fa
Feedback
शेळी पालन चॅनेल

शेळी पालन चॅनेल

رفتن به کانال در Telegram

अनुभव व माहिती

نمایش بیشتر
2 088
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
آرشیو پست ها
शेळीच्या आहारात किती टक्के क्रूड फायबर असावेत अशी मान्यता आहे?
Anonymous voting

शेळीच्या वजनाच्या किती टक्के खुराक देण्याची शिफारस करण्यात येत असते?
Anonymous voting

शेळीच्या वजनाच्या किती टक्के चारा शेळीस देण्याची शिफारस करण्यात येत असते?
Anonymous voting

शेळीच्या वजनाच्या किती टक्के खुराक तिच्या आहारात देण्याची शिफारस करण्यात येत असते?
Anonymous voting

शेळ्यांचे आहारशास्त्र समूह महाराष्ट्र आयोजित विषय : प्रौढ शेळ्यातील जंत नियंत्रण मार्गदर्शन :श्री बाळू मोटे, बारामती. 4 जून  2023 रविवार संध्याकाळी ठीक 8 वाजता. आपल्या शेळ्यांचे आहारशास्त्र टेलिग्राम ग्रुप वर अवश्य जॉईन व्हा..! आणि शेळीपालनातील जंत नियंत्रण या विषयीची माहिती समजून घ्यावी. शेळ्यांचे आहारशास्त्र ग्रुप जॉईन करण्यासाठी लिंक https://t.me/+Kt4fCR_PXTA3MGQ1

शेळ्यांचे आहारशास्त्र समूह महाराष्ट्र आयोजित विषय : क्रॉस ब्रिडिंग समज गैरसमज मार्गदर्शन :श्री बाळू मोटे, बारामती. 9 मे 2023 मंगळावर संध्याकाळी ठीक 8 वाजता. आपल्या शेळ्यांचे आहारशास्त्र टेलिग्राम ग्रुप वर अवश्य जॉईन व्हा..! आणि शेळीपालनातील क्रॉस ब्रिडिंग नेमकेपणाने समजून घ्या! शेळ्यांचे आहारशास्त्र ग्रुप जॉईन करण्यासाठी लिंक https://t.me/+zsf9ev5FMlkzMjFl

मिटिंग चालू आहे, जॉईन व्हावे ही विनंती

शेळ्यांचे आहारशास्त्र समूह महाराष्ट्र आयोजित विषय : आधुनिक बंदिस्त शेळीपालन मार्गदर्शन :श्री बाळू मोटे, बारामती. 2 एप्रिल 2023 रविवार संध्याकाळी ठीक 8 वाजता. आपल्या शेळ्यांचे आहारशास्त्र टेलिग्राम ग्रुप वर अवश्य जॉईन व्हा..! आणि बंदिस्त शेळीपालन नेमकेपणाने समजून घ्या! शेळ्यांचे आहारशास्त्र ग्रुप जॉईन करण्यासाठी लिंक https://t.me/+zsf9ev5FMlkzMjFl

उद्या पासून सराव वर्ग 3 सुरू करत आहोत. सराव वर्ग हा आपल्या ग्रुपचा एक उत्तम उपक्रम आहे. सराव वर्गात बंदिस्त शेळी पालन बाबत संपूर्ण माहिती दिली जाते. ही माहिती अनुभवावर आधारित आणि शास्त्रीय दृष्ट्या बरोबर असल्याची खात्री आपणास प्राप्त होते. हा सराव वर्ग आपण पूर्ण केल्यास आपणास शेळ्यांच्या आरोग्य विषयक समस्या, वाजनवाढीच्या समस्या मुळातून सोडविता येतील. सराव वर्ग 40 दिवस चालतो, रोजचे 3 तास या प्रमाणे. या सराव वर्गाची फी रु 2500 असून आपणास जर सहभाग घ्यायचा असेल तर आपण पुढील क्रमांकावर संपर्क साधावा- 9422512680.

कृपया मिटिंग ला जॉईन व्हावे

शेळ्यांचे आहारशास्त्र समूह महाराष्ट्र आयोजित विषय : सराव वर्ग, संकल्पना आणि महत्व मार्गदर्शन :श्री बाळू मोटे, बारामती. 26 नोव्हेंबर 2022 शनिवार संध्याकाळी ठीक 8 वाजता. आपल्या शेळ्यांचे आहारशास्त्र टेलिग्राम ग्रुप वर अवश्य जॉईन व्हा..! आणि आपल्या प्रश्नांचे  तज्ञांकडून उत्तरे जाणून घ्या. शेळ्यांचे आहारशास्त्र ग्रुप जॉईन करण्यासाठी लिंक https://t.me/+zsf9ev5FMlkzMjFl

महाराष्ट्र नैसर्गिक शेती समहू आयोजित करत आहे.... ऑनलाइन व्यख्यान दिनांक: 23/11/2022 संध्याकाळी 8 वाजता विषय:- शेतीसाठी नायट्रोजन मार्गदर्शक:- श्री बाळू मोटे. लिंक :-https://t.me/+SxSg6i1uZpVjM2Q1 या कार्यक्रमात आपणास खालील विषयावर माहिती मिळेल - माती साठी नायट्रोजन चे महत्व - माती मध्ये नैसर्गिक कोणकोणत्या पद्धतीने नायट्रोजन येतो - मातीतील नायट्रोजन कमी का होतो - नायट्रोजन संबंधी विविध सूक्ष्मजीव - मातीसाठी नायट्रोजन चे व्यवस्थापन - मातीसाठी नायट्रोजन का आवश्यक आहे - इतर अनुषंगिक मुद्दे आणि प्रश्नोत्तरे कृपया अवश्य जॉईन व्हावे. कार्यक्रम वेळेत सुरू होईल.

सराव वर्ग 3 १) शेळ्यांचे आहारशास्त्र ग्रुप चा एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे सराव वर्ग होय. २) या वेळी आपण सराव वर्ग 3 चे आयोजन करत आहोत. या मध्ये एकूण 40 सेशन प्रत्येकी 3 तासांचे असतील. आठवड्यातून 3 दिवस सेशन चे आयोजन केले जाईल. ३) सराव वर्गाची फी 2500 रु प्रति सदस्य असेल, जर 25 पेक्षा जास्त सदस्य जॉईन झाले तर फी आणखी कमी होईल. ४) संपूर्ण सराव वर्ग ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल. ५) ज्या सदस्यांना फी भरून सराव वर्ग जॉईन करायचा आहे आशा सदस्यांनीच फक्त खालील लिंक चा उपयोग करून सराव वर्गच्या ग्रुप ला जॉईन व्हावे ही विनंती. 🙏 https://t.me/+6MOAlQKfPB83Mzg9

मिटिंग सुरू केली आहे, जॉईन व्हावे

शेळ्यांचे आहारशास्त्र समूह महाराष्ट्र आयोजित विषय : शेळ्यांच्या लहान करडांची काळजी मार्गदर्शन :श्री बाळू मोटे, बारामती. 13 नोव्हेंबर 2022 रविवार संध्याकाळी ठीक 8 वाजता. आपल्या शेळ्यांचे आहारशास्त्र टेलिग्राम ग्रुप वर अवश्य जॉईन व्हा..! आणि आपल्या प्रश्नांचे  तज्ञांकडून उत्तरे जाणून घ्या. शेळ्यांचे आहारशास्त्र ग्रुप जॉईन करण्यासाठी लिंक https://t.me/+zsf9ev5FMlkzMjFl