fa
Feedback
MPSC Science

MPSC Science

رفتن به کانال در Telegram

📈 تحلیل کانال تلگرام MPSC Science

کانال MPSC Science (@mpscscience) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 60 394 مشترک است و جایگاه 2 783 را در دسته آموزش و رتبه 5 652 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 60 394 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 25 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -636 و در ۲۴ ساعت گذشته برابر -26 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 5.14% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً N/A% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 3 107 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 0 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
Here u can get all letest info about science and technology, useful for comp. exams. @eMPSCkatta @ChaluGhadamodi @Jobkatta @Marathi @MPSCEnglish @MPSCPolity @MPSCEconomics @MPSCGeography @MPSCHistory @MPSCScience @MPSCAlerts @MPSCCSAT @MPSCMaterial_...

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 26 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

60 394
مشترکین
-2624 ساعت
-1777 روز
-63630 روز
آرشیو پست ها
♻️ विज्ञान - शोध व संशोधक ♻️ 01) विमान – राईट बंधू 02) डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल 03) रडार - टेलर व यंग 04) रेडिओ - जी. मार्कोनी 05) वाफेचे इंजिन - जेम्स वॅट 06) थर्मामीटर - गॅलिलीयो 07) हेलीकॉप्टर - सिकोर्स्की 08) विजेचा दिवा - एडिसन 09) रेफ्रीजरेटर - पार्किन्स 10) वनस्पातींनाही संवेदना असतात - जगदीशचंद्र बोस 11) सापेक्षतेचा सिद्धांत – आइनस्टाइन 12) सायकल - मॅकमिलन 13) डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल 14) रेडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी 15) टेलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल 16) ग्रामोफोन - एडिसन 17) टेलिव्हिजन - जॉन बेअर्ड 18) पेनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग 19) उत्क्रांतिवाद - डार्विन 20) भूमिती - युक्लीड 21) देवीची लस - जेन्नर 22) अंधांसाठी लिपी - ब्रेल लुईस 23) अँटी रेबीज -लुई पाश्चर 24) इलेक्ट्रोन – थॉमसन 25) हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश 26) न्यूट्रोन – चॅडविक 27) आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर 28) विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे 29) कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल 30) गुरुत्वाकर्षण सिध्दांत – न्यूटन

लाईव्ह streaming सुरू आहे जॉइन व्हा

आज 9 वाजता Biology - Botony, Zoology, Virology यांच revision session होईल

✅ पाठच करायचं ✅ ✅ No Other Option ✅
पाठच करायचं ✅ ✅ No Other Option

Chemistry revision session by Ashish Sir . जॉईन - @eMPSCkatta

आज 9 वाजता आपण Chemistry Revision session घेणार आहोत

💫 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 💫 🔬 सामान्य विज्ञान -General Science 1. भौतिकशास्त्र (PHYSICS)मोजमापन – Measurement ➤ गुरुत्वाकर्षण – Gravitation ➤ दाब – Pressure ➤ ऊर्जा, कार्य आणि शक्ती – Energy, Work and Power ➤ ध्वनी – Sound ➤ प्रकाश – Light ➤ विद्युतधारा – Electric Current ➤ चुंबकत्व आणि विद्युत चुंबकीय पट्टा – Magnetism and Electromagnetic Field ➤ सूर्यमाला – Solar System ➤ समीकरणे – Equations ➤ शोध आणि पुरस्कार – Discoveries and Awards 2. रसायनशास्त्र (CHEMISTRY)द्रव्य आणि वर्गीकरण – Matter and its Classification ➤ अणू व त्याची संरचना – Atoms and their Structure ➤ मूलद्रव्य आणि आवर्तसारणी – Elements and Periodic Table ➤ खनिजे व धातुके – Minerals and Metallurgy ➤ कार्बनचे जग – The World of Carbon ➤ आम्ल, आम्लारी व क्षार – Acids, Bases and Salts ➤ रासायनिक अभिक्रिया – Chemical Reactions ➤ किरणोत्सारिता – Radioactivity ➤ दैनंदिन वापर – Daily Uses 3. जीवशास्त्र (BIOLOGY)पेशी, उती आणि प्रकार – Cells, Tissues and their Types ➤ रक्ताभिसरण – Circulatory System ➤ श्वसनसंस्था – Respiratory System ➤ उत्सर्जन संस्था – Excretory System ➤ पचनसंस्था – Digestive System ➤ प्रजनन संस्था – Reproductive System ➤ अस्थिसंस्था – Skeletal System ➤ मानवातील ग्रंथी, संप्रेरके व विकरे – Human Glands, Hormones and Disorders ➤ जैवतंत्रज्ञान – Biotechnology ➤ मानवी उत्क्रांती – Human Evolution ➤ प्राणी वर्गीकरण – Animal Classification ➤ वनस्पतीशास्त्र – Botany 4. आरोग्यशास्त्र (HEALTH SCIENCE)पोषण – Nutrition ➤ मानवी आजार – Human Diseases 5. विज्ञान व तंत्रज्ञान (SCIENCE & TECHNOLOGY)आण्विक ऊर्जा – Nuclear Energy ➤ अवकाश तंत्रज्ञान – Space Technology ➤ संगणक – Computer (चालू घडामोडी संदर्भात) 📌 सूचना (Important Note) Study करत असताना वरील Topics पूर्ण होतं आहेत का याची खात्री करून घ्या. 📚 स्रोत (Sources): 1.९ वी व १० वी राज्य मंडळाची विज्ञानाची पुस्तके आणि 11 वी  12 विज्ञानाची पुस्तके 2. भस्के सरांचा updated Science book 3. PYQ (पूर्व प्रश्नपत्रिका) विश्लेषण पुस्तक 👉🏻 तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या गरजेनुसार एकच सर्वसमावेशक पुस्तक निवडावं. 👉🏻 तुमच्याकडे चांगले Class Notes असतील, तर त्यांचा व्यवस्थित उपयोग करावा. 👉🏻 जेव्हा आपण PYQs (मागील प्रश्नपत्रिका) चा अभ्यास करतो, तेव्हा आपल्याला अभ्यासाची योग्य दिशा मिळते. 🔥जॉईन🔥 @MPSCScience

📚 @eMPSCkatta संचलित टॉप टेलिग्राम चॅनेल्स – 🔹 eMPSCkatta (सर्वात मोठं चॅनेल) 👉  @eMPSCkatta 🔹 स्पर्धाग्राम अँप (Spardhagram) 👉  @spardhagram 🔹 चालू घडामोडी अपडेट्स (Daily) 👉 @ChaluGhadamodi ✍️ मराठी व्याकरण@Marathi ✍️ इंग्रजी व्याकरण@MPSCEnglish 📜 इतिहास@MPSCHistory 🗺️ भूगोल@MPSCGeography 🏛️ राज्यशास्त्र@MPSCPolity 💹 अर्थशास्त्र@MPSCEconomics 🔬 विज्ञान व तंत्रज्ञान-- @MPSCScience 🧮 अंकगणित व बुद्धिमत्ता @MPSCmaths 📢 तुम्ही जॉईन केलं का?

राज्यसेवा Prelims - Science strategy by आशिष सर.

Science overview session..pls join

🎯 Rajyaseva Pre 2025 Countdown 🎯
🗓️ 44 DAYS TO GO 🗓️
📌 तयारी कशी चाललीये? ✅ अभ्यास व्यवस्थित होतोय ना? ✅ PYQ daily करताय का? ✅ Plan केलेला फॉलो करत आहात का? ✅ Paper Practice सुरू केली का? ✅ Time Management जमतंय का? ✅ Revision कधी सुरू करणार? असे बरेच प्रश्न तुमच्या मनात असतीलच... म्हणूनच 👇
📢 आज संध्याकाळी ⏰ 7 वाजता
✨ Special Open Session ✨ 👉 Short & Crisp Session 👉 Revision Strategy + Doubts 📍⏳ जास्त वेळ घेणार नाही, पण परिक्षेच्या शेवटच्या टप्प्यात आवश्यक असलेले मार्गदर्शन मिळेल! 🔗 @eMPSCkatta

🔥आपली गट ब आणि क mentorship batch 15 ऑगस्ट रोजी सुरू होत आहे. Admissionसाठी contact @eMPSCkatta007 @eMPSCkatta07 ✅ टेलिग्राम
🔥आपली गट ब आणि क mentorship batch 15 ऑगस्ट रोजी सुरू होत आहे. Admissionसाठी contact @eMPSCkatta007 @eMPSCkatta07टेलिग्राम : @eMPSCkatta 🔥सर्वांनी नक्की जॉईन करा🔥

MPSC Science - آمار و تحلیل کانال تلگرام @mpscscience