fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

رفتن به کانال در Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

نمایش بیشتر
6 624
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
آرشیو پست ها
🎬 Bollywood Updates ▫ 'संजू' चित्रपट 2018 वर्षातील सर्वात मोठी ओपनिंग करणारा चित्रपट ठरला, पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 34.75 कोटी रुपयाची कमाई करत रेस 3 ला मागे टाकले ▪ आता बॉलिवूडमधील नवे लवबर्ड अर्थात रणबीर कपूर आणि आलिया भट्टला चाहत्यांनी दिले विशेष नाव "रालिया" ▫ जॉन अब्राहमच्या आगामी "सत्यमेव जयते' मधून मराठी अभिनेता देवदत्त नागे करणार बॉलीवूडमध्ये एंट्री For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

🤝 _*शेतकऱ्यांच्या पिकांना दीडपट हमीभाव; पंतप्रधानांची हमी*_ ⚡ पंतप्रधान नरेंद मोदींनी 140 ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी घेलेल्या भेटी दरम्यान दिले आश्वासन 💫 याशिवाय 2018-19 च्या ऊसाचा एफआरपीही येत्या दोन आठवड्यात घोषित केला जाईल, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढीव असेल, असेही मोदी म्हणाले For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

⚡ व्हॉट्सअप; अॅडमिनच्या अधिकारांत वाढ 💫 व्हॉट्सअपच्या नव्या फीचरमुळे यापुढे अॅडमिनच्या परवानगीशिवाय मेंबर्स ग्रुपमध्ये मेसेजेस पाठवू शकत नाहीत 👀 हे फीचर अँड्रॉईड बीटा 2.18.201 व्हर्जन आणि आयफोनच्या 2.18.70 या व्हर्जनमध्ये उपलब्ध 🤔 ग्रुप सेटिंगमध्ये गेल्यावर अॅडमिनला हे फीचर उपलब्ध असणार ⚡ सेटिंगमध्ये अॅडमिनला ‘सेंड मेसेजेस’ असा ऑप्शन मिळेल, ज्याच्या मदतीने अॅडमिन कोणते मेसेजेस ग्रुपमध्ये पाठवले जाणार यावर कंट्रोल ठेवू शकणार आहे For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

💪 जगातील सर्वात मोठा घुमट पुण्यात 💫 जगातील सर्वात मोठ्या गोलघुमटाचे (160 फुट व्यास) काम पुण्यातील एमआयटी कॉलेजमध्ये सुरू 🙏 प्रार्थना सभागृहासाठी त्याचा वापर होणार असून येथे एकाच वेळी साडेतीन हजार लोक राहू शकतील 🎯 2016 मध्ये या गोलघुमटाचे बांधकाम सुरू झाले असून, ते पुढील एक किंवा दोन महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

✌ विधानपरिषद निवडणूक; संपूर्ण निकाल ▫ मुंबई पदवीधर : विलास पोतनीस (शिवसेना) ▪ मुंबई शिक्षक : कपिल पाटील (लोकभारती) ▫ कोकण पदवीधर : निरंजन डावखरे (भाजप) ▪ नाशिक शिक्षक : किशोर दराडे (शिवसेना) For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

💥 2017 मध्ये स्वीस बँकेतील भारतीयांच्या ठेवीत 50 टक्क्यांची वाढ 🏦 स्वीस बँकेच्या अहवालानुसार, स्वीस बँकेत भारतीयांचे 2017 मध्ये एकूण 7 हजार कोटी रुपये जमा 💰 त्याचबरोबर बँकेच्या परदेशी गुंतवणुकीत तीन टक्के वाढ ⚡ स्वीस बँकेच्या वार्षिक अहवालातून माहिती समोर For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

📣 कोल इंडिया लिमिटेडमध्ये 528 जागांसाठी भरती पद : सिनिअर मेडिकल स्पेशलिस्ट व मेडिकल स्पेशलिस्ट I जागा : 352 पद : सिनिअर मेडिकल ऑफिसर I जागा : 176 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : 28 जुलै 2018 (05:00 PM) जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा : https://goo.gl/pNLqRM ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा : https://goo.gl/9hbHk9 For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

💫 यूजीसीची जागा घेणार उच्च शिक्षण आयोग मंत्रालयाकडून याबाबतचा मसुदा जाहीर, 7 जुलैपर्यंत मागविण्यात आल्या सूचना संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक संमत करण्याचा सरकारचा प्रयत्न या नव्या संस्थेमुळे उच्च शिक्षण देणार्‍या संस्थांना जास्तीतजास्त स्वायत्तता मिळणार असल्याचा सरकारचा दावा For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

⚽ फिफा विश्वचषक अपडेट ▫ स्वीडनने मेक्सिकोचा 3 -0 असा धुव्वा उडवून गाठली बाद फेरी ▪ दक्षिण कोरियाचा गतविजेत्या जर्मनीवर 2 -0 असा एकतर्फी विजय; जर्मनीचे आव्हान गटातच संपुष्टात ▫ कोस्टा रिकाने स्वित्झर्लंडला 2-2 ने बरोबरीत रोखले; बाद फेरीत स्वित्झर्लंडचा सामना स्वीडन बरोबर ▪ ब्राझिलचा सर्बियावर 2-0 असा विजय; बाद फेरीत ब्राझिलची गाठ आता मेक्सिकोशी ⚽ फिफा विश्वचषक अपडेट ▫ स्वीडनने मेक्सिकोचा 3 -0 असा धुव्वा उडवून गाठली बाद फेरी ▪ दक्षिण कोरियाचा गतविजेत्या जर्मनीवर 2 -0 असा एकतर्फी विजय; जर्मनीचे आव्हान गटातच संपुष्टात ▫ कोस्टा रिकाने स्वित्झर्लंडला 2-2 ने बरोबरीत रोखले; बाद फेरीत स्वित्झर्लंडचा सामना स्वीडन बरोबर ▪ ब्राझिलचा सर्बियावर 2-0 असा विजय; बाद फेरीत ब्राझिलची गाठ आता मेक्सिकोशी For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

🌖 21 व्या शतकातले सर्वात दीर्घ खग्रास चंद्रग्रहण 27 जुलैला होणार हे ग्रहण तब्बल 1 तास 43 मिनिटे दिसणार असून या ग्रहणाला संशोधकांनी दिले ब्लड मून असे नाव या ग्रहणात खग्रास स्थिती असूनही चंद्र पूर्ण काळा दिसणार नाही तर तो तांबटसर रंगाचा दिसेल भारताबरोबरच युरोप, ऑस्ट्रेलिया, द.अमेरिका, आफ्रिका आणि प.आशियात दिसणार हे चंद्रग्रहण For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

⚽ फिफा विश्वचषक अपडेट ▫ उरुग्वेकडून यजमान रशियाचा 3-0 असा धुव्वा ▪ सौदी अरेबियाचा इजिप्तवर 2 -1 असा रोमहर्षक विजय ▫ मोरक्को आणि स्पेनचा सामना 2-2 ने बरोबरीत ▪ पोर्तुगाल आणि इराणचा सामना 1-1 ने बरोबरीत ⚡ बाद फेरीचे 2 सामने झाले फिक्स : ▫ पोर्तुगाल Vs उरुग्वे (30 जून) ▪ स्पेन Vs रशिया (1 जुलै) For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

⚡ _*जात पडताळणीशिवाय मिळणार प्रवेश!*_ *# ताज्या बातम्यांसाठी* 👉 LetsUp.in 2018-19 या शैक्षणिक वर्षांसाठीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आता जात पडताळमी प्रमाणपत्र नसलं तरीही प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. मात्र ही प्रक्रिया झाल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे विद्यार्थ्यांना बंधनकारक असेल. यासंबंधी कायद्यातील सुधारणा करण्याच्या अध्यादेशाला राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मान्यता दिली आहे. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

🏦 येणार 20 रुपये किंमतीचे नाणे LetsUp I Update भारतीय चलनात आता नव्या नाण्याचा खणखणाट लवकरच ऐकू येणार आहे. रिझर्व बँक 20 रु. मूल्याची नवी नाणी चलनात आणणार असल्याचे सांगितले जात आहे. या नाण्याचे डिझाईन व थीम वेगळी असेल. दोन धातूंच्या मिश्रणातून ते बनविले जात असून त्याच्या डिझाईनचे काम अंतिम टप्प्यात आहे. आजमितीला भारतीय चलनात 26 हजार कोटी नाणी आहेत. त्यात आता 20 रुपयाच्या नाण्याची भर पडणार आहे. यापूर्वी 20 रु. चे नाणे स्मारक नाणे म्हणून काढले गेले होते. मात्र नवे नाणे चलनातील वैध नाणे म्हणून चलनात येत आहे. नोटा काही वर्षानंतर खराब होणारच म्हणून अधिक काळ टिकणारी नाणी चलनात आणली जात आहेत. सध्या 10 रु. मूल्याची पुरेशी नाणी चलनात असून आता 20 रु. मूल्याची नाणी चलनात आणली जात आहेत. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

🏡 पीएम आवास योजना; अधिक मोठ्या घरांना मिळणार अनुदान LetsUp I Update पंतप्रधान आवास योजनेत व्याज अनुदान मिळण्यासाठी पात्र ठरणाऱ्या मध्यम उत्पन्न गटासाठीच्या (एमआयजी) घरांच्या आकारात केंद्र सरकारने 33 टक्क्यांनी वाढ केली आहे. गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने निवेदनाद्वारे या निर्णयाचा तपशील जाहीर केला. बऱ्याच वेळा मध्यमवर्गीय पहिलेच घर मोठे घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र अशी घरे पंतप्रधान आवास योजनेच्या निकषाच्या बाहेरची असतात. या लोकांना या योजनेचा फायदा मिळू शकत नाही, असे सर्वेक्षणात दिसून आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. अनुदानासाठी पात्र ठरणाऱ्या घरांचा आकार वाढविल्याने आता ‘एमआयजी’ वर्गातील अधिक लोक या योजनेतील घरे खरेदी करू शकतील. त्यामुळे 2021 पर्यंत सर्वांना घर देण्याचे उद्दिष्ट गाठणे सोपे होईल, असे मंत्रालयाने म्हटले आहे. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

LetsUp News Updates ● पंतप्रधान आवास योजनेत व्याज अनुदान मिळण्यासाठी पात्र ठरणाऱ्या मध्यम उत्पन्न गटासाठीच्या (एमआयजी) घरांच्या आकारात केंद्र सरकारने 33 टक्क्यांनी केली वाढ ● गेल्या चार वर्षांमध्ये युपीए सरकारच्या शेवटच्या चार वर्षांपेक्षा 71 टक्के अधिक लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांची झाली निर्मिती ● राष्ट्रपती रामनाथ कोविंद 27 जून रोजी सौर चरखा मोहिमेची सुरुवात करणार, याद्वारे 2 वर्षात 1 लाख रोजगार निर्माण होणार ● एअर इंडियाची शेअर बाजारात नोंदणी शक्य, निर्गुंतवणुकीत अपयश आल्यानंतर सरकार यावर विचार करू शकते ● केंद्रासह राज्यांतील एससी-एसटी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची माहिती ● अमेरिकेने भारताला 93 कोटी डॉलरमध्ये 6 एएच 64 इ अपाचे अटॅक हेलिकॉप्टर विकण्याच्या व्यवहारास दिली मंजुरी ● आणीबाणीत कारावास भोगणाऱ्यांना मिळणार दहा हजार रुपये पेन्शन, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने केले शिक्कामाेर्तब ● फेसबुकने 'मेमरीज' हे नवीन फिचर दिले, याच्या माध्यमातून एकाच पेजवर युजरला त्याने शेअर केलेले सर्व कंटेंट एकाच ठिकाणी पाहता येणार ● जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेला भारतीय संघ आणि पहिलीवहिली कसोटी खेळणारा अफगाणिस्तान संघ यांच्यातील ऐतिहासिक कसोटी क्रिकेट सामन्याला आजपासून प्रारंभ ● डान्सिंग अंकल अर्थात मध्यप्रदेशातील संजीव श्रीवास्तव यांना बॉलिवूड स्टार गोविंदा यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणार असल्याची चर्चा For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

⚡ जिओची ग्राहकांसाठी मोठी ऑफर LetsUp I Update जिओने पुन्हा एकदा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दमदार ऑफर आणली आहे. त्यानुसार जिओ यूजरने कोणाताही प्लान घेतला तर त्याच्यासोबत 1.5 जीबी अतिरिक्त डेटा म्हणजे एकून 3 जीबी डेटा दररोज मिळणार आहे. ------------------------ तुमचा सिबिल स्कोर चेक करा आणि सोबत मिळवा PayTm कॅश.! त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा आणि साईनअप करा 👉https://bitly.com/2Lipchk ------------------------ जिओने 149 रुपये, 349 रुपये, 399 रुपये आणि 449 रुपयांचा प्लान आणला आहे. आता 1.5 जीबी डेटा प्रतिदिनसह एकूण 3 जीबी डेटा रोज मिळणार आहे. 198 रुपये, 398 रुपये, 448 रुपये आणि 498 रुपयांच्या पॅकमध्ये आता एकूण 2 जीबी डेटा प्रतिदिन भेटतो आहे. पण नव्या ऑफरनुसार आणखी 1.5 जीबी डेटा मिळणार आहे. म्हणजे आता एकूण 3.5 जीबी डेटा मिळणार आहे. जिओच्या 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये 3 जीबी डेटा रोज मिळतो पण आता 1.5 जीबी अतिरिक्त डेटासह एकूण 4.5 जीबी डेटा रोज मिळणार आहे. 509 रुपयांच्या प्लॅनमध्ये 1.5 जीबी अतिरिक्त डेटासह 5.5 जीबी डेटा रोज मिळणार आहे. 799 रुपयांच्या प्लॅनमध्ये 5 जीबी डेटा प्रतिदिन मिळतो पण आता 6.5 जीबी डेटा रोज मिळणार आहे. जिओने 300 रुपयांपेक्षा अधिकच्या रिचार्जवर 100 रुपयांची सूट देण्याची घोषणा केली आहे. 300 रुपयांच्या रिचार्जवर 20 टक्के सूट मिळणार असून जिओ अॅपमध्ये रिचार्ज केल्यावर देखील ही ऑफर मिळेल. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

LetsUp News Updates ● किरकोळ महागाईच्या निर्देशांकात वाढ, मे महिन्याअखेरीस निर्देशांक 4.87 टक्क्यांवर पोहोचला, गेल्या चार महिन्यांतील ही सर्वोच्च वाढ ● अटल पेन्शन योजनेंतर्गत दरमहा देण्यात येणाऱ्या कमाल पेन्शनची मर्यादा 10 हजार रुपयांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन ● केंद्रीय विद्यापीठांमधून निवृत्त झालेल्या अध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित पेन्शन देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी ● अमेरिका आणि उत्तर कोरिया या दोन शत्रूराष्ट्रांच्या प्रमुखांनी सिंगापूरमध्ये घेतलेली ऐतिहासिक भेट यशस्वी, 50 मिनिटांच्या या चर्चासत्रामुळे तिसरे महायुद्ध टळले ● खाजगी स्कूल व्हॅन्स सरसकट बंद करणं व्यवहार्य ठरणार नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची गैरसोय होईल, अशा शब्दात हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना सुनावले ● आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी डोक्यात गोळी झाडून केली आत्महत्या, आज दुपारी 2.30 वाजता 'मेघदूत मुक्तिधाम' येथे होणार अंत्यसंस्कार ● लातुर-उस्मानाबाद बीड विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुरेश धस 76 मतांनी विजयी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंना धक्का ● सुझुकी कंपनीने आपल्या अॅक्सेस 125 या स्कूटरला आता सीबीएस (कंबाईन्ड ब्रेक सिस्टीम) या प्रणालीसह बाजारपेठेत उतारण्याची केली घोषणा ● वेगवान गोलंदाज डेल स्टेनचे दक्षिण आफ्रिकन संघात पुनरागमन, आगामी श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याला दक्षिण आफ्रिकेच्या चमूत स्थान ● अभिनेता सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिसचा अॅक्शन चित्रपट 'रेस 3' ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार, यादरम्यान अभिनेता आयुष शर्माचा 'लवरात्री' चित्रपटाचा टीझर सुद्धा रिलीज करण्यात येणार For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

LetsUp News Updates ● केंद्राने ब्लड बँकेचे नाव बदलण्याचा दिला प्रस्ताव, त्याप्रमाणे आता याला ब्लड सेंटर संबोधले जाईल ● भारतीय रेल्वेचे खासगीकरण करण्याचा सरकारचा सध्या विचार नाही व असा विचार भविष्यातही कदापि असणार नाही, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही ● भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्राला अच्छे दिन; मे महिन्यात दररोज विकली 73,632 वाहने ● माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना मूत्रसंसर्ग झाला असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे; एम्सकडून जारी केलेल्या मेडिकल बुलेटिनमधील माहिती ● काबूल शहरातील दारुलमन येथील ग्रामविकास मंत्रालयातील आत्मघातकी हल्ल्यात 12 ठार आणि 31 जखमी झाल्याची पोलिसांची माहिती ● यंदा महाराष्ट्र बोर्डाची दहावीची फेरपरीक्षा 17 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान तर बारावीची फेरपरीक्षा 17 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान होणार ● उस्मानाबाद-बीड-लातूर मतदारसंघाचा आज निकाल, तब्बल 21 दिवसांनी लागला मुहूर्त ● फेसबुकने खास गेमर्ससाठी स्वतंत्र पोर्टल केले जाहीर, यावर युजरला विविध गेम्सच्या लाईव्ह तसेच रेकॉर्डेड स्ट्रीमिंगचा आनंद घेता येणार ● भारत विरुद्ध अफगाणिस्तान दरम्यान होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यांसाठी तिकिटांचे दर अतिशय कमी ठेवण्यात आले, सर्वात स्वस्त तिकीट 50 रुपये तर सर्वात महागडे तिकीट 2000 रुपयांना ● अभिनेत्री क्रिती खरबंदा 'यमला पगला दिवाना' च्या चित्रीकरणात व्यस्त, क्रिती 'यमला पगला दिवाना फिर से'मध्ये ती पहिल्यांदाच अॅक्शन करताना दिसणार For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

LetsUp News Updates ● केंद्र सरकारने प्रशासकीय व्यवस्थेत हुशार लोकांना संधी देण्यासाठी मोठा बदल करण्याचा घेतला निर्णय, त्यानुसार यूपीएससी परीक्षा न देताही प्रशासकीय अधिकारी होण्याची संधी मिळणार ● देशात माता मृत्यू दरात कमालीची घट, 1990मध्ये एक लाख जन्मांमागे 556 इतका असलेला माता मृत्यू दर 2016मध्ये 130पर्यंत खाली आणण्यात आले यश ● हिंसेमुळे 2017 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या खरेदी क्षमतेच्या आधारावर 80 लाख कोटींपेक्षा अधिक झाले नुकसान ● कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या सहा दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने घातले कंठस्नान ● जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर, हरियाणाचा प्रणव गोयल देशात तर महाराष्ट्रातून ऋषी अग्रवाल प्रथम ● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परदेश दौऱ्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता ● राज्यातील विविध न्यायालयांत कार्यरत असलेल्या 121 सहायक सरकारी वकिलांच्या (गट-अ) प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या ● अॅपलने आपल्या कार प्ले प्रणालीमध्ये आता थर्ड पार्टी अॅप्सचा उपयोग करण्याची दिली सुविधा, यामुळे ही सिस्टीम युजर्ससाठी अधिक उपयुक्त ठरणार ● बांगलादेशने अखेरच्या चेंडूवर भारताचा तीन विकेट्सनी पराभव करून, महिलांच्या ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषकावर पहिल्यांदाच कोरले आपले नाव ● 'हाऊसफुल्ल' या चित्रपटांच्या मालिकेत आता चौथा भाग येणार असल्याचे झाले स्पष्ट, यामध्ये संजय दत्तचीही एन्ट्री होणार असल्याची चर्चा For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

💫 JEE ADVANCE 2018 परीक्षेचा निकाल जाहीर LetsUp I Update ▫ देशभरात आयआयटी, एनआयटी आणि तत्सम संस्थांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘जेईई अॅडव्हान्स’ परीक्षेचा निकाल झाला जाहीर ▪ विद्यार्थी आपला निकाल अधिकृत संकेतस्थळ jeeadv.ac.in यावर जाऊन पाहू शकतात ▫ 20 मे रोजी आयआयटी कानपूरच्या वतीने देशभरातील विविध केंद्रांवर हि परीक्षा घेण्यात आली होती For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup