fa
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

رفتن به کانال در Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام MPSC SIMPLIFIED(official)

کانال MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 33 722 مشترک است و جایگاه 5 613 را در دسته آموزش و رتبه 12 022 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 33 722 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 03 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -53 و در ۲۴ ساعت گذشته برابر -2 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 15.97% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.82% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 5 387 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 289 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 04 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

33 722
مشترکین
-224 ساعت
-277 روز
-5330 روز
آرشیو پست ها
photo content
+6

photo content
+9

Simplified Diary 18,19 Edition & Current Que. Set 2021 💥💥💥Combo offer💥💥💥 ₹ 400/- @ ₹ 200/- 50% Off 👉1 जानेवारी ते 10 ज
+2
Simplified Diary 18,19 Edition & Current Que. Set 2021 💥💥💥Combo offer💥💥💥 ₹ 400/- @ ₹ 200/- 50% Off 👉1 जानेवारी ते 10 जुलै पर्यंत च्या चालू घडामोडी चा समावेश 👉 1 जानेवारी 2020 ते 1 फेब्रुवारी 2021 दरम्यानच्या घडामोडी वर आधारित सराव प्रश्न संच http://jsdi.al/SnCQ1 आगामी होणाऱ्या सर्व परीक्षेसाठी उपलब्ध

🟪CITD संस्थेला 'अनार' फटाके बनविण्याच्या यंत्रासाठी स्वाधीन हक्क प्राप्त. MSME टूल रूमचा एक भाग असलेल्या हैदराबाद येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ टूल डिझाईन (CITD) या संस्थेला "शंकू आकाराच्या फटाक्यांच्या उत्पादनासाठी स्वयंचलित यंत्र" यासाठी स्वाधीन हक्क (पेटंट) प्राप्त झाले आहे. 🔖ठळक बाबी. हे हक्क 10 नोव्हेंबर 2015 पासून पुढील 20 वर्षांसाठी वैध असणार आहेत. फटाक्यांसाठी तयार केलेले हे पहिलेच आणि पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञान आहे. स्वाधीन हक्क प्राप्त करण्यासाठी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ टूल डिझाईन (CITD) आणि स्टँडर्ड फटाके प्रायव्हेट लिमिटेड (SFPL, शिवकाशी) या संस्थांनी संयुक्तपणे अर्ज दाखल केला होता. संपूर्ण यंत्र 10 भागात विभागले गेले आहे. त्याद्वारे कागद कापणी आणि चिपकावणे, वॉशर इन्सर्शन आणि रॅमिंग, रसायने भरणा, माती भरणा अशी विविध कामे केली जातात. वर्तमानात फटाके तयार करण्याचे काम संपूर्णपणे मानवी हाताने केली जात आहेत. रासायनिक पदार्थांमुळे मनुष्याला आरोग्यविषयक अपाय होतात. ते टाळण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया स्वयंचलित करण्यात आली आहे.

🟪IIT मद्रास ही भारतातील सर्वोत्तम संस्था आहे: NIRF इंडिया रँकिंग 2021.. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने ‘नॅशनल इंस्टीट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF)’ अंतर्गत ‘इंडिया रँकिंग 2021’ जाहीर करण्यात आली आहे. चेन्नई (तामिळनाडू) येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT मद्रास) याने ‘एकूणच’ तसेच ‘अभियांत्रिकी’ श्रेणीत प्रथम क्रमांक पटकवला आहे. सलग तिसऱ्या वर्षी या संस्थेने अव्वल स्थान मिळवले आहे. ▪️इतर श्रेणी - 🌤विद्यापीठ तसेच संशोधन संस्था श्रेणीत प्रथम क्रमांक – भारतीय विज्ञान संस्था (IISc), बंगळुरू. 🌤व्यवस्थापन श्रेणीत प्रथम क्रमांक – भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) अहमदाबाद. 🌤वैद्यकीय श्रेणीत प्रथम क्रमांक – अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था (AIIMS), नवी दिल्ली. 🌤औषधीनिर्मिती / फार्मसी श्रेणीत प्रथम क्रमांक - जामिया हमदर्द. 🌤महाविद्यालय श्रेणीत प्रथम क्रमांक - मिरांडा कॉलेज. 🌤वास्तुकलाशास्त्र श्रेणीत प्रथम क्रमांक - IIT रुडकी. विधी श्रेणीत प्रथम क्रमांक - नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी, बंगळुरू. दंत चिकित्सा श्रेणीत प्रथम क्रमांक - मणिपाल दंत विज्ञान महाविद्यालय, मणिपाल.

फिल्डमार्शल सर सॅम माॅणेकशा एकदा गुजरातला जाऊन भाषण देत होते, त्यांनी आपल्या भाषणाला हिंदीतून सुरुवात केलेली बघून प्रेक्षक संतापले आणि गोंधळ घालून म्हणू लागले, "गुजरातला आहेत गुजरातीतून भाषण करा!" माणेकशानी पॉझ घेतला,पाणी पिला आणि शांतपणे हिंदीतून म्हणाले. मी लष्करात असताना "मराठा रेजिमेंट" मुळे मी मराठी शिकलो,"शीख रेजिमेंट"मुळे पंजाबी,हरयाणवी शिकलो एव्हढच काय "गुरखा रेजिमेंट"मुळे त्यांची भाषा हि शिकलो. भारतातील विविध प्रांतातून आलेल्या अश्या कित्येक रेजिमेंटच्या भाषा मला अवगत आहेत. गुजरातमधून कोणी सैन्यात असते तर मी नक्कीच आज तुमच्या समोर तुमच्या भाषेत भाषण दिले असते. पिन ड्रॉप सायलेन्स काय असते ते त्या सभागृहात अनुभवायला मिळालं. मूळ इंग्रजी पोस्टचा स्वैर अनुवाद

🟪हवाई दलाच्या विमानांसाठी ‘इमर्जन्सी लँडिंग स्ट्रीप’ राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९२५ वरील सट्टा- गंधव खंडावर भारतीय हवाई दलाच्या विमानांना आपत्कालीन परिस्थितीत उतरण्यासाठी ‘इमर्जन्सी लँडिंग स्ट्रीप’ चे उद्घाटन केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह व नितीन गडकरी यांनी गुरुवारी केले. या दोन मंत्र्यांसह संरक्षण दले प्रमुख जनरल बिपिन रावत यांना घेऊन भारतीय हवाई दलाचे हक्र्युलस सी-१३० जे विमानाने या राष्ट्रीय महामार्गावर आपत्कालीन लँडिंग केले. यामुळे एनएच-९२५ हा हवाई दलाच्या विमानांच्या आपत्कालीन लँडिंगसाठी वापरला जाणारा पहिला राष्ट्रीय महामार्ग ठरला आहे. एनएच-९२५च्या ‘इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी’ (ईएएफ) वर अनेक विमानांच्या संचलनाचे यावेळी दोन्ही मंत्र्यांनी निरीक्षण केले. सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमानाने या ठिकाणी प्रतिरूप आपत्कालीन लँडिंग केले. हवाई दल प्रमुख आर.के. भदौरिया हेही यावेळी उपस्थित होते. एएन-३१ हे लष्करी वाहतूक विमान आणि हवाई दलाचे एमआय-१७ व्ही ५ हेलिकॉप्टरही ईएलएफवर उतरले. बाडमेरप्रमाणेच एकूण २० आपत्कालीन लँडिंग धावपट्ट्या सध्या देशभरात विकसित करण्यात येत आहेत, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. केंद्रीय रस्ते मंत्रालयाच्या मदतीने अनेक हेलिपॅडही उभारले जात आहेत. आपल्या सुरक्षाविषयक पायाभूत सोयी बळकट करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे ते म्हणाले.

🟪ब्रिक्स देशांनी दहशतवादविरोधी स्वीकारली कृती योजना: पंतप्रधान मोदी. ब्रिक्स विकसनशील देशांच्या प्राधान्यक्रमावर लक्ष केंद्रित करते, त्यामुळे तो जगातील उदयोन्मुख अर्थव्यवस्थांसाठी एक प्रभावी आवाज म्हणून उदयास आला आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पाच देशांच्या समूहाच्या आभासी शिखर परिषदेत केले. “गेल्या दीड दशकात ब्रिक्सने खूप चांगली कामगिरी केली आहे. आज आपण जगाच्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांसाठी एक प्रभावी आवाज आहोत. पुढील १५ वर्षांत ब्रिक्स अधिक उत्पादनक्षम कसे होईल, याबद्दल आपण काम करायला हवं,” असंही मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदी १३ व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या अध्यक्षस्थानी आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा आणि ब्राझीलचे जैर बोल्सानारो यांच्या उपस्थितीत शिखर परिषदेने ब्रिक्स दहशतवादविरोधी कृती योजना स्वीकारली आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. सुरक्षा, प्रादेशिक समस्या, कोविड -१९, हवामान बदल, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील सुधारणा या सर्व मुद्द्यांवर ब्रिक्सची सर्वसमावेशक बैठक पार पडली. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणामध्ये अफगाणिस्तानचा कोणताही संदर्भ दिला नसला तरी बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा झाली. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी २४ ऑगस्ट रोजी ब्रिक्स राष्ट्रांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेचे सादरीकरण केले.

photo content

photo content
+9

photo content
+9

photo content

⭕️ राज्यसेवा मुख्य परीक्षा 4/5/6 डिसेंबर 2020 रोजी होणार आहे. ⭕️ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2020 दिनांक 18 डिसेंबर, 2021 रोजी होणार आहे.

🟪महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2020 दिनांक 18 डिसेंबर, 2021 रोजी
🟪महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2020 दिनांक 18 डिसेंबर, 2021 रोजी

photo content

▪️राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२०
▪️राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२०

▪️राज्यसेवा मुख्य परीक्षा 4/5/6 डिसेंबर 2020

Simplified Diary 18,19 Edition & Current Que. Set 2021 💥💥💥Combo offer💥💥💥 ₹ 400/- @ ₹ 200/- 50% Off 👉1 जानेवारी ते 10 ज
+2
Simplified Diary 18,19 Edition & Current Que. Set 2021 💥💥💥Combo offer💥💥💥 ₹ 400/- @ ₹ 200/- 50% Off 👉1 जानेवारी ते 10 जुलै पर्यंत च्या चालू घडामोडी चा समावेश 👉 1 जानेवारी 2020 ते 1 फेब्रुवारी 2021 दरम्यानच्या घडामोडी वर आधारित सराव प्रश्न संच http://jsdi.al/SnCQ1 आगामी होणाऱ्या सर्व परीक्षेसाठी उपलब्ध

#simplified_Publication चे 🏵 सिम्प्लिफाईड 🎯महाराष्ट्रातील समाजसुधारक सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ⚫️ आगामी होणाऱ्या सर्व पूर्व व मुख्य परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ ग्रंथ 🔘80+ सर्व समाजसुधारकांची परीक्षाभिमुख माहिती 🔘750+ आयोगास सराव प्रश्नांचा समावेश 🔘प्रत्येक घटक-उपघटकांचे सखोल, सर्वसमावेशक परिपूर्ण विश्लेषण 🔘ऐतिहासिक माहितीवर आधारित Simplified Mind Map चा समावेश. ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ▪️मार्गदर्शक डाॅ. अजित प्रकाश थोरबोले [उपजिल्हाधिकारी] ▪️लेखक अमित देशमुख [PSI. M.A History] नितीन कदम [B.E.Mech] ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔳 आजच आपली प्रत राखून ठेवा. ONLINE BOOKING AVAILABLE www.simplifiedcart.com ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 👍Thank You! ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

🔲 आपल्या सिम्प्लिफाईड प्रकाशनाचे अल्पावधीत विद्यार्थी प्रिय ठरलेले ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔳 नुकत्याच राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सु
🔲 आपल्या सिम्प्लिफाईड प्रकाशनाचे अल्पावधीत विद्यार्थी प्रिय ठरलेले ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔳 नुकत्याच राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सुधारित अभ्यासक्रमात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या समाजसुधारकांचा सखोल विश्लेषणसह समावेश असलेले ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ #simplified_Publication चे 🏵 सिम्प्लिफाईड 🎯महाराष्ट्रातील समाजसुधारक 'सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी' महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध अाहे. ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔳 आजच आपली प्रत राखून ठेवा. ONLINE BOOKING AVAILABLE www.simplifiedcart.com ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 👍Thank You! ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬