fa
Feedback
LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

رفتن به کانال در Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

نمایش بیشتر
6 624
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
آرشیو پست ها
लेट्सअप स्पेशल न्यूज़ बुलेटिन Afternoon 08 ऑगस्ट 2023 ================================================== मुख्यमंत्रीपद दूर जातंय का? कोंडीत टाकणाऱ्या सवालावर विखे पाटलांचं ‘सेफ’ उत्तर https://tinyurl.com/kttb48ms “हा अहंकार बरा नाही…” : शिस्त पालन समितीकडे पाठ फिरविल्याने शेट्टींचा तुपकरांवर संताप https://tinyurl.com/twenb7tk पक्ष अन् चिन्हासाठी अजितदादांना मोदी-शाहांचं बळ; शरद पवारांच्या गौप्यस्फोटाने खळबळ! https://tinyurl.com/vn42e2fb Delhi Service Bill : ‘त्या’ प्रस्तावावर 5 खासदारांच्या खोट्या सह्या; ‘आप’च्या खासदारावर अमित शाहांचा हल्लाबोल https://tinyurl.com/5d2vmap9 ‘उद्धवजी, वाचाळपणा बंद करा अन्यथा लोकांचा संयम’..; विखे पाटलांचा ठाकरेंना रोखठोक इशारा https://tinyurl.com/duzbmwat ================================================== VIDEO-Jejuri | यळकोट, यळकोट! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी जेजुरी गडावर उधळला भंडारा | LetsUpp Marathi https://tinyurl.com/5ebfr6y8 ================================================== ‘आम्ही अजितदादांचं स्वागत केलं, जयंत पाटील आले तर’.. विखे पाटलांच्या वक्तव्याने आणला नवा ट्विस्ट! https://tinyurl.com/2vdnce6x ‘राजसाहेबांना बाळासाहेबांपासून तोडणारा औरंग्या कोण?’ नितेश राणेंचा ठाकरेंना जळजळीत सवाल https://tinyurl.com/crsnefxm ‘MPSCचं वार्षिक बजेट 60 कोटी अन् खाजगी कंपन्या 1500 कोटी गोळा करताहेत’; रोहित पवारांनी पुन्हा ठेवलं बोट https://tinyurl.com/5n85ammx Threat Call : एक-दोन दिवसांत अतिरेकी हल्ला! थेट मंत्रालयात खणखणला धमकीचा फोन https://tinyurl.com/8k2w6xnt डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल लोकसभेत मंजूर,…तर कंपन्यांना अडीचशे कोटींचा दंड https://tinyurl.com/yexu5m7f Delhi Service Bill : लोकसभेनंतर आता राज्यसभेतही दिल्ली सेवा विधेयक मंजूर… https://tinyurl.com/d689kvm6 ================================================== VIDEO - Ravikant Tupkar : तुपकर यांनी पत्रकार परिषद घेत नाराजी बोलून दाखवली... | LetsUpp Marathi https://tinyurl.com/32n4wj85 ================================================== Sushmita Sen Taali Trailer Out: “बजाएंगे नही, बजवाएंगे!…”; सुष्मिता सेनच्या ‘ताली’चा ट्रेलर प्रदर्शित https://tinyurl.com/57fwc4fs Subhedar Trailer: पाहायला मिळणार तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा सुवर्ण इतिहास; ‘सुभेदार’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित https://tinyurl.com/bdrrymad Jawan: “डोक्यावर टक्कल अन् हातात बंदूक”; ‘जवान’साठी फक्त ३० दिवस बाकी, किंग खानची ‘ती’ पोस्ट चर्चेत! https://tinyurl.com/528ccd8s Baplyok: दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा ‘बापल्योक’ सिनेमाचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला! https://tinyurl.com/v8ww2k6c ================================================== 'लेट्सअप' चे फेसबुक पेज लाईक करा Facebook: https://www.facebook.com/LetsUppMarathi/ 'लेट्सअप'चे इन्स्टाग्राम पेज फॉलो करा Instagram : https://www.instagram.com/letsupp.marathi/ लेट्सअप' चे ट्विटर अकाउंट फॉलो करा Twitter : https://twitter.com/letsuppmarathi

लेट्सअप स्पेशल न्यूज बुलेटिन सायंकाळी 07 ऑगस्ट 2023 मोहिते-पाटील, हर्षवर्धन पाटील अन् महाडिक 559 कोटींचे लाभार्थी; फडणवीसांनी टाकला होता शब्दhttps://tinyurl.com/nz2mh6m7 अजितदादासोबत आले तरी, जयंत पाटलांसाठी भाजपचा आटापिटा का? https://tinyurl.com/43j8935y 'लेट्सअप' चे फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/LetsUppMarathi/ फडणवीस मास्टर ब्लास्टर! चौकार, षटकार मारतात अन् विकेटही.., मुख्यमंत्री शिंदेंचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर https://tinyurl.com/yc6r3vnf शिंदे, पवारांना दिलेल्या ताकदीने भाजपचा कार्यकर्ता नाखूश? फडणवीस-बावनकुळे देणार कानमंत्रhttps://tinyurl.com/bddyaztp 'लेट्सअप'चे इन्स्टाग्राम पेज फॉलो करा https://www.instagram.com/letsupp.marathi/ महाराष्ट्राच्या दत्तात्रय पडसलगीकरांवर मणिपूर हिंसाचाराच्या चौकशीवर देखरेखीची जबाबदारीhttps://tinyurl.com/msdzf96w कोविड घोटाळाप्रकरणी माजी महापौर, अतिरिक्त आयुक्तांनंतर आता BMC चे वरिष्ठ अधिकारी रडारवर https://tinyurl.com/f2u8ss64 'लेट्सअप' चे ट्विटर अकाउंट फॉलो कराhttps://twitter.com/letsuppmarathi साऊथच्या सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन! https://tinyurl.com/4d3umeht हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत; म्हणाली,“मासिक पाळी असताना देवळात…”https://tinyurl.com/2sv32ae9 'लेट्सअप' चे युट्युब चॅनेल फॉलो करा https://www.youtube.com/@LetsUp जयंतरावांच्या मनात काय आहे, हे सांगायला...https://youtu.be/8qY25aLiGA0 वडेट्टीवार अजितदादांबद्दल बोलले असं काही... https://youtu.be/C2ST5yyciMk

लेट्सअप न्यूज बुलेटिन 29 एप्रिल 2023 धनंजय मुंडेंनी गुलाल उधळला ! अंबाजोगाई बाजार समितीवर एकहाती सत्ता https://rb.gy/3tisy 18 पैकी 18 उमदेवार विजयी, वडवणीत मविआची एकहाती सत्ता, पंकजा मुंडेंना धक्का https://rb.gy/j5lp8 लेट्सअप' चे फेसबुक पेज लाईक करा Facebook: https://www.facebook.com/LetsUppMarathi/ पारनेरमध्ये Sujay Vikhe गटाचा धुव्वा, लंके-औटी गटाने मारली बाजी https://rb.gy/rvqrq कर्जत बाजार समितीत रोहित पवार-राम शिंदेंना बरोबरीत जागा, आता फेर मतमोजणी https://rb.gy/qg85f 'लेट्सअप' चे इन्स्टाग्राम पेज फॉलो करा Instagram : https://www.instagram.com/letsupp.marathi/ Shivaji Kardile यांनी मैदान मारले ! आमदार तनपुरे, लंके, गाडे ‘चितपट’ https://rb.gy/lpd6p भुसावळात महाविकास आघाडीचे पानिपत, खडसेंना धक्का; आघाडीला फक्त 3 जागा https://rb.gy/0w3ye लेट्सअप' चे ट्विटर अकाउंट फॉलो करा Twitter : https://twitter.com/letsuppmarathi इस्लामपुरात राष्ट्रवादीच ! तब्बल 17 जागा जिंकत भाजपला पछाडले https://rb.gy/0x4mq Latur APMC Election मध्ये देशमुखांचा बोलबाला, भाजपचा पत्ता झाला कट https://rb.gy/xoe1j लेट्सअप' चे युट्यूब चॅनेल फॉलो करा https://www.youtube.com/@LetsUp APMC Election छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत भाजप-शिंदे गटाच्या ताब्यात, महाविकास आघाडीला धक्का https://rb.gy/p0m0x नाशकात भुजबळांना साथ, दादा भुसेंना धक्का, काय आहे नाशिकमधील अपडेट? https://rb.gy/mnmke

लेट्सअप न्यूज बुलेटिन - 2 एप्रिल 2023 Rahul Gandhi सूरतला जाणार; ‘त्या’ निर्णयाला देणार आव्हान https://rb.gy/ysr4 नीता अंबानींचे स्वप्न साकार, NMACC झाले सुरू https://rb.gy/07za सभेच्या पोस्टरवर राहुल गांधींचा फोटो का नाही ? जयंत पाटलांनी स्पष्टचं सांगितले https://rb.gy/foh6 भोंदू बाबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गांधीजींना केले लक्ष्य, रोहित पवारांचा आरोप https://rb.gy/yc9f ‘रोजगार अन् महागाईसाठी कब्र खोदली, सुपारी दिली’ ; काँग्रेस नेत्याची मोदींवर आगपाखड https://rb.gy/y7jg साईबाबा हे ‘देव’ नाहीत, बागेश्वर बाबा बरळले https://rb.gy/9vnf ‘सरकार नपुंसक.. कोणीही या काहीही बोला’ https://rb.gy/dgin हिवरेबाजारचा ‘असा’ही आदर्श.. कर्जदारांनी केली शंभर टक्के परतफेड https://rb.gy/srvh अमोल कोल्हे करणार अमृता खानविलकरसोबत लग्न? कोल्हेंनी शेअर केली पोस्ट https://rb.gy/6f5o टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांचं निधन https://rb.gy/i9w9

लेट्सअप न्यूज बुलेटिन 31 मार्च 2023 आमची सभा होऊ नये म्हणून दंगलींचे कारस्थान, सरकारने दिला नपुंसकतेचा पुरावा; राऊतांचा घणाघात https://rb.gy/6cur Pune Loksabha : काँग्रेसकडून निवडणूक घोषणेपुर्वीच दावेदारी, पुण्यात भाजपचं टेन्शन वाढलं https://rb.gy/c3ud रोहित पवारांना उच्च न्यायालयाचा दिलासा, मतदारसंघातील कामावरची स्थगिती उठवली https://rb.gy/bukw लेट्सअप' चे फेसबुक पेज लाईक करा Facebook: https://www.facebook.com/LetsUppMarathi/ रोहित पवारांच्या पराभवासाठी अजित पवारांनी जीवाचे रान केले, नरेश म्हस्केंचा आरोप https://rb.gy/anzm Sambhajinagar Violence : संभाजीनगरात झालेल्या दंगलीत एकाचा मृत्यू https://rb.gy/hhh5 IPL 2023 : पहिल्या सामन्यात प्लेइंग इलेवनसाठी ‘हे’ खेळाडू आहेत उत्सुक https://rb.gy/vfbk 'लेट्सअप' चे इन्स्टाग्राम पेज फॉलो करा Instagram : https://www.instagram.com/letsupp.marathi/ Sushama Andhare यांची तक्रार दाखल करून न घेणे दुर्देवी, चाकणकर गृहविभागावर नाराज https://rb.gy/2kr5 Bholaa Box Office Collection: ‘भोला’ची ग्रँड ओपनिंग! पहिल्याच दिवशी कमावले 11.50 कोटी https://rb.gy/1u8f हायकोर्टाचा शिंदे-फडणवीसांना धक्का, आमदार निधी वाटपाला स्थगिती https://rb.gy/64z2 लेट्सअप' चे ट्विटर अकाउंट फॉलो करा Twitter : https://twitter.com/letsuppmarathi सत्ता पक्षाचे असल्याने शिरसाटांवर कारवाई होत नाही का? सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल… https://rb.gy/ejb4 Dhruv Rathee Video Banned: हायकोर्टाने युट्यूबर ध्रुव राठीला फटकारलं! म्हणाले, सात दिवसांत रिअल ज्यूसचे फोटो… https://rb.gy/73kb

लेट्सअप न्यूज बुलेटिन - 25 मार्च 2023 ------------ चिंता वाढली, राज्यात कोरोना रूग्णांची संख्या 1700 च्या वर, तिघांचा मृत्यू https://rb.gy/5c4y2k केंद्र सरकारची मोठी घोषणा ! एलपीजी सिलेंडरची सबसिडी एक वर्षासाठी वाढवली https://rb.gy/drlo7n 'लेट्सअप' चे इन्स्टाग्राम पेज फॉलो करा https://www.instagram.com/letsupp.marathi/ केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ https://rb.gy/2u3kjd ‘चोरांना चोर म्हटलं, हा काय गुन्हा झाला का?’ सामनातून मोदी सरकारवर टीकास्त्र https://rb.gy/yxudc0 'लेट्सअप' चे फेसबुक पेज लाईक करा Facebook: https://www.facebook.com/LetsUppMarathi/ अदानींच्या मुद्द्यावर उत्तर द्यावे लागू नये म्हणून हे प्लॅनिंग, राहुल गांधींवरील कारवाईवर प्रियंका भडकल्या https://rb.gy/6l1926 कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसकडून 124 उमेदवारांची यादी जाहीर https://rb.gy/rxdhty 'लेट्सअप' चे ट्विटर अकाउंट फॉलो करा Twitter: https://twitter.com/letsuppmarathi Actress Nilu Kohli यांच्या पतीचे निधन, बाथरूममध्ये आढळला मृतदेह https://rb.gy/kqoaqc यूपीचा पराभव करत मुंबई इंडियन्सचा आयपीएल फायनलमध्ये प्रवेश https://rb.gy/ekfb9e बातम्यांसह 'लेट्सअप' चे व्हिडीओ पाहण्यासाठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा https://youtube.com/c/LetsUp Tejashwi Yadav चौकशीसाठी सीबीआय कार्यालयात; तेजस्वी यांना अटकेची भीती https://rb.gy/kfwhfx नाशिक हादरले! भर रस्त्यात उद्योजकाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या https://rb.gy/zynejq

लेट्सअप न्यूज बुलेटिन - 18 मार्च 2023 ------------ सीएमसाठी आम्ही त्याला अंगावर घेतलंय; आव्हाडांच्या ट्विटने खळबळ https://rb.gy/hxqoui पोलिसांच्या नावे तीन लाखांची खंडणी; आमदाराच्या चुलत भावासह एक अटकेत, पुण्यात खळबळ https://rb.gy/quynlq 'लेट्सअप' चे इन्स्टाग्राम पेज फॉलो करा https://www.instagram.com/letsupp.marathi/ मुंबईत कार्यक्रमाला विरोध पण राष्ट्रवादीचे प्रवक्ते बाबांच्या भेटीला https://rb.gy/4mrn3d लाच प्रकरणात अनिल जयसिंघानी अखेर बोलला.. म्हणाला, माझ्या मुलीवरील.. https://rb.gy/hjvffv 'लेट्सअप' चे फेसबुक पेज लाईक करा Facebook: https://www.facebook.com/LetsUppMarathi/ पाकिस्तानात हाय होल्टेज ड्रामा, इम्रानच्या घरावर बुलडोझर; दरवाजा तोडून पोलिसांचा घरात प्रवेश https://rb.gy/fdiy3t कॉंग्रेसवाले फक्त मीडियाशी बोलतात, अमित शहा यांची टीका https://rb.gy/vfgfpk 'लेट्सअप' चे ट्विटर अकाउंट फॉलो करा Twitter: https://twitter.com/letsuppmarathi खालसा घोषणा देणारा आणि डोळ्यात सारखा राग असणारा, Amritpal Singh कोण आहे हा? जाणून घ्या… https://rb.gy/rfy2om बॉलिवूडच्या चित्रपटांना अमित शाह यांनी दिला ‘हा’ सल्ला https://rb.gy/ytyvqd बातम्यांसह 'लेट्सअप' चे व्हिडीओ पाहण्यासाठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा https://youtube.com/c/LetsUp 'पप्पी दे पारुला' गाणं माणसाला दु:ख विसरायला लावते https://youtu.be/_ZUaiaLoK7o सत्तासंघर्षाच्या निकालात काय होणार ? https://youtu.be/nJxyaESN0KI