @thempscupdate वर 👉 Aptitude असे Search 🔍 करा किंवा
👉 #CSAT शब्दावर टच करा.
साभार,
@madhusudanrp
सर्व सदस्यांना अभ्यासासाठी शुभेच्छा..! 👍
https://t.me/thempscupdate
2 476
Repost from The MPSC Update ©
🚨 @thempscupdate तर्फे सर्व उमेदवार / विद्यार्थी-मित्र आणि मार्केटमधील सगळ्यांना सल्लावजा सूचना वआग्रहाने सांगावे वाटते की - 👇
--------------------------------------------------------------
👉"संयुक्त" या शब्दाचे योग्य अनुवादन "combined" असे आहे.
--------------------------------------------------------------
🚨 याच परीक्षेतून निवड झालेले अनेक उमेदवार, मार्केटमधील अनेक प्रकाशने त्यांच्या जाडजूड पुस्तकावर( मोठ्या ठळक अक्षरात) व तथाकथित कोचिंग क्लासवाले बिनधास्तपणे
❌ Combine 👈 हा चुकीचा शब्दप्रयोग करत आहेत.
✅ मा. आयोग नेहमी आपल्या जाहिराती / सूचनांमध्ये संयुक्त या शब्दासाठी Combined हा शब्दच वापरत असतो.
🚨 टीप - Combine हे क्रियापद असून #Combined हे विशेषण आहे. ( चुकीचे प्रयोग करणाऱ्यांना माहितीसाठी ) 🙏
@madhusudanrp
https://t.me/thempscupdate
2 476
#combined महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा 2024 आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -2024
अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.
लिंक 👇👇👇
https://mpsconline.gov.in/candidate/login
शेवटची तारीख - 04 नोव्हेंबर 2024
2 476
🚨#awards #nobel 2024 तीन अभ्यासकांना अर्थशास्त्राचे नोबेल; देशांच्या समृद्धीत संस्थात्मक उभारणीचे महत्त्व याविषयी संशोधनाबद्दल पुरस्कार
https://www.loksatta.com/desh-videsh/darren-asmoglu-simon-johnson-and-james-a-robinson-nobel-prize-in-economics-amy-95-4652736/
2 476
READ: तीन अभ्यासकांना अर्थशास्त्राचे नोबेल; देशांच्या समृद्धीत संस्थात्मक उभारणीचे महत्त्व याविषयी संशोधनाबद्दल पुरस्कार
