fa
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

رفتن به کانال در Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام MPSC SIMPLIFIED(official)

کانال MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 33 761 مشترک است و جایگاه 5 600 را در دسته آموزش و رتبه 12 002 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 33 761 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 29 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 45 و در ۲۴ ساعت گذشته برابر 2 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 18.99% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 1.00% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 6 412 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 337 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 30 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

33 761
مشترکین
+224 ساعت
-67 روز
+4530 روز
آرشیو پست ها
🟪एलन मस्कची ट्विटरमध्ये २.८ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक; सहसंस्थापकाच्या चारपट हिश्शासह झाला सर्वात मोठा समभागधारक. 🦋टेस्लाचे प्रमुख एलन मस्कने (Elon Musk) ट्विटरमध्ये २.८ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केलीय. यासह मस्क ट्विटरमधील ९.२ टक्के हिश्शासह सर्वात मोठा समभागधारक झालाय. विशेष म्हणजे एलन मस्ककडे ट्विटरचा सहसंस्थापक जॅक डॉर्सीच्या चारपट समभाग आले आहेत. मस्कच्या या निर्णयानंतर ट्विटरच्या समभागांमध्ये २६ टक्क्यांनी तेजी पाहायला मिळाली. 🦋विशेष म्हणजे एलन मस्कने याआधी ट्विटरवर एक पोल घेतला. त्यात त्याने आपल्या ८ कोटी फॉलोवर्सला ट्विटर अभिव्यक्ती स्वातंत्र्य या मुल्याचं कठोरपणे पालन करते की नाही? असा प्रश्न विचारला. तसेच सर्वांना काळजीने मतदान करावं कारण या मतदानाचे परिणाम महत्त्वाचे असणार आहे असंही म्हटलं होतं. या मतदानात ७० टक्के लोकांनी ‘नाही’ असं उत्तर दिलं. यानंतर एलन मस्कने ट्विटरला इतर कोणता पर्याय आहे का असं विचारलं. तसेच मी माझा स्वतःच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मबाबत गंभीर विचार करत आहे, असंही नमूद केलं. 🦋यानंतर एलन मस्कने आपल्या अन्य एका ट्वीटमध्ये नव्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची गरज आहे का? अशीही विचारणा आपल्या फॉलोवर्सला केली. मस्क एक उत्साही ट्विटर युजर आहे. मात्र, तो ट्विटरचा कठोर टीकाकारही आहे. आता ब्लुमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार, मस्क आगामी काळात ट्विटरमधील ७३.४८ मिलियनचे समभाग विकत घेईल. यासह त्याच्याकडे ट्विटरचा सहसंस्थापक जॅक डॉर्सीच्या चारपट समभागाची मालकी येईल. एलन मस्क रिव्होकेबल ट्रस्टच्या माध्यमातून ही समभाग खरेदी होईल.

❇️WINGS INDIA 2022❇️ 🅾नागरी विमान वाहतूक आणि FICCI यांच्या संयुक्त विद्यमाने आशियातील सर्वात मोठा कार्यक्रम आयोजन. 🅾स्थळ :-बेगमपेठ विमानतळ, हैदराबाद 🅾कालावधी :-24 - 27 मार्च 2022 🅾Theme Of the event :- India@75 new horizon for aviation industry. 🅾Covid champions Award at wings india 2022:- cochin International Airport. 🅾Best Airport Award:- kempegowda International Airport, Bengluru. 🔰सॅफ महिला फुटबॉल (18 वर्षे खालील)2022🔰 🅾विजेता :- भारत 🅾उपविजेता :- बांगलादेश 🅾ठिकाण :- जमशेद्पुर, झारखंड. ✴️राष्ट्रीय संस्कृती महोत्सव (RSM)2022✴️ 🅾स्थळ :- rajmundri, आंध्र प्रदेश 🅾कालावधी :- 26 मार्च - 3 एप्रिल 2022. 🅾संरक्षण मंत्रालयाचे सल्लागार म्हणून... यांची नियुक्ती झाली आहे :- विनोद जी. खंदारे. 🅾"Dun & Bradstreet "च्या आंतरराष्ट्रीय रणनीती सल्लागार मंडळात... यांचा समावेश झाला आहे :- रजनीश कुमार. ❇️प्रधानमंत्री मोफत अन्न धान्य योजना (गरीब कल्याण योजना ❇️ 🅾योजनेचा विस्तार अजून 6 महिन्यांनी वाढवला. 🅾PMGKAY :- एप्रिल 2022- सप्टेंबर 2022 पर्यंत. 🅾प्रति व्यक्ती, प्रति महिना 5 किलो मोफत धान्य. 🅾80 कोटी हुन अधिक लोकांना याचा लाभ होणार.

Buy Online Simplified publication Book https://www.simplifiedcart.com

Repost from MPSC Mantra
नुकत्याच पार पडलेल्या संयुक्त गट-क पूर्व परीक्षेमध्ये 'सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी' या पुस्तकातून आलेले प्रश्न...

#budget2022 #Economics महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२२-२३ » परीक्षाभिमुख नोट्स » संकलन - बालाजी सुरणे जॉईन करा » @MpscMantra

#Economics #survey महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२१-२२ » परीक्षाभिमुख नोट्स » संकलन - बालाजी सुरणे जॉईन » @MpscMantra

🟧सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 22 वा ━━━━━━━༺༻━━━━ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्या
🟧सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 22 वा ━━━━━━━༺༻━━━━ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. आपली प्रत राखून ठेवा. ━━━━━━━༺༻━━━ » कालावधी - १ जानेवारी ते 5 मार्च दरम्यानच्या घडामोडी किंमत - ₹१२० ━━━━━━━༺༻━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com

photo content
+2

photo content
+9

+1
MPSC-Prelim-2021-CSAT-Paper-2.pdf2.24 MB

🔰Simplified कृषि शास्त्र 🔰 » *वैशिष्टये -* 1) आयोगाच्या अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक 2) अभ्यासक्रमातील घटकांनुसार म
🔰Simplified कृषि शास्त्र 🔰 » *वैशिष्टये -* 1) आयोगाच्या अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक 2) अभ्यासक्रमातील घटकांनुसार मुद्देनिहाय मांडणी 3) राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 1 आणि पेपर 4 मधील कृषी घटकांचे सविस्तर विश्लेषण 4) आयोगाच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधील तसेच इतर अपेक्षित प्रश्नांचा समावेश. » लेखक : स्वाती थोरात M.Sc. (Agri), L.L.B. सहायक राज्यकर आयुक्त » संकल्पना : डॉ. अजित थोरबोले (उपजिल्हाधिकारी) Buy Online Publication Online store 👇👇👇👇👇👇 https://www.simplifiedcart.com 👉आजच आपली प्रत राखून ठेवा. 👉आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा.

photo content
+1

photo content
+9

photo content
+9

संयुक्त गट क पूर्व परीक्षा २०२१ प्रथम उत्तरतालिका #Answerkey

#sample_copy 🟪 सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" या संदर्भ ग्रंथाची Sample Copy ✌️अल्पावधीतच सर्वाधिक विद्यार्थीप्रिय ठरलेले… ✌️ परीक्षाभिमुख माहितीचा खजाना असलेले… ✌️ विद्यार्थीप्रियतेमुळे समाजसुधारक या घटकावरील Best Seller असलेला एकमेव संदर्भ ग्रंथ… ✌️ परीक्षाभिमुख नवनवीन घटकांचे सखोल विश्लेषण असणारे… ✌️ सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी हा संदर्भ ग्रंथ लवकरच प्रकाशित होत आहे. ▪️ तरी आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क साधून आपली प्रत आजच राखून ठेवा. 🟪 द्वितीय आवृतीत समाविष्ट घटक:- ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📍40+ व्यक्तीविशेष - संक्षिप्त स्वरूपात 📍महाराष्ट्राचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान 📍परीक्षाभिमुख ऎतिहासिक वनलाइनर 📍आयोगाच्या सर्व नवीन प्रश्नांचा समावेश 📍परीक्षाभिमुख सराव प्रश्नांचा समावेश 👉 आपण ह्या संदर्भ ग्रंथाच ONLINE पद्धतीने Link 1 👇👇👇👇 https://www.mydash101.com/SimplifiedBooks/simplified-samaj-sudharak-2022/4554305778 Link 2 👇👇👇👇 https://www.simplifiedcart.com

🔳 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपली प्रत राखून ठेवा.
🔳 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपली प्रत राखून ठेवा.

photo content

🟠ग्रामीण भाग आणि महिलांच्या वाढीसाठी फ्लिपकार्ट फाऊंडेशन '' सुरू केले 🔹देशांतर्गत ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज, फ्लिपकार्ट ग्रुपने Flipkart फाउंडेशनची स्थापना आणि लॉन्च केले आहे , हे एक नवीन व्यासपीठ आहे ज्यामध्ये ग्रामीण भागातील विकासावर लक्ष केंद्रित केले आहे आणि महिला आणि इतर वंचित समुदायांना वाढीच्या संधींमध्ये समान प्रवेश प्रदान केला आहे.  🔸Flipkart फाउंडेशनचे उद्दिष्ट येत्या दशकात Flipkart च्या अनेक वर्षांतील शिकण्यांचा उपयोग करून 20 दशलक्ष लोकांच्या जीवनावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सकारात्मक प्रभाव टाकण्याचे आहे. ----------------------------------------------- 🟠सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्त्वाचे : 🔹Flipkart मुख्यालय : बेंगळुरू, कर्नाटक 🔸फ्लिपकार्ट सीईओ : कल्याण कृष्णमूर्ती. ✅KSagarfocus

🟠देविका रंगाचारी यांनी लिहिलेले “क्वीन ऑफ फायर” नावाचे नवीन पुस्तक 🔹पुरस्कार विजेत्या बाल लेखिका आणि इतिहासकार देविका रंगाचारी यांनी "क्वीन ऑफ फायर" नावाची नवीन कादंबरी लिहिली आहे, जी झाशीची राणी लक्ष्मीबाईची कथा सांगते.  🔸या पुस्तकात राणी लक्ष्मीबाईचा राणी, सैनिक आणि राजकारणी असा प्रवास आहे.  🔹या पुस्तकात राणीने विधवा म्हणून राज्य कसे ताब्यात घेतले आणि ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध बंड करण्यासाठी क्रांतिकारकांशी कसे सामील झाले याचे तपशीलवार वर्णन दिले आहे.