fa
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

رفتن به کانال در Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام MPSC SIMPLIFIED(official)

کانال MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 33 722 مشترک است و جایگاه 5 613 را در دسته آموزش و رتبه 12 022 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 33 722 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 03 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -53 و در ۲۴ ساعت گذشته برابر -2 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 15.97% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.82% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 5 387 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 289 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 04 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

33 722
مشترکین
-224 ساعت
-277 روز
-5330 روز
آرشیو پست ها
photo content

🟪पहिला भांडारकर स्मृती पुरस्कार ◾️भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचा पहिल्या भांडारकर स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पुरातत्वज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ◾️ अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अभय फिरोदिया होते, तर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची व्यासपीठावर विशेष उपस्थिती होती. ◾️ पुरस्काराचे स्वरुप : भांडारकरी पगड़ी, मानपत्र, रोख एक लाख रुपये व शाल, श्रीफळ

▪️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 ▪️महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2020 👆या दोन्ही परीक्षासंदर्भात अर्ज सा
▪️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 ▪️महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2020 👆या दोन्ही परीक्षासंदर्भात अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देणेबाबत…… आयोगाची घोषणा. www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

🟪 Simplified चालूघडामोडी डायरी अंक 19 व 18 👉1 जानेवारी ते 10 जुलै पर्यंत च्या चालू घडामोडी चा समावेश https://www.simplified
+1
🟪 Simplified चालूघडामोडी डायरी अंक 19 व 18 👉1 जानेवारी ते 10 जुलै पर्यंत च्या चालू घडामोडी चा समावेश https://www.simplifiedcart.com आगामी होणाऱ्या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त

🟪1.71 कोटीपेक्षा अधिक कामगारांची ‘ई-श्रम’ मंचावर नोंदणी असंघटीत क्षेत्रातील कामगारांना येणाऱ्या समस्या दूर करण्याची आणि त्यांच्या कल्याणासाठी असलेल्या सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोचवण्याची जबाबदारी श्रम मंत्रालयावर सोपवण्यात आली आहे. त्याच वेळी, कामगारांच्या कामाच्या जागा उत्तम असाव्यात, यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीशी सुसंगत कामगार कायदे बनवण्यासही मंत्रालय कटिबद्ध आहे. यामधून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमध्ये ‘ई-श्रम’ मंच हा एक उपक्रम आहे. देशात अंदाजे 38 कोटी कामगार हे असंघटीत क्षेत्रात आहेत. त्यापैकी आतापर्यंत रोजंदारीवर काम करणारे तसेच असंघटीत क्षेत्रातल्या 1.71 कोटीपेक्षा अधिक कामगारांनी ई-श्रम मंचावर नोंदणी केली आहे. आतापर्यंत 400 पेक्षा अधिक व्यवसाय क्षेत्रांची नोंदणी या मंचावर झाली आहे. ▪️ई-श्रम मंचाविषयी 26 ऑगस्ट 2021 रोजी भूपेंद्र यादव तसेच श्रम आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांच्या हस्ते ई-श्रम मंचाचे उद्घाटन करण्यात आले होते. असंघटीत क्षेत्रातल्या कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी ई-श्रम मंच विकसित करण्यात आले असून आधारशी त्याची सांगड घालण्यात आली आहे. या मंचावर कामगारांचे नाव, व्यवसाय, पत्ता, शैक्षणिक गुणवत्ता, कौशल्य प्रकार आणि कौटुंबिक माहिती आहे. यावर त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी आणि सामाजिक सुरक्षा योजनांचे लाभ तसेच माहिती दिली आहे.

🟪सानियाला जेतेपद भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झाने चीनच्या शुआई झांगसोबत खेळताना ओस्ट्राव्हा खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. यंदाच्या हंगामातील सानियाचे हे पहिलेचे जेतेपद ठरले. सानिया आणि शुआई या दुसऱ्या मानांकित जोडीने महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात केटलिन क्रिस्टियन आणि एरिन रूटलिफ या जोडीवर ६-३, ६-२ अशी सरळ सेटमध्ये मात केली. तिसऱ्या मानांकित क्रिस्टियन आणि रूटलिफ या जोडीला अंतिम सामन्यात फारशी झुंज देता आली नाही. सानियाचे हे कारकीर्दीतील ४३वे डब्ल्यूटीए जेतेपद ठरले. यंदाच्या मोसमात अंतिम फेरीमध्ये खेळण्याची सानियाची ही दुसरी वेळ होती. याआधी डब्ल्यूटीए २५० क्लीव्हलंड स्पर्धेत अमेरिकेच्या क्रिस्टिना मकहेलसोबत खेळताना तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

photo content
+7

photo content

photo content
+7

photo content
+9

🟪एमी’ पुरस्कारांवर ‘दी क्राऊन’, ‘टेड लासो’ची मोहोर ‘दी क्राऊन’ या नेटफ्लिक्सच्या मालिकेस सात एमी पुरस्कार मिळाले असून या मालिकेने या पुरस्कारात आपली मोहोर उमटवली आहे. उत्कृष्ट नाट्य मालिका, उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारही या मालिकेस मिळाले असून राणी एलिझाबेथ २ च्या भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार ऑलिव्हिया कोलमन हिला मिळाला आहे. अ‍ॅपल टीव्ही प्लसच्या टेड लासो मालिकेस दूरचित्रवाणी मालिकेत रविवारी रात्री दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला असून त्यात जॅसन सुडेकिस यांची प्रमुख भूमिका आहे. या मालिकेस एकूण चार पुरस्कार मिळाले असून केट विन्सलेट अभिनित मारी ऑफ एस्टाऊन, जीन स्मार्ट अभिनित हॅकस या एचबीओ मालिकांनी त्यापाठोपाठ बाजी मारली आहे. गेल्या वर्षी या पुरस्कारांचा कार्यक्रम आभासी पद्धतीने झाला होता. या वेळी लॉस एंजलिस येथे हा कार्यक्रम एलए लाइव्ह एंटरटेनमेंट संकुलात घेण्यात आला. त्याचे थेट प्रक्षेपण सीबीएस व पॅरामाउंट यांनी केले होते. तीन तास हा कार्यक्रम चालला होता. त्याचे संचालन सेंड्रिक यांनी केले. ‘दी क्राऊन’ मालिकेने लेखन, दिग्दर्शन हे पुरस्कार पटकावले आहेत. पीटर मॉर्गन अँड कंपनीने तयार केलेल्या या मालिकेने अभिनयाचे सर्व पुरस्कार पटकावले. गिलियन अँडरसनला उत्कृष्ट सहअभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला, तर टोबियास मेन्झीस यांना उत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

🟪एअर मार्शल व्हीआर चौधरी हवाई दलाचे नवे प्रमुख; राफेल विमानांच्या खरेदीत बजावली होती महत्त्वाची भूमिका. एअर मार्शल विवेक राम चौधरी भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख असतील. व्ही आर चौधरी या महिन्याच्या अखेरीस पदभार स्वीकारतील.भारतीय हवाई दलाचे ते आता उपप्रमुख आहेत. सध्याचे हवाईदल प्रमुख, एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर चौधरी त्यांची जागा घेतील. हवाई दलाचे उपप्रमुख चौधरी यांनी राफेल विमानांच्या खरेदी संदर्भात महत्त्वाची भूमिका बजावली होती. फ्रान्समधील लढाऊ राफेल विमान प्रकल्पाच्या खरेदी प्रकल्पात लक्ष ठेवणाऱ्या द्विपक्षीय उच्चस्तरीय गटाचे ते प्रमुख होते. चौधरी हे राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे (एनडीए) विद्यार्थी आहेत. ते संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयातून पदवीधर देखील आहेत. एअर मार्शल हरजितसिंग अरोरा यांच्यानंतर १ जुलै २०२१ रोजी ते हवाई दलाचे ४५ वे उपप्रमुख झाले. ३० सप्टेंबर २०२१ रोजी एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौरिया यांच्या सेवानिवृत्तीनंतर ते हवाई दलाचे २७ वे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील. त्यांनी यापूर्वी वेस्टर्न एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (एओसी-इन-सी) म्हणूनही काम केले आहे. विवेक राम चौधरी यांनी विविध प्रकारची लढाऊ विमाने हाताळण्यात प्राविण्य मिळवले आहे. ते हवाई दलाच्या काही महत्त्वाच्या मोहिमांचा भाग राहिले आहेत. ऑपरेशन मेघदूत आणि ऑपरेशन सफेद सागरमध्ये देखील सहभागी होते.

🟪जागतिक आरोग्य संघटनेने मानले भारताच्या आरोग्यमंत्र्यांचे आभार. जगभरात पसरलेल्या करोना विषाणूविरुद्ध सर्वच देशांनी कंबर कसली आहे. सर्वच देशांनी करोना प्रतिबंधक लसीकरणाचं अस्त्र बाहेर काढलं आहे. तर लस निर्यातीतला भारत हा एक महत्त्वाचा देश आहे. भारताने लसनिर्मिती आणि निर्यातीमध्ये केलेल्या प्रगतीबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने भारताचे कौतुक करत देशाच्या आरोग्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांचे आभार. ऑक्टोबरमध्ये भारत कोव्हॅक्सला महत्त्वपूर्ण कोविड लस शिपमेंट पुन्हा सुरू करणार असल्याची घोषणा केल्याबद्दल त्यांचे आभार. वर्षाच्या अखेरीस सर्व देशांमध्ये ४०% लसीकरणाचे लक्ष्य गाठण्याच्या लक्ष्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. गेल्या आठवड्यातच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारताचे अभिनंदन केले होते. करोना लसीकरण वेगात करत असल्यामुळे त्यांनी कौतुक केले. जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण-पूर्व आशियाच्या प्रादेशिक संचालक डॉ. पूनम खेत्रपाल सिंह यांनी सांगितले होते की, “डब्ल्यूएचओने अभूतपूर्व वेगाने करोना लसीकरण केल्याबद्दल भारताचे अभिनंदन केले आहे. पहिले १०० दशलक्ष डोस वितरीत करण्यासाठी भारताला ८५ दिवस लागले. दरम्यान, भारताने केवळ १३ दिवसांत ६५० दशलक्ष करोना डोसपासून ७५० दशलक्ष करोना डोस देण्याचा टप्पा पूर्ण केला आहे.”

🟪अलिबागच्या वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अलिबाग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे रायगडकरांचे वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. या वर्षीपासूनच या महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. गेली नऊ वर्षे वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव लाल फितीत अडकला होता. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने ३१ जानेवारी २०१२ मध्ये केंद्र सरकारच्या भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मान्यतेच्या अधीन राहून अलिबाग येथे १०० विद्यार्थी क्षमता असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ५०० खाटांच्या संलग्न रुग्णालयाला सुरू करण्यास मान्यता दिली होती. तत्कालीन वित्त व नियोजनमंत्री सुनील तटकरे यांनी प्रयत्न करून हे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून घेतले होते. मात्र नंतरच्या काळात जागेअभावी तसेच राजकीय विरोधामुळे हा प्रस्ताव लाल फितीत अडकला होता. त्या वेळी अलिबाग येथे वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा देण्यास काही राजकीय पक्षांनी विरोध केला होता. तसा ठरावही घेण्यात आले होते. ज्या जागा पाहण्यात आल्या त्या महाविद्यालयासाठी योग्य नसल्याचे अहवाल देण्यात आला होता. त्यामुळे राज्य सरकारच्या प्रस्तावाला भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची मान्यता मिळू शकली नव्हती. नंतरच्या काळात सुनील तटकरे यांना राजीनामा द्यावा लागला. राज्यातील आघाडी सरकारही गेले. त्यामुळे हा प्रस्ताव अडगळीत जाऊन पडला होता.

🟪 UPSC Prelims Cutoff -2020 👉General - 92.51 👉OBC - 89.12 👉EWS - 77.55 👉SC - 74.84 👉ST - 68.71 www.simplifiedcart.com w
🟪 UPSC Prelims Cutoff -2020 👉General - 92.51 👉OBC - 89.12 👉EWS - 77.55 👉SC - 74.84 👉ST - 68.71 www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

मोठी बातमी: आरोग्य विभागाच्या परीक्षेची नवी तारीख ठरली, आरोग्यमंत्र्यांची घोषणा http://dhunt.in/mrb9W?s=a&uu=0x63031c35561013bd&ss=pd Source : "News 18 लोकमत" via Dailyhunt अॅप डाउनलोड करा http://dhunt.in/DWND

🟪 Simplified चालूघडामोडी डायरी अंक 19 व 18 👉1 जानेवारी ते 10 जुलै पर्यंत च्या चालू घडामोडी चा समावेश https://www.simplified
+1
🟪 Simplified चालूघडामोडी डायरी अंक 19 व 18 👉1 जानेवारी ते 10 जुलै पर्यंत च्या चालू घडामोडी चा समावेश https://www.simplifiedcart.com आगामी होणाऱ्या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त

#simplified_Publication चे 🏵 सिम्प्लिफाईड 🎯महाराष्ट्रातील समाजसुधारक सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ⚫️ आगामी होणाऱ्या सर्व पूर्व व मुख्य परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ ग्रंथ 🔘80+ सर्व समाजसुधारकांची परीक्षाभिमुख माहिती 🔘750+ आयोगास सराव प्रश्नांचा समावेश 🔘प्रत्येक घटक-उपघटकांचे सखोल, सर्वसमावेशक परिपूर्ण विश्लेषण 🔘ऐतिहासिक माहितीवर आधारित Simplified Mind Map चा समावेश. ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ▪️मार्गदर्शक डाॅ. अजित प्रकाश थोरबोले [उपजिल्हाधिकारी] ▪️लेखक अमित देशमुख [PSI. M.A History] नितीन कदम [B.E.Mech] ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔳 आजच आपली प्रत राखून ठेवा. ONLINE BOOKING AVAILABLE www.simplifiedcart.com ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 👍Thank You! ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

🔲 आपल्या सिम्प्लिफाईड प्रकाशनाचे अल्पावधीत विद्यार्थी प्रिय ठरलेले ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔳 नुकत्याच राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सु
🔲 आपल्या सिम्प्लिफाईड प्रकाशनाचे अल्पावधीत विद्यार्थी प्रिय ठरलेले ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔳 नुकत्याच राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सुधारित अभ्यासक्रमात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या समाजसुधारकांचा सखोल विश्लेषणसह समावेश असलेले ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ #simplified_Publication चे 🏵 सिम्प्लिफाईड 🎯महाराष्ट्रातील समाजसुधारक 'सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी' महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध अाहे. ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔳 आजच आपली प्रत राखून ठेवा. ONLINE BOOKING AVAILABLE www.simplifiedcart.com ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 👍Thank You! ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

🔲 सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" या संदर्भ ग्रंथातून नुकत्याच झालेल्या "गट ब पूर्व परीक्षा 2020" या परीक्षेत समाजसुधारकावरील 7 पैकी 6 प्रश्नांचा थेट संदर्भ लागतो. www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com