fa
Feedback
LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

رفتن به کانال در Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

نمایش بیشتر
6 624
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
آرشیو پست ها
टॉप 10 हेडलाईन्स; सकाळच्या महत्वाच्या बातम्या! LetsUpp | Bulletin ● ‘जीएसटी’ प्रणाली सोपी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रस्तरीय मंत्रिगट स्थापन ● पंकजा मुंडे यांना धक्का; वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षांसह 5 संचालकांचा राष्ट्रवादीत प्रवेश ● पाच लाखापर्यंत शून्य टक्के व्याज दराने मिळणार कर्ज; कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निर्णय, बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांची घोषणा ● जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस; वीज पडून महिलेसह बालिकेचा मृत्यू ● ‘दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकत नाही हे पवारसाहेबांनी दाखवून दिले, हाच तो दिवस’; जयंत पाटलांचा घणाघात ● आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड संवर्गातील परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर; ऑक्टोबरमध्ये होणार परीक्षा, आरोग्यमंत्र्यांची माहिती ● भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरील जिल्हाबंदी अखेर मागे; आज 11 वाजता सोमय्या कोल्हापूरमध्ये दाखल होणार ● सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीचे समन्स ● केंद्र सरकारविरुद्ध शेतकऱ्यांचा उद्रेक; दिल्ली, पंजाबसह देशभर ठिकठिकाणी निदर्शने ● टी 20 लीगच्या 40 व्या सामन्यात अखेर हैद्राबादचा 'विजयी सूर्य' उगवला; राजस्थानवर 7 गडी राखून हैद्राबादचा विजय अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा https://letsup.app.link/HGv3ASIkUjb

टॉप 10 हेडलाईन्स; सकाळच्या महत्वाच्या बातम्या! LetsUpp | Bulletin ● आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा पुढे ढकलली; तांत्रिक अडचणींमुळे निर्णय, विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ ● राज्य सरकारचा मोठा निर्णय; मंदिरे, धार्मिक स्थळे 7 ऑक्टोबरपासून सुरू होणार, नवी नियमावली जाहीर ● कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका; राज्यात ऑक्सिजनबाबत गाईडलाईन्स जारी ● जळगावात राजकीय भूकंप; भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीचे 12 नगरसेवक शिवसेनेत; मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्वांच्या हातावर बांधले शिवबंधन ● केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर; शुभम कुमार देशात पहिला, तर अहमदनगरचा विनायक नरवडे देशात 37 वा आला ● जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलता येणार नाहीत; राज्य निवडणूक आयोगाने केले स्पष्ट ● पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांच्यात दीड तास चर्चा; बैठकीत व्यापार, सुरक्षा, द्विपक्षीय संबंधांबाबतचं व्हिजन आदी महत्वपूर्ण विषयांवर झाली चर्चा ● जेव्हा जीएसटी परिषद पेट्रोल आणि डिझेलचा दर नेमका किती ठेवायचा, हे निश्चित करेल तेव्हा इंधन जीएसटीच्या कक्षेत आणले जाईल; निर्मला सीतारामन यांची माहिती ● केंद्र सरकारचा टाटा-एअरबससोबत 20 हजार कोटींचा करार; हवाई दलाला हायटेक मालवाहू विमाने मिळणार ● लीग 2021 च्या 35 व्या सामन्यात चेन्नईने बंगळुरूचा सहा विकेट्सने केला पराभव, बेंगळुरूला पराभूत करत चेन्नई गुणतालिकेत अव्वल अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा https://letsup.app.link/nhN9uRGlPjb