LetsUpp Marathi
رفتن به کانال در Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
نمایش بیشتر6 624
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
آرشیو پست ها
6 624
*मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी जनआंदोलनात सहभागी व्हा!*
*LetsUpp l Trending*
🎙️ अभिजात मराठी जनअभियानाद्वारे केंद्र सरकारला मराठी भाषेस 'अभिजात' भाषेचा दर्जा बहाल करण्यात यावा यासाठी अभिजात मराठी भाषा समितीने जनआंदोलन उभारले आहे.
📱२७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा यासाठी आपणही योगदान देऊ शकता. यासाठी आपण ही याचिका भरू शकता. त्यासाठी https://chng.it/5Vrr64h4 या लिंकवर क्लिक करा.
✍️ अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस 'अभिजात' भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. त्यामुळे ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा.
*अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा*
https://letsup.app.link/O7xTeHFLSnb
6 624
*दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी*
*LetsUpp l Trending*
⚡ काही दिवसांत महाराष्ट्रात झालेल्या विविध परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे समोर आले होते.
🧐 त्यामुळे विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे.
💁♂️ दहावी बारावीच्या परीक्षांमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये, पेपरफुटीच्या घटना घडू नयेत व पारदर्शक वातावरणात या परीक्षा पार पडाव्यात, यासाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे.
🗣️ त्यानुसार या परीक्षांचा प्रश्नपत्रिका संच पाकिट विद्यार्थ्यांसमोर फोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
👀 दहावी, बारावीच्या प्रश्नपत्रिकेचे प्रत्येक पाकीट या वर्षापासून विद्यार्थ्यांसमोरच फोडण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. याशिवाय आणखी काही कठोर निर्णय आज बोर्डाकडून जाहीर केले जाणार असल्याची माहिती मिळाली.
📄 हे प्रस्ताव मान्य झाल्यास, प्रत्येक पाकिटात २५ प्रश्नपत्रिका असतील व त्याचे पाकिट विद्यार्थ्यांसमोरच फोडण्यात येणार आहेत.
👍 त्यामुळे परीक्षा सुरू होण्यापूर्वी सोशल मीडियावर प्रश्नपत्रिका व्हायरल होण्याची शक्यता कमी होईल, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाने दिली आहे.
💼 परीक्षा केंद्रावर ‘थ्री लेअर’ पाकिटात प्रश्नपत्रिका देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. मुख्य केंद्रातून परीक्षेपूर्वी ४० मिनिटे आधी या प्रश्नपत्रिका उपकेंद्रावर पोहोचणार आहेत.
📍 प्रत्येक पाकिटात २५ प्रश्नपत्रिका दिल्या जाणार आहेत. परीक्षा सुरु होताना केंद्र संचालक, पर्यवेक्षक विद्यार्थ्यांसमोर प्रश्नपत्रिकांचे पाकीट उघडतील. त्यामुळे पेपरफुटीला आळा बसेल, असा दावा राज्य शिक्षण मंडळाने केला आहे.
*अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा*
https://letsup.app.link/Q0wCwKXjSnb
