Futurepro education
رفتن به کانال در Telegram
Join this channel to receive important government job alerts, notes for competitive exams. Contact: 7620497471
نمایش بیشتر3 745
مشترکین
+1924 ساعت
+177 روز
+33430 روز
آرشیو پست ها
3 745
🔥NICL Assistant 2026 SHORT Notification Out🔥
Vacancies - 500
Age Limit - 21 to 30 Years
Eligibility - Graduation
Prelims - 27 Aug
Mains - 30 Oct
3 745
🎉 Success Beyond Expectations! 🌾🏆
हार्दिक अभिनंदन Shreyas Rasankar! 👏
एका यशावर न थांबता...
✅ IDBI Executive
✅ SBI Clerk 🏅
आणि आता Agriculture Insurance Company of India Limited (AIC) मध्ये Management Trainee पदासाठी Reserve List मधून निवड!
विशेष म्हणजे, संपूर्ण भारतातून फक्त 50 जागा असलेल्या या प्रतिष्ठित भरतीत स्थान मिळवणे ही खरोखरच अभिमानास्पद कामगिरी आहे. 💯
तुझी मेहनत, सातत्य आणि जिद्द प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी आहे. 🌟
FuturePro Education परिवाराला तुझा मनापासून अभिमान आहे! ❤️
📍 तुम्हालाही अशाच यशाची कहाणी लिहायची आहे का? आजच FuturePro Education सोबत तुमच्या स्वप्नांच्या प्रवासाला सुरुवात करा.
📞 7620497471
3 745
🎉 Success Alert! 🎉
हार्दिक अभिनंदन! 👏💙
Omkar Dawari याने IBPS Clerk 2025 Reserve List मधून निवड मिळवत Bank of Baroda मध्ये Customer Service Associate (CSA) म्हणून यश संपादन केले आहे. 🏦✨
तुझ्या मेहनतीला, सातत्याला आणि जिद्दीला सलाम! 💪 FuturePro Education परिवाराला तुझा अभिमान आहे. ❤️
तुम्हालाही पुढचा सरकारी बँक अधिकारी व्हायचंय?
🚀 आजच FuturePro सोबत तुमच्या यशाच्या प्रवासाची सुरुवात करा!
📞 7620497471
3 745
https://youtube.com/playlist?list=PLntToASQYVfAZJ5NYu7pJ_ZDmXDCC2GAA&si=kMwu6f8IGNin-LJE
सांगली DCC बँकेसाठी उपयुक्त IBPS पॅटर्न चे फ्री लेक्चर्स येथे बघा.
3 745
https://youtu.be/uMbqP7-aRw8?si=SCIbDJBlVM8ceH7x
संपूर्ण बँकिंग....मराठी मध्ये
येणाऱ्या सांगली मध्यवर्ती सहकारी बँकेच्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त.
3 745
https://www.instagram.com/reel/DaiLBF4iai6/?igsh=MWMxZmQ4dGdjMGFhMA==
🌧️ यंदा मान्सून 0 ब्रेक... कारण पुढचा मान्सून सरकारी नोकरीत साजरा करायचा आहे! 💙🔥
एका ट्रिपवर ₹10-20 हजार खर्च करण्यापेक्षा त्या वेळेत आणि मेहनतीत स्वतःच्या करिअरमध्ये गुंतवणूक करा.
📢 IBPS 2026-27 Calendar जाहीर!
✅ IBPS PO & SO – ऑगस्ट
✅ RRB PO – सप्टेंबर
✅ RRB Clerk – सप्टेंबर
✅ SBI PO – 1500+ जागा
✅ IBPS – 6700+ जागा
तयारी सुरू करण्याची हीच योग्य वेळ आहे.
🎯 FuturePro Education ची नवीन बॅच
📅 15 जुलैपासून
📍 Offline | Online | Hybrid
📞 अधिक माहितीसाठी: 7620497471
3 745
Repost from Futurepro education
🚨 सरकारी नोकरीची तयारी सुरू करायची आहे? मग हीच योग्य वेळ! 💙
📢 Banking + SSC + Railways साठी नवीन बॅच 15 जुलै पासून सुरू होत आहे.
🕚 वेळ: सकाळी 11:00 ते सायंकाळी 5:30
💻 Online + Offline दोन्ही पर्याय उपलब्ध
FuturePro Education ची वैशिष्ट्ये:
✅ स्पर्धा परीक्षेतील यशस्वी शिक्षकांचे पूर्णवेळ मार्गदर्शन
✅ सर्व विषयांचे परिपूर्ण Notes + PDF
✅ प्रत्येक विषयाची स्वतंत्र पुस्तके
✅ नियमित Topic-wise व Full-Length Tests
✅ Online आणि Offline दोन्ही सुविधा
🏆 गेल्या 13 वर्षांत पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक निकाल
🎯 तुमच्या सरकारी नोकरीच्या स्वप्नाला योग्य दिशा देण्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा!
📞 संपर्क: 76204 97471
📍 पत्ता:
Star Towers, चौथा मजला,
पाच बंगला परिसर, शाहूपुरी, कोल्हापूर
3 745
https://www.instagram.com/reel/DafWEY8pwB2/?igsh=MXM5bmJxeDl1aHE1cg==
सांगली मध्यवर्ती बँक नोकर भरतीवरचा स्टे कोल्हापूर खंडपीठाने उठवला आहे.
त्यामुळे अजूनही कोणी form भरला नसेल तर लवकरात लवकर form भरावा
3 745
Very important:
8 July is the last date to apply for Sangli DCC bank.
सांगली DCC बँकेच्या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जुलै आहे. सध्या अनेक विद्यार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे—ही भरती खरंच होणार आहे का?
या संदर्भात अनेक राजकीय नेत्यांनी आपापली मतं आणि प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र, बँकेकडून भरती रद्द किंवा स्थगित करण्यात आल्याची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
म्हणूनच, "फॉर्म भरावा की नाही?" असा प्रश्न जर तुमच्या मनात असेल, तर माझं मत स्पष्ट आहे.
माझ्या मते, सध्या जेवढा संभ्रम निर्माण केला जात आहे, तो अनेक विद्यार्थ्यांना अर्ज करण्यापासून परावृत्त करू शकतो. त्यामुळे अफवा किंवा अप्रमाणित माहितीकडे लक्ष देण्याऐवजी अधिकृत घोषणांवरच विश्वास ठेवा.
आणि समजा, कोणत्याही कारणामुळे ही भरती पुढे रद्द झाली, तर अशा परिस्थितीत अर्ज शुल्काबाबत संबंधित प्राधिकरणाचे नियम लागू होतील. त्यामुळे अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवा.
जर तुम्ही या भरतीसाठी पात्र असाल आणि तयारी करत असाल, तर माझा सल्ला असा आहे की शेवटच्या तारखेची वाट न पाहता वेळेत अर्ज पूर्ण करा.
आपलं ध्येय स्पष्ट आहे—यावर्षी कोणत्याही परिस्थितीत बँकर बनायचं! त्यामुळे आजूबाजूच्या अफवा आणि गोंधळाकडे दुर्लक्ष करा, स्वतःच्या तयारीवर लक्ष केंद्रित करा आणि पूर्ण आत्मविश्वासाने पुढे चला.
All the best!
Apply link: https://ibpsreg.ibps.in/sdccbjun26/forgotpwd.php
3 745
https://www.instagram.com/reel/DaO0Wvny9DS/?igsh=MTl2MmRqa2Nmdnozaw==
IBPS PO 2026 Notification Out | 6715 Vacancies | Any Graduate Eligible | Salary ₹80,000+
3 745
🚨 सरकारी नोकरीची तयारी सुरू करायची आहे? मग हीच योग्य वेळ! 💙
📢 Banking + SSC + Railways साठी नवीन बॅच 15 जुलै पासून सुरू होत आहे.
🕚 वेळ: सकाळी 11:00 ते सायंकाळी 5:30
💻 Online + Offline दोन्ही पर्याय उपलब्ध
FuturePro Education ची वैशिष्ट्ये:
✅ स्पर्धा परीक्षेतील यशस्वी शिक्षकांचे पूर्णवेळ मार्गदर्शन
✅ सर्व विषयांचे परिपूर्ण Notes + PDF
✅ प्रत्येक विषयाची स्वतंत्र पुस्तके
✅ नियमित Topic-wise व Full-Length Tests
✅ Online आणि Offline दोन्ही सुविधा
🏆 गेल्या 13 वर्षांत पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक निकाल
🎯 तुमच्या सरकारी नोकरीच्या स्वप्नाला योग्य दिशा देण्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा!
📞 संपर्क: 76204 97471
📍 पत्ता:
Star Towers, चौथा मजला,
पाच बंगला परिसर, शाहूपुरी, कोल्हापूर
