fa
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

رفتن به کانال در Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام MPSC SIMPLIFIED(official)

کانال MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 33 738 مشترک است و جایگاه 5 619 را در دسته آموزش و رتبه 12 029 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 33 738 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 01 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -8 و در ۲۴ ساعت گذشته برابر -13 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 15.91% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 0.84% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 5 369 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 282 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 02 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

33 738
مشترکین
-1324 ساعت
-127 روز
-830 روز
آرشیو پست ها
Simplified YEARBOOK 2022 #Corrections
Simplified YEARBOOK 2022 #Corrections

📍📍पुरोगामी भारताचा उदय!; पंतप्रधानांचे गौरवोद्गार .📍📍 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 🏷ज्याचे विचार आणि दृष्टिकोन हे नावीन्यपूर्ण आणि निर्णय पुरोगामी आहेत, असा भारत उदयाला येत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले. ज्यात कुठल्याही प्रकारच्या भेदभावाला स्थान नाही अशी रचना देशात निर्माण होत आहे, असेही त्यांनी सांगितले. 🏷व्यक्तीची प्रगती ही राष्ट्राच्या प्रगतीशी जोडली गेली असल्याचे मोदी यांनी ‘आझादी के अमृत महोत्सव से स्वर्णिम भारत की ओर’च्या उद्घाटन समारंभात दूरसंवादाद्वारे केलेल्या प्रमुख भाषणात सांगितले आणि देशाच्या उत्थानासाठी प्रत्येकाच्या कर्तव्याला महत्त्व देण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. 🏷विशेषत: आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा मलीन करण्याचे प्रयत्न होत असल्याचे सांगतानाच, अशा प्रयत्नांना प्रत्युत्तर देण्याची आणि देशाचे योग्य चित्र उभे करण्याची गरज असल्याचे पंतप्रधान म्हणाले. 🏷कर्तव्यावर भर देताना पंतप्रधांनांनी सांगितले की, ‘‘आपल्याला हे मान्य करायला हवे, की स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांमध्ये आपला समाज, आपला देश आणि आपणा सर्वांना एक प्रकारच्या अस्वस्थतेने ग्रासले आहे. आपण आपल्या कर्तव्यांपासून दूर गेलो आणि त्यांना प्राधान्य दिले नाही, याची ही अस्वस्थता आहे.’’ ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● 🟧 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी YEAR BOOK 2022 वर आधारित 👍 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी सराव प्रश्नसंच 2022 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● 👉1 जानेवारी 2021 ते 15 जानेवारी 2022 दरम्यानच्या घडामोडीवर आधारित (Simplified Year Book 2022 वर आधारित) 👉 बहुपर्यायी बहुविधानात्मक प्रश्नांचा समावेश 👉 1000+ परीक्षाभिमुख प्रश्नांचा समावेश 👉 घटकनिहाय स्पष्टीकरणासह ▪️ 23 जानेवारीपासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध होत आहे. ━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● 👉आजच आपली प्रत राखून ठेवा. 👉आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. 👇Follow Us On This Link link 1👇👇👇 https://www.simplifiedcart.com link 2 👇👇👇 https://www.mydash101.com/simplifiedbooks

🟧 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी YEAR BOOK 2022 वर आधारित 👍 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी सराव प्रश्नसंच 2022 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
🟧 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी YEAR BOOK 2022 वर आधारित 👍 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी सराव प्रश्नसंच 2022 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● 👉1 जानेवारी 2021 ते 15 जानेवारी 2022 दरम्यानच्या घडामोडीवर आधारित (Simplified Year Book 2022 वर आधारित) 👉 बहुपर्यायी बहुविधानात्मक प्रश्नांचा समावेश 👉 1000+ परीक्षाभिमुख प्रश्नांचा समावेश 👉 घटकनिहाय स्पष्टीकरणासह ▪️ 23 जानेवारीपासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध होत आहे. ━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● 👉आजच आपली प्रत राखून ठेवा. 👉आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. 👇Follow Us On This Link link 1👇👇👇 https://www.simplifiedcart.com link 2 👇👇👇 https://www.mydash101.com/simplifiedbooks

🟪तीन राज्यांचे चित्ररथ वगळण्याच्या निर्णयाचा फेरविचार नाही. यंदाच्या प्रजासत्ताकदिन सोहळ्याच्या दिल्लीतील संचलनात केरळ, पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या राज्यांच चित्ररथ समाविष्ट न करण्याच्या निर्णयाचा फेरविचार केला जाणार नाही, असे संरक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी स्पष्ट केले. संचलनासाठी यंदा १२ राज्यांच्या चित्ररथांची निवड करण्यात आली आहे. चित्ररथ वगळण्यात आल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन यांनी याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली होती. हा संबंधित राज्यांचा अवमान असल्याची टीका बिगरभाजप नेत्यांनी केली होती.

🟪लेफ्टनंट जनरल मनोज पांडे भारताचे नवे उपसेनाप्रमुख; केंद्र सरकारने दिली मान्यता. भारतीय सुरक्षा दल त्यांच्या नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या नियुक्तीची आतुरतेने वाट पाहत आहेत. जनरल रावत यांच्या निधनाला एक महिना उलटूनही केंद्र सरकार नवीन सीडीएसबाबत निर्णय घेऊ शकलेले नाही. मात्र, या शोधात सरकारकडून लष्करात नियुक्त्या सुरूच आहेत. केंद्राने पूर्व लष्कराचे कमांडिंग असलेले लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांना देशाचे पुढील उपसेनाप्रमुख बनवण्याचा निर्णय घेतला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दावा केला आहे की, जनरल पांडे यांची या पदावर नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. यासह जनरल पांडे १ फेब्रुवारीपासून लेफ्टनंट जनरल सीपी मोहंती यांच्या जागी उपलष्कर प्रमुख म्हणून नियुक्त होतील. जनरल मोहंती ३१ जानेवारीला निवृत्त होत आहेत.

🟪अरुंधती भट्टाचार्य यांच्या 'इंडॉमीटेबल' नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार 'इंडॉमीटेबल: ए वर्किंग वूमन्स नोट्स व लाईफ, वर्क अँड लीडरशिप (Indomitable : A Working Woman's Notes on Life, Work and Leadership)' नावाच्या अरुंधती भट्टाचार्य यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात येणार. सदर पुस्तक हे HarperCollins मार्फत प्रकाशित करण्यात येणार आहे. अरुंधती भट्टाचार्य या निवृत्त भारतीय बँकर आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माजी पहिल्या महिला अध्यक्षा होत्या.

🟪 प्रा .एन डी पाटील यांचे निधन 👇डॉ.एन.डी.पाटील यांच्या विषयी सविस्तर संपूर्ण नाव : नारायण ज्ञानदेव पाटील जन्म : १५ जुलै १९२९ – ढवळी ( नागाव ), जि.सांगली येथे अशिक्षित शेतकरी कुटुंबात जन्म शिक्षण : एम.ए. ( अर्थशास्त्र ), पुणे विद्यापीठ,१९५५; एल.एल.बी.( १९६२ ) पुणे विद्यापीठ अध्यापन कार्य ✅ १९५४- १९५७ छत्रपती शिवाजी कॉलेज,सातारा येथे प्राध्यापक तसेच ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख व रेक्टर ✅ १९६० साली कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज,इस्लामपूर येथे प्राचार्य शैक्षणिक क्षेत्रातील कार्य शिवाजी विद्यापीठ – पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य १९६२ शिवाजी विद्यापीठ – सिनेट सदस्य १९६५ शिवाजी विद्यापीठ – कार्यकारिणी सदस्य १९६२-१९७८ शिवाजी विद्यापीठ – सामाजिकशास्त्र विभागाचे डीन १९७६-१९७८ सदस्य, प्राथमिक शिक्षण आयोग,महाराष्ट्र राज्य १९९१ रयत शिक्षण संथेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य- १९५९ पासून रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन – १९९० पासून दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ ,बेळगाव अध्यक्ष – १९८५ पासून राजकीय कार्य १९४८ – शेतकरी कामगार पक्षात प्रवेश १९५७ – मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस १९६०-६६,१९७०-७६,१९७६-८२ अशी १८ वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य १९६९- १९७८, १९८५ – २०१० – शे.का.प.चे सरचिटणीस १९७८-१९८० – सहकारमंत्री ,महाराष्ट्र राज्य १९८५-१९९०- महाराष्ट्र विधानसभा सदस्य (कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधी ) १९९९-२००२ – निमंत्रक लोकशाही आघाडी सरकार महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समितीचे सदस्य व सीमा चळवळीचे प्रमुख नेते मिळालेले सन्मान / पुरस्कार भाई माधवराव बागल पुरस्कार – १९९४ स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ,नांदेड – डी.लीट.पदवी, १९९९ राष्ट्रीय बियाणे महामंडळ ( अध्यक्षपद )भारत सरकार – १९९८ – २००० डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – डी.लीट.पदवी, २००० विचारवेध संमेलन ,परभणी अध्यक्षपद- २००१ शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – डी.लीट.पदवी शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार भूषविलेली पदे रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य समाजवादी प्रबोधिनी ,इचलकरंजी – उपाध्यक्ष अंधश्रद्धा निमूर्लन समिती,महाराष्ट्र – अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी , सातारा – अध्यक्ष जागतिकीकरण विरोधी कृतिसमिती – मुख्य निमंत्रक म.फुले शिक्षण संस्था ,इस्लामपूर – अध्यक्ष दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था ,बेळगाव – अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सीमा प्रश्न समिती – सदस्य प्रसिद्ध झालेले लेखन समाजविकास योजनेचे वस्त्रहरण (पुस्तिका) शेतजमिनीवरील कमाल मर्यादा आणि महाराष्ट्र सरकारचा प्रतिगामी कायदा (पुस्तिका ) १९६२ कॉंग्रेस सरकार आणि शेतकऱ्यांची लूट (पुस्तिका ) १९६२ शेतीमालाला किफायतशीर किमतीची हमी आणि घाऊक व्यापाराचे राष्ट्रीयीकरण (पुस्तिका ) १९६३ वाढती महागाई आणि ग्राहकांची ससेहोलपट ( पुस्तिका ) १९६६ महाराष्ट्र सरकारच्या श्वेतपत्रिकेचे ( White Paper ) कृष्णस्वरूप (पुस्तिका) १९६७ शेतीमालाच्या किफायतशीर किमतीची कैफियत ( पुस्तक )१९७० शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी ? ( पुस्तिका ) १९९२ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ( पुस्तिका ) नववे विचारवेध संमेलन परभणी, अध्यक्षीय भाषण , २००१ (नवसाम्राज्यवादी युगातील भारतीय लोकशाही समोरील आव्हाने ) रयत शिक्षण संस्थेतील विशेष कार्य चेअरमन पद काळात : औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आश्रमशाळा,साखरशाळा,नापासांची शाळा,श्रमिक विद्यापीठ,संगणक शिक्षक केंद्र,कर्मवीर भाऊराव पाटील इन्फर्मेशन अॅण्ड टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूट, ‘कमवा व शिका’ या योजनेवर भर ,स्पर्धा परीक्षा केंद्रे ,गुरुकुल प्रकल्प,लक्ष्मीबाई पाटील शिष्यवृत्ती योजना,सावित्रीबाई फुले दत्तक – पालक योजना यांची राबणूक,दुर्बल शाखा विकास निधी,म.वि.रा.शिंदे अध्यासन केंद्रे आदींची स्थापना,कर्मवीर विद्याप्रबोधिनीमार्फत विविध पुस्तकांची निर्मिती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी,समाजवादी प्रबोधिनी,अंधश्रद्धा निर्मुलन समिती या संस्थांच्या सहकार्याने विद्यार्थी, शिक्षक –प्राध्यापक प्रबोधन कार्याला चालना.

🟪 भारतातील सात आश्चर्य 1)ताजमहाल - आग्रा (उत्तर प्रदेश) 2)गोलघुमट - विजापूर (कर्नाटक) 3)वेरूळ लेणी - वेरूळ,जी.औरंगाबाद (महाराष्ट्र) 4)मिनाक्षी मंदिर - मदुराई (तामिळनाडू) 5)कुतुबमिनार - दिल्ली 6)गोमटेश्वरचा पुतळा - श्रवणबेळगोळ (कर्नाटक) 7)जयस्तंभ - चित्तोडगड (राजस्थान)

🟪 15 ते 18 वयोगटातील सर्व मुलांना लसीकरण करणारा लक्षद्वीप हा पहिला केंद्रशासित प्रदेश. लक्षद्वीपने 15 ते 18 वर्षे वयोगटातील सर्व पात्र बालकांचे लसीकरण केले आहे. यासह सर्व केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांमध्ये ही कामगिरी करणारा लक्षद्वीप हा पहिला केंद्रशासित प्रदेश बनला आहे. 3 जानेवारी 2022 पासून 15-18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले. लक्षद्वीपने 1 आठवड्यात 3492 बालकांचे लसीकरण करण्याचे हे कार्य साध्य केले आहे. याआधी लक्षद्वीपने आरोग्य कर्मचारी, आघाडीचे कर्मचारी आणि 18 वरील वयोगटातील इतर गटांसाठी 100 लसीकरण केले आहे. जाणून घेऊया लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाचा बद्दल महत्त्वाचे... लक्षद्वीप भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश, 32 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेला, लक्षद्वीप हा एक द्वीपसमूह आहे, ज्यामध्ये एकूण 36 बेटे आहेत. हे प्रशासकाद्वारे थेट केंद्राच्या नियंत्रणाखाली आहे. लक्षद्वीप अंतर्गत यात तीन उप-बेट गट आहेत: ▪️अमंदिव बेटे, ▪️लॅकॅडिव्ह बेटे आणि ▪️मिनिकॉय बेटे. येथील सर्व लहान बेटा मध्ये प्रवाळ आहेत आणि चारही बाजूंनी खडकांनी वेढलेली आहेत. कावरत्ती लक्षद्वीपची राजधानी हे येथील सर्वात महत्त्वाचे शहर आहे. पिट्टी बेटावर पक्षी अभयारण्य आहे. हे एक निर्जन बेट आहे. येथील 93% पेक्षा जास्त लोकसंख्या स्थानिक आहे, ज्यामध्ये मुस्लिम धर्मातील बहुतेक सुन्नी पंथ शफी शाळेशी संबंधित आहेत. येथील सर्व बेटांवर (मिनिकॉय वगळता) मल्याळम भाषा बोलली जाते, येथील स्थानिक लोक महाल (माही) बोली बोलतात सर्व स्थानिक लोकसंख्या त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणामुळे अनुसूचित जमाती म्हणून वर्गीकृत आहे. या केंद्रशासित प्रदेशात कोणतीही अनुसूचित जात नाही. मासेमारी, नारळाची शेती आणि दोरी बनवणे हा लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. पर्यटन हा येथील उदयोन्मुख उद्योग आहे. अलीकडेच संपूर्ण लक्षद्वीपला भारताच्या सहभागिता हमी प्रणाली (PGS) अंतर्गत सेंद्रिय शेती क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.

🟪भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे अध्यक्ष. 12 जानेवारी 2022 रोजी केंद्र सरकारने प्रख्यात रॉकेट शास्त्रज्ञ एस. सोमनाथ यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे अध्यक्ष आणि अवकाश विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एस .सोमनाथ के सिवन, 14 जानेवारी 2022 रोजी त्यांचा विस्तारित कार्यकाळ पूर्ण करत आहेत. सध्या डॉ. एस सोमनाथा हे केरळमधील तिरुवनंतपुरम येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSV) चे संचालक आहेत. त्यांची नियुक्ती या पदावर रुजू झाल्यापासून 03 वर्षांच्या एकत्रित कार्यकाळासाठी आहे, ज्यामध्ये सार्वजनिक हितासाठी सेवानिवृत्तीच्या वयाच्या पुढे कार्यकाळ वाढवणे समाविष्ट आहे. सोमनाथ हे लाँच व्हेईकल डिझाइनसह अनेक विषयांमध्ये तज्ञ आहेत. लाँच व्हेईकल सिस्टीम इंजिनीअरिंग, स्ट्रक्चरल डिझाईन, स्ट्रक्चरल डायनॅमिक्स, इंटिग्रेशन डिझाईन आणि प्रक्रिया, मेकॅनिझम डिझाइन आणि पायरोटेक्निकमध्ये त्यांचे कौशल्य आहे. त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात ते पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (PSLV) च्या एकत्रीकरणादरम्यान टीम लीडर होते. भारतीय अंतराळ संशोधन संस्था भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ची स्थापना १५ ऑगस्ट १९६९ रोजी झाली. ही भारत सरकारची अंतराळ संस्था आहे आणि तिचे मुख्यालय बंगलोर येथे आहे. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि त्यांचे जवळचे सहकारी आणि शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या प्रयत्नातून अवकाश संशोधनासाठी याची स्थापना करण्यात आली. हे भारत सरकारच्या 'अंतराळ विभाग' द्वारे व्यवस्थापित केले जाते, जे थेट भारताच्या पंतप्रधानांना अहवाल देतात. इस्रो विविध केंद्रांच्या देशव्यापी नेटवर्कद्वारे कार्य करते.

🔲 पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. 👉आजच आपली प्रत राखून ठेवा. 👉आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. 👇Fo
🔲 पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. 👉आजच आपली प्रत राखून ठेवा. 👉आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. 👇Follow Us On This Link link 1👇👇👇 https://www.simplifiedcart.com/simplified-year-book-2022/pid-477301218 link 2 👇👇👇 https://www.mydash101.com/simplifiedbooks

संयुक्त गट-क पूर्व परीक्षा २०२२ टेस्ट सिरीज (Online) » संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित एकूण १० टेस्ट » पहिली टेस्ट - २० जानेवारी
संयुक्त गट-क पूर्व परीक्षा २०२२ टेस्ट सिरीज (Online) » संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित एकूण १० टेस्ट » पहिली टेस्ट - २० जानेवारी २०२२ » प्रत्येक टेस्टचे विश्लेषण टेस्ट जॉईन करण्यासाठी लिंक 👇👇 https://rutow.courses.store/159996?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

🔲 पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. 👉आजच आपली प्रत राखून ठेवा. 👉आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. 👇Fo
🔲 पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. 👉आजच आपली प्रत राखून ठेवा. 👉आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. 👇Follow Us On This Link link 1👇👇👇 https://www.simplifiedcart.com/simplified-year-book-2022/pid-477301218 link 2 👇👇👇 https://www.mydash101.com/simplifiedbooks

एन. डी. पाटील यांचे निधन..
एन. डी. पाटील यांचे निधन..

5_6285104245880390862.pdf

महिला व बालविकास विभागातील गट-अ पदांचे सुधारित सेवा प्रवेश नियम महिला व बालविकास आयुक्तालयामधील (1)बालविकास प्रकल्प अधिकारी(नागरी), (2)सहायक आयुक्त, (3)परिविक्षा अधीक्षक, (4)जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, (5)जिल्हा कार्यक्रम अधिकारी(महिला व बालविकास), जिल्हा परिषद वरील गट-अ पदांचे सेवाप्रवेश नियम शासनाकडून सुधारित करून अधिसूचित करण्यात आले आहेत. ▪️शैक्षणिक अर्हता:- सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी ▪️वयोमर्यादा:- किमान 19 व कमाल 38 वर्षे ▪️प्रस्तुत पदे आयोगामार्फत आयोजित राज्यसेवा परीक्षेद्वारे भरण्यात येतील. ▪️ राज्यसेवा परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या इतर संवर्गाप्रमाणे प्रस्तुत संवर्गांच्या पदांचे प्रशिक्षण एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम (सीपीटीपी) द्वारे आयोजित करण्यात येणार आहे.

🔲 पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. 👉आजच आपली प्रत राखून ठेवा. 👉आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. 👇Fo
🔲 पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. 👉आजच आपली प्रत राखून ठेवा. 👉आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. 👇Follow Us On This Link link 1👇👇👇 https://www.simplifiedcart.com/simplified-year-book-2022/pid-477301218 link 2 👇👇👇 https://www.mydash101.com/simplifiedbooks