fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

رفتن به کانال در Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

نمایش بیشتر
6 624
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
آرشیو پست ها
😍 *लिनोव्हो हॅपिनेस ऑफर* 💁‍♂ *खरेदी करा Lenovo Legion Y540, Y740 किंवा Ideapad L340 आणि मिळवा...* ● 3 वर्षे वॉरंटी : 8,990/- नव्हे 999 रूपयांत ● 3 वर्षे वॉरंटी + 3 वर्षे अ‍ॅक्सिडेंटल वॉरंटी प्रोटेक्शन : 14,990/- नव्हे 2299 रूपयांत ● गेमिंग गेअर : 16,990/- नव्हे 4999/- 📍 *टीप : ऑफर फक्त 31 डिसेंबरपर्यंत मर्यादित...* 🤔 नवीन लेनोवो मशीन खरेदी करण्यात उत्सुक आहात? 👉 कृपया यासाठी पुढील तपशील भरा. त्यासाठी *क्लिक करा* : https://urlzs.com/HvgRD (ADVT)

🗞 *आज दिवसभरातील संक्षिप्त घडामोडी* ▪ निर्भया सामूहिक बलात्काराच्या दोषींना महिलेने फाशीची शिक्षा द्यावी, आंतरराष्ट्रीय नेमबाज वर्तिका सिंगने रक्ताने लिहिले पत्र ▪ नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष व जम्मू कश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या नजरकैदेत तीन महिन्यांची वाढ ▪ नागरिकत्व दुरुस्ती कायदा विरोधात पश्चिम बंगालमध्ये हिंसक आंदोलन; 5 जिल्ह्यातील इंटरनेटसेवा बंद ▪ नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये झालेल्या बस अपघातात 14 जण ठार तर 18 जण गंभीर जखमी ▪ मातोश्री' बाहेर पीएमसी बॅंक धारकांचे आंदोलन; घोटाळ्यातील आरोपींवर कारवाई करण्याची केली मागणी ▪ महाविकास आघाडीचे सरकार केवळ पाच वर्षेच नव्हे तर 50 वर्षे चालेल; उद्धव ठाकरेंचे प्रतिपादन ▪ पंडित नेहरुंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारी बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगीला अटक ▪ बीएसएनएल कंपनीचा धमाकेदार प्लॅन, युजर्सला एका वर्षासाठी मिळणार 1095 जीबी डेटा ▪ ऑस्ट्रेलिया - न्यूझीलंड कसोटी सामन्यात न्यूझीलंडपुढे विजयासाठी 468 धावांचे खडतर आव्हान ▪ देशाचे माजी संरक्षण मंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचा जीवनप्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार 🎯 *जगभरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच डाउनलोड करा लेट्सअप अ‍ॅप. किंवा 7030700700 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन त्यानंतर येणाऱ्या मेसेजमधील लिंकवर क्लिक करा.*

😇 *कॅशची चिंता! आता काळजी करू नका...* 👍 *मेडिकल एमर्जन्सी, मंथली बिल्सच्या समस्येवर प्रभावी उपाय* 😊 आता आलाय तुमचा फायनान्शिअल मित्र *'ECash App'* तुमच्या खिशात ⚡ *ECash App ची खासियत* : अगदी सोपे अ‍ॅप्लिकेशन I 0%व्याज 💁‍♂ अवघ्या 3 टप्प्यात कॅशसाठी अ‍ॅप्लाय करा ● सिलेक्ट इंस्टट कॅश. ● तुमची पात्रता चेक करा. ● आवश्यक डॉक्युमेंट अपलोड करा. ✔ आणि मिळवा पैसे तुमच्या अकौंटमध्ये अवघ्या काही क्षणांत 💰 अजून थोडं एक्स्ट्रा पाहिजे तर तुमच्या मित्राला हे अ‍ॅप रेफर करा आणि मिळवा अजून एक्स्ट्रा कॅश... 👉 *ECash App अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा* : https://bit.ly/381HkYQ (ADVT)

🚘 *फास्टॅग नव्या वर्षात होणार लागू* *LetsUp | National* ⚡ टोल नाक्यावरील वाहनांची गर्दी टाळण्यासाठी केंद्र सरकारने वन नेशन वन फास्टॅग योजना लागू करण्याचा निर्णय घेतला होता. 💁‍♂ 15 डिसेंबरपासून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार होती. मात्र, फास्टॅगचा तुटवडा निर्माण झाल्यानं केंद्र सरकारने योजना लागू करण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. ❗ नव्या वर्षातच फास्टॅग योजना लागू होणार असून, ज्यांनी फास्टॅग घेतलेलं नाही. त्यांना महिनाभराचा दिलासा मिळाला आहे. 🧐 *काय आहे फास्टॅग?* 👉 फास्टॅग हा एक प्रकारचा इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शनचा भाग असून तो टोल नाक्यावर उपलब्ध आहे. हे तंत्रज्ञान आरएफआयडी वर काम करते. हा टॅग वाहानाच्या पुढील बाजूला असलेल्या काचेवर लावावा लागणार आहे. 👉 त्यामुळे ज्या वेळी तुम्ही टोल नाक्याच्या येथून जाणाार तेव्हा तुमच्या गाडीवर लावलेला फास्टॅग तेथे स्कॅन केला जाणार आहे. त्यामुळे अटोमॅटिक तुमच्याकडून टोलचे पैसे वसूल केले जाणार आहे. 📍 *जाणून घ्या नियमावली* : ▪ फास्टॅग मिळवण्यासाठी कार मालकाचे केवायसी कागदपत्र, ओळखपत्र, वास्तव्याचा पुरावा, वाहन नोंदणी प्रमाणपत्र व मालकाचा फोटो हवा ▪ एक लाख रुपयांपर्यंत फास्टॅग रिचार्ज करता येणार असून बचत खात्याला लिंक करता येईल. ▪ डेबिट-क्रेडीट कार्ड, आरटीजीसी, चेकद्वारे टॅग ऑनलाइन रिचार्ज करण्याची सुविधा ▪ टोल नाक्यावरून जाताना वाहन चालकांना वाहनाचा वेग कमी ठेवावा लागेल. ▪ फास्टॅग नोंदणी केल्यानंतर पाच वर्षांपर्यंतच काम करणार आहे. त्यानंतर पुन्हा नवीन टॅग घ्यावे लागेल व नोंदणी करावी लागणार आहे. 🎯 *जगभरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच डाउनलोड करा लेट्सअप अ‍ॅप. किंवा 7030700700 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन त्यानंतर येणाऱ्या मेसेजमधील लिंकवर क्लिक करा.*

😍 *आपली ड्रीम टीम निवडा आणि लाखो रुपये जिंकण्याची संधी मिळवा!* 💁‍♂ होय! आपण *ड्रीम 11* द्वारे ऑनलाईन पैसे कमवू शकता 👉 *'ड्रीम 11' काय आहे?* : ड्रीम 11' हे क्रिकेट आणि इतर खेळाशी संबंधित एक अ‍ॅप आहे. ज्याद्वारे आपण आपली ड्रीम टीम निवडून खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारावर *तुम्ही पैसे कमवू शकता*. 😍 आपण हा गेम खेळू इच्छित असाल तर तुमचा कोणता मित्र ड्रीम 11 खेळत असल्यास त्याच्या रेफर आयडीवरून आपणही हा गेम डाउनलोड करू शकता. 💰 *पैसे कसे कमवायचे?* : 👉 ड्रीम 11 अ‍ॅप किंवा वेबसाईट साईन अप करा. 👉 ऑनलाइन गेम खेळा. 👉 जिंकल्यास आपल्या बँक खात्यात पैसे हस्तांतरित होणार. 📊 *ड्रीम 11 पॉइंट टेबल* : ▪ विकेट : 1 विकेट घेतली तर - 10 गुण ▪ ओव्हर : मेडन ओव्हर - 4 पॉईंट्स ▪ धाव : 1 धावा घेतली तर - 0.5 गुण ▪ बाऊंड्री बोनस : चौकार मारल्यास - 2.5 गुण ▪ सिक्स बोनस : सिक्स मारला तर 1 पॉईंट (4 गुण) ▪ अर्धशतक : अर्धशतक केले तर 4 गुण ▪ कॅच : झेल पकडल्यास - 4 गुण 📍 निवडा आपली ड्रीम टीम, सामील व्हा स्पर्धेत आणि जिंका दररोज लाखो! 👍 त्यासाठी डाउनलोड करा *ड्रीम 11ॲप* 👉 क्लिक करा : https://urlzs.com/GDTrC/ (Advt)

🗞 *आज दिवसभरातील संक्षिप्त घडामोडी* ▪ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची अर्थव्यवस्था नष्ट केली; काँग्रेस नेते राहुल गांधींचा आरोप ▪ भाजपा सरकारच्या काळात शिवस्मारक प्रकल्पात अनियमितता; कॅगच्या अहवालात उघड ▪ राम मंदिराच्या उभारणीसाठी सर्वांनी 11 रुपये आणि एक वीट द्यावी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आवाहन ▪ नागरिकत्व दुरुस्ती कायदा विरुद्ध असदुद्दीन ओवैसी यांची सुप्रीम कोर्टात धाव ▪ भारत पाकिस्तान मधील वाढता तणाव पाहता दोन्ही देशामध्ये युद्धाची शक्यता; पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांचे बेताल वक्तव्य ▪ मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतही चर्चा सुरु, अजित पवार यांची माहिती ▪ आमच्या पराभवाला राधाकृष्ण विखे-पाटील जबाबदार; भाजप नेते राम शिंदे यांचा खळबळजनक दावा ▪ वेस्टविंडीज विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; गोलंदाज भुवनेश्वरच्या जागी शार्दुल ठाकूरची वर्णी ▪ व्हॉट्स अ‍ॅपने घेतला मोठा निर्णय, 15 सेकंदात 100 संदेश पाठविल्यास होणार कायदेशीर कारवाई ▪ मराठमोळा 'धूरळा' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; जानेवारी 2020 मध्ये सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीस 🎯 *जगभरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच डाउनलोड करा लेट्सअप अ‍ॅप. किंवा 7030700700 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन त्यानंतर येणाऱ्या मेसेजमधील लिंकवर क्लिक करा.*

🏏 *विंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर* *LetsUp | Sports* 💁‍♂ वेस्ट इंडिजविरुद्ध टी20 मालिका जिंकल्यानंतर आता टीम इंडिया वनडे मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. 🥅 16 डिंसेंबरपासून सुरू होणाऱ्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. 🎾 भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला दुखापत झाली असल्याने भुवनेश्वरच्या जागी शार्दुल ठाकूरची वर्णी लागली आहे. 🧢 *टीम इंडिया* : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप कर्णधार), मयंक अग्रवाल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, केदार जाधव, रविंद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चाहर, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकुर 🎯 *जगभरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच डाउनलोड करा लेट्सअप अ‍ॅप. किंवा 7030700700 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन त्यानंतर येणाऱ्या मेसेजमधील लिंकवर क्लिक करा.*

💰 *जाणून घ्या मोफत क्रेडिट स्कोर आणि मिळवा कर्ज* कोणतीही बँक आणि पतसंस्था आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे? हे पाहण्यासाठी आपला क्रेडिट स्कोर चेक करते. हा क्रेडिट स्कोर पाहूनच बँक आणि पतसंस्था ठरवते की आपल्याला होम लोन, पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्ड द्यायचे कि नाही? 🤳🏻 *कसा पाहता येईल मग?* ▪ https://urlzs.com/ueiQv लिंकवर क्लिक करा. ▪ मोबाईल नंबर, पॅनकार्ड नंबर व इतर माहीती भरून पूर्ण करा. ▪ तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोर ताबडतोब समोर दिसेल. 📍 *संबंधित साईट पूर्णपणे सुरक्षित असून तुम्ही आपला सिबिल स्कोर चेक करण्यासोबत लोनसाठी अर्ज देखील करू शकता.* (ADVT)

🗞 *LetsUp News Update* ▪ वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी दर टप्प्यांमध्ये कोणतेही बदल होणार नाही; करवाढीचे मात्र अर्थमंत्र्यांचे संकेत हे ▪ भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास चालू आर्थिक वर्षांत निसरड्या वाटेवर, आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थांनी व्यक्त केला अंदाज ▪ नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या तणावानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा शिलाँग दौरा रद्द. ---------------------- *Advertisment On LetsUp* *Contact* : 7798655655 ---------------------- ▪ आता भारताचा आत्मा वाचवणं भाजपाची सत्ता नसलेल्या 16 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या हाती आहे : प्रशांत किशोर ▪ निर्भया प्रकरणातील औपचारिक प्रक्रिया तातडीने पूर्ण करून दोषींना शक्य तितक्या लवकर फाशी द्यावी : अरविंद केजरीवाल ▪ नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालमध्ये निदर्शने, जामिया- मिलिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर लाठीमार ▪ ब्रिटनमध्ये आताच्या निवडणुकीनंतर हाऊस ऑफ कॉमन्समध्ये भारतीय वंशाचे 15 खासदार करणार प्रवेश ▪ राज्याच्या मंत्रालयाचे कामकाज दररोज सुरू राहणार; जनतेला आठवडभरात कधीही मंत्र्यांकडे गाऱ्हाणी मांडता येणार ▪ आयपीएल 2020 साठी 332 खेळाडूंवर लागणार बोली; 19 डिसेंबर रोजी होणार लिलाव प्रक्रिया ▪ अभिनेत्री सनी लिओनीच्या 'रागिनी एमएमसएस रिटर्न्स 2' चा ट्रेलर रिलीज; प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद 🎯 *जगभरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच डाउनलोड करा लेट्सअप अ‍ॅप. किंवा 7030700700 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन त्यानंतर येणाऱ्या मेसेजमधील लिंकवर क्लिक करा.*

🎯 फ्लिपकार्ट घेऊन आलाय! ✔ सिझनमधील सर्वात मोठा सेल 🤩 हो, तब्बल 80 टक्क्यांपर्यंत सूट 🗓 15 डिसेंबरपर्यंत ऑफरचा लाभ घेऊ शकता... 💁‍♂ मेन्स फॅशन : 70 % सूट 💁‍♀ वूमन्स फॅशन : 80 % सूट 👦 किड्स फॅशन : 80 % सूट 💳 ICCI बँक : क्रेडिट कार्डवर 10% इंस्टंट डिस्काउंट 👉 ऑफरचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा : http://fkrt.it/6aN2vQNNNN (ADVT)

🏫 *आसाम हिंसाचार : 22 डिसेंबरपर्यंत शाळा, कॉलेज बंद!* *LetsUp | National* ⚡ नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात आसाममध्ये गत 2 दिवसांपासून आगडोंब उसळला असून, आज (दि.13) देखील तणावपूर्ण वातावरण आहे. 📆 दरम्यान आसाममधील या परिस्थितीमुळे शाळा कॉलेज 22 डिसेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 🧐 आसाम, त्रिपुरामधील हिंसाचारामुळे आत्तापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. 31 ट्रेन व अनेक फ्लाईट्स देखील रद्द केल्यामुळे अनेक प्रवासी आसाममध्ये अडकले आहेत. 📌 नॉर्थ ईस्ट स्टुडंट ऑर्गनायझेशनतर्फे पुकारलेल्या या आंदोलनात 30 संघटना सहभागी झाल्या आहेत. 👀 आसाम, मणिपूर, त्रिपुरा, मिझोरम, अरुणाचल तसेच मेघालय आदी राज्यांत आंदोलनामुळे जनजीवन पूर्ण ठप्प आहे. 👍 जगभरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच डाउनलोड करा लेट्सअप अ‍ॅप. किंवा 7030700700 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन त्यानंतर येणाऱ्या मेसेजमधील लिंकवर क्लिक करा.*

💰 कर्ज हवेय❓मग आपला सीबील स्कोअर चेक करा तो हि मोफत! कोणतीही बँक आणि पतसंस्था आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे? हे पाहण्यासाठी आपला सिबिल स्कोर चेक करते. हा सिबिल स्कोर पाहूनच बँक आणि पतसंस्था ठरवते की आपल्याला होम लोन, पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्ड द्यायचे का नाही? तुमचा सध्याचा सिबिल स्कोर कसा आहे? हे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर ताबडतोब समोर दिसेल आणि सोबतच तो कोणत्या कारणामुळे चांगला किंवा खराब आहे हे सुध्दा समजेल. 👉 सीबील स्कोअर मोफत पाहण्यासाठी क्लिक करा : https://urlzs.com/PFLnP/ (ADVT)

😍 आपली ड्रीम टीम निवडा आणि लाखो रुपये जिंकण्याची संधी मिळवा! 💁‍♂ होय! आपण ड्रीम 11 द्वारे ऑनलाईन पैसे कमवू शकता 👉 'ड्रीम 11' काय आहे? : ड्रीम 11' हे क्रिकेट आणि इतर खेळाशी संबंधित एक अ‍ॅप आहे. ज्याद्वारे आपण आपली ड्रीम टीम निवडून खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारावर तुम्ही पैसे कमवू शकता. 😍 आपण हा गेम खेळू इच्छित असाल तर तुमचा कोणता मित्र ड्रीम 11 खेळत असल्यास त्याच्या रेफर आयडीवरून आपणही हा गेम डाउनलोड करू शकता. 💰 पैसे कसे कमवायचे? : 👉 ड्रीम 11 अ‍ॅप किंवा वेबसाईट साईन अप करा. 👉 ऑनलाइन गेम खेळा. 👉 जिंकल्यास आपल्या बँक खात्यात पैसे हस्तांतरित होणार. 📊 ड्रीम 11 पॉइंट टेबल : ▪ विकेट : 1 विकेट घेतली तर - 10 गुण ▪ ओव्हर : मेडन ओव्हर - 4 पॉईंट्स ▪ धाव : 1 धावा घेतली तर - 0.5 गुण ▪ बाऊंड्री बोनस : चौकार मारल्यास - 2.5 गुण ▪ सिक्स बोनस : सिक्स मारला तर 1 पॉईंट (4 गुण) ▪ अर्धशतक : अर्धशतक केले तर 4 गुण ▪ कॅच : झेल पकडल्यास - 4 गुण 📍 निवडा आपली ड्रीम टीम, सामील व्हा स्पर्धेत आणि जिंका दररोज लाखो! 👍 त्यासाठी डाउनलोड करा ड्रीम 11ॲप👉 क्लिक करा : https://urlzs.com/GDTrC/ (Advt)

😇 कॅशची चिंता! आता काळजी करू नका... 👍 मेडिकल एमर्जन्सी, मंथली बिल्सच्या समस्येवर प्रभावी उपाय 😊 आता आलाय तुमचा फायनान्शिअल मित्र 'ECash App' तुमच्या खिशात ⚡ ECash App ची खासियत : अगदी सोपे अ‍ॅप्लिकेशन I 0%व्याज 💁‍♂ अवघ्या 3 टप्प्यात कॅशसाठी अ‍ॅप्लाय करा ● सिलेक्ट इंस्टट कॅश. ● तुमची पात्रता चेक करा. ● आवश्यक डॉक्युमेंट अपलोड करा. ✔ आणि मिळवा पैसे तुमच्या अकौंटमध्ये अवघ्या काही क्षणांत 💰 अजून थोडं एक्स्ट्रा पाहिजे तर तुमच्या मित्राला हे अ‍ॅप रेफर करा आणि मिळवा अजून एक्स्ट्रा कॅश... 👉 ECash App अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा : https://bit.ly/381HkYQ (ADVT)

😎 *RUMMY खेळा आणि पैसे जिंका* 💰 *Rummy Circle* अ‍ॅपवर ऑनलाईन *Rummy* खेळा आणि जिंका रोख रक्कम 💷 डाउनलोड करा *Rummy Circle App* आणि जिंका *₹2,000* बोनस 🤪 तुम्ही जितके जास्त खेळणार तेवढी जास्त रक्कम कमावणार... 💯 *100% कायदेशीर*: Rummy ला 1968 मध्येच माननीय सुप्रीम कोर्टाद्वारे एक कौशल्यपूर्ण खेळ म्हणून घोषित करण्यात आले असून हा खेळ मुफ्त किंवा रोख रकमेने खेळण्यासाठी पूर्णतः कायदेशीर आहे 🤩 *अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा* : https://bit.ly/37QTh3x (ADVT)

🧐 आज धनतेरस; काय खरेदी करावे व टाळावे? LetsUp | Special दिवाळीच्या महापर्वाची आज धनतेरसपासून उत्साहात सुरूवात झाली आहे.. या दिवशी खरेदी करणे शुभ मानले जाते. मात्र काही गोष्टी खरेदी करणे शुभ मानले जाते. त्याबाबत जाणून घेऊ... 🤔 काय खरेदी करावे? : ● या दिवशी सोने-चादींचे दागिने खरेदी करणे शुभ समजले जाते. ● याशिवाय तुम्ही सोने अथवा चांदीची नाणी देखील खरेदी करू शकता. ● चांदी आणि पितळेची भांडी खरेदी करणे चांगले समजले जाते. ● पाणी भरण्याचे भांडे खरेदी करू शकता. ● लाह्या-बताशे, दिवे खरेदी करा. ● या शुभमुहूर्तावर वाहन देखील करू शकता. ● या दिवशी गणपती-लक्ष्मीच्या वेगवेगळ्या मुर्ती खरेदी कराव्यात. ● या दिवशी घरातील वस्तू जसे की, फ्रिज, वॉशिंग मशीन, मिक्सर ग्राइंडर, डिनर सेट फर्निचर इत्यादी गोष्टी देखील खरेदी करू शकता. ● नवीन झाडू खरेदी करा. 💁‍♂ कोणत्या गोष्टी खरेदी करणे टाळाल? : ● मान्यतेनुसार, धनतेरसच्या दिवशी काचेचे सामान खरेदी करू नये. ● काळा रंग शुभ समजला जात नसल्यामुळे काळ्या रंगाच्या वस्तू खरेदी करू नका. ● या दिवशी टोकदार वस्तू जसे की, कैची आणि चाकू खरेदी करू नये. तसेच, या दिवशी उधार देऊ नका आणि घेऊ देखील नका. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🇧🇷 ब्राझीलसाठी व्हिसाची गरज नाही! LetsUp | International ⚡ ब्राझीलमध्ये येण्यासाठी आता भारत आणि चीनच्या नागरिकांना व्हिसाची गरज राहणार नाही 😍 ब्राझीलच्या राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्यानंतर जायर बोल्सोनारो यांनी भारतीयांसाठी दिली आनंदाची बातमी 🤝 दोन्ही देशांच्या दरम्यान पर्यटक आणि व्यापार संबंध अधिक दृढ व्हावे यासाठी सरकारने घेतला निर्णय न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🗞 LetsUp News Update ● सुलभ व्यवसाय वातावरणाबाबत भारताचे स्थान जागतिक बँकेच्या यादीत 77 वरून 63 पर्यंत पोहोचले ● जम्मू काश्मीरमध्ये लादलेल्या र्निबधाचा वेळोवेळी आढावा घ्यावा, सर्वोच्च न्यायालयाने दिला आदेश ● महाराष्ट्र-हरयाणात दोन्ही मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामामुळेच जनतेने विश्वास दाखवला : नरेंद्र मोदी ● आयएनएक्स मीडिया प्रकरण : काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांच्या ईडी कोठडीत 30 ऑक्टोबरपर्यंत वाढ ● पोटनिवडणुक निकाल : भाजप आणि घटक पक्षांनी 26 तर काँग्रेसने 12 जागांवर विजय मिळविला ● बिहारच्या 5 जागांच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर; राजद - 2, AIMIM - आणि जेडीयू 1-1 जागा ● महाराष्ट्र विधानसभा अंतिम निकाल : भाजप 105, शिवसेना 56, राष्ट्रवादी 54, काँग्रेस 44, अपक्ष 13, अन्य 16 ● महाराष्ट्र विधानसभेत महिलांचा टक्का यंदाही कमीच, नव्या विधानसभेत 23 महिला आमदार असणार ● बीसीबीने आश्वासन दिल्यानंतर बांगलादेशच्या क्रिकेटपटूंनी आपला संप मागे घेण्याचा निर्णय घेतला ● अभिनेता अक्षयकुमार हा पहिल्यांदाच एका म्युझिक अल्बममध्ये दिसणार, यात नुपूर सेनन झळकणार न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

✌ पोटनिवडणुकीत भाजप, घटक पक्षांची बाजी LetsUp I Politics 📣 देशातील 18 राज्यांमधील विधानसभेच्या 51 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर 👉 यात भाजप आणि घटक पक्षांनी 26 जागांवर तर काँग्रेसने 12 जागांवर विजय मिळविला 🧐 बिहारमध्ये एआयएमआयएमने एक जागा पटकावून आपले खाते उघडले 💫 उत्तर प्रदेशमध्ये सपाला 2 तर गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी तीन जागा मिळाल्या न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🗞 LetsUp News Update ● रॉ आणि आर्मीचे मुख्यालय जमात-उद-दावा आणि लश्कर-ए-तोयबाच्या निशाण्यावर; गुप्तचर सूत्रांची माहिती ● जम्मू आणि काश्मीर: कुलगाम येथे सीआरपीएफ कॅम्पवर दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला; एक जवान किरकोळ जखमी ● रब्बी हंगामातील शेतमालाच्या आधारभूत किंमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय : केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर ● दिल्लीतील अनधिकृत रहिवासी संकुलं नियमित करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय; 40 लाख लोकांना दिलासा ● पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाकडे जगातील वृत्तपत्रांचे संपूर्ण दुर्लक्ष; भारतीय महिला पत्रकाराची अमेरिकी काँग्रेसपुढे साक्ष ● कमलेश तिवारी यांच्या अंगावर भोसकल्याच्या 15 खुणांसह गोळीची जखम; शवचिकित्सा अहवालात समोर ● कथितरित्या आमदारांचा घोडेबाजार केल्याप्रकरणी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्याविरोधात गुन्हा दाखल ● विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे काऊंटडाउन सुरु, 288 मतदारसंघातील 3237 उमेदवारांचा आज (दि. 24) फैसला ● साधी बस ते शिवशाही अशा सर्व बसगाड्यांच्या तिकीटदरांमध्ये सरसकट 10 टक्के वाढ; एसटी महामंडळाची घोषणा ● बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी आज भारताची संघ निवड; विराट कोहलीला विश्रांती देण्याची शक्यता ● अभिनेता सलमान खानच्या ‘दबंग 3’ चा ट्रेलर प्रदर्शित; 30 मिनिटांत 40 हजारांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी ट्रेलरवर दिल्या प्रतिक्रीया