fa
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

رفتن به کانال در Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام MPSC SIMPLIFIED(official)

کانال MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 33 767 مشترک است و جایگاه 5 619 را در دسته آموزش و رتبه 12 058 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 33 767 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 25 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 93 و در ۲۴ ساعت گذشته برابر 8 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 18.32% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 1.33% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 6 185 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 448 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 26 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

33 767
مشترکین
+824 ساعت
-227 روز
+9330 روز
آرشیو پست ها
🟠भारताने श्रीलंकेला डॉर्नियर मेरीटाईम रिकॉनिसन्स विमान भेट दिली 🔹भारताने 15 ऑगस्ट रोजी श्रीलंकेला डॉर्नियर सागरी टोही विमान
🟠भारताने श्रीलंकेला डॉर्नियर मेरीटाईम रिकॉनिसन्स विमान भेट दिली 🔹भारताने 15 ऑगस्ट रोजी श्रीलंकेला डॉर्नियर सागरी टोही विमान भेट दिले जे बेट राष्ट्राला आपल्या किनारपट्टीच्या पाण्यात मानवी आणि अंमली पदार्थांची तस्करी, तस्करी आणि इतर संघटित स्वरूपाच्या गुन्हेगारी यांसारख्या अनेक आव्हानांना अधिक प्रभावीपणे सामोरे जाण्यास सक्षम करेल.  🔸भारताने 76 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला त्या दिवशी आणि बेट राष्ट्राच्या मोक्याच्या हंबनटोटा बंदरावर उच्च-तंत्रज्ञान चिनी क्षेपणास्त्र आणि उपग्रह ट्रॅकिंग जहाज डॉकच्या एक दिवस आधी झालेल्या प्रभावी हस्तांतर समारंभात श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे उपस्थित होते.

🟠दादाभाई नौरोजींच्या लंडनच्या घराला ब्लू प्लेकचा मान मिळाला 🔹दादाभाई नौरोजी यांच्या लंडनमधील घराला 'ब्लू प्लेक' मिळाला , हा सन्मान लंडनमध्ये वास्तव्य आणि काम केलेल्या उल्लेखनीय व्यक्तींसाठी राखीव आहे.  🔸नौरोजी हे पहिले आशियाई होते जे ब्रिटनमध्ये संसद सदस्य म्हणून निवडून आले.  🔹इंग्लिश हेरिटेज चॅरिटीद्वारे चालवलेली ब्लू प्लेक योजना लंडनमधील विशिष्ट इमारतींच्या ऐतिहासिक महत्त्वाचा गौरव करते.  🔸नौरोजींच्या फलकाचे अनावरण भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त करण्यात आले.

⭕️♦️⚠️पिंपरी- चिंचवड महानगरपालिका सरळसेवा भरती सविस्तर जाहिरात २०२२.. 👉लिपिक -२१३ पदे एकूण -३८५ पदे. 👉 १९/०८/२०२२ पासून अर्ज सादर करण्यास सुरुवात.. ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

#clark ⭕️♦️⚠️ लिपिक टंकलेखक पेपर 2 मुख्य परीक्षा 2021 प्रश्नपत्रिका आयोगाने अपलोड केली आहे.. 👉 लिपिक टंकलेखक पेपर 2 मुख्य परीक्षा 2021 आयोगाच्या वेबसाईट वर उपलब्ध झाला आहे.. ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

⭕️♦️⚠️ #OTR(One time registration) #UPSC 👉 UPSC चा कोणताही फॉर्म भरताना दर वेळी सर्व details अपलोड करावे लागत होते, इथून पुढ
⭕️♦️⚠️ #OTR(One time registration) #UPSC 👉 UPSC चा कोणताही फॉर्म भरताना दर वेळी सर्व details अपलोड करावे लागत होते, इथून पुढे आता MPSC प्रमाणेच #UPSC सर्व details एकदाच घेणार आहे. इथून पुढे अकाउंट काढावे लागेल UPSC फॉर्म भरण्यासाठी.. 🙏 ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

photo content
+1

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 द्वारे 161 संवर्गाच्या भरतीकरीता दि.11 मे 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये (जा.क्र.45/2022) खालील संवर्गाची पदे समाविष्ट करण्यासंदर्भात शासनाकडून मागणीपत्रे प्राप्त झाली आहेत: (1)उपजिल्हाधिकारी,गट अ-33 (2)पोलीस उपअधीक्षक,गट अ-41 (3)सहायक राज्यकर आयुक्त, गट अ-47 (4) उपमुख्य कार्यकारी अधिकारी,गट अ-14 (5) उपनिबंधक,सहकारी संस्था, गट अ-2 (6) शिक्षणाधिकारी, गट अ-20 (7) प्रकल्प अधिकारी (आयटीडीपी),गट अ-6 (8) तहसीलदार, गट अ-25 (9)सहायक गट विकास अधिकारी,गट ब -80 (10) उपअधीक्षक,भूमी अभिलेख,गट ब-3 (11)सहायक निबंधक,सहकारी संस्था,गट ब -2 (12) उपशिक्षणाधिकारी, गट ब-25 (13)सहायक प्रकल्प अधिकारी,गट ब- 42

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 द्वारे 161 संवर्गाच्या भरतीकरीता दि.11 मे 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये (जा.क्र.45/2022) खालील संवर्गाची पदे समाविष्ट करण्यासंदर्भात शासनाकडून मागणीपत्रे प्राप्त झाली आहेत: (1)उपजिल्हाधिकारी,गट अ-33 (2)पोलीस उपअधीक्षक,गट अ-41 (3)सहायक राज्यकर आयुक्त, गट अ-47 (4) उपमुख्य कार्यकारी अधिकारी,गट अ-14 (5) उपनिबंधक,सहकारी संस्था, गट अ-2 (6) शिक्षणाधिकारी, गट अ-20 (7) प्रकल्प अधिकारी (आयटीडीपी),गट अ-6 (8) तहसीलदार, गट अ-25 (9)सहायक गट विकास अधिकारी,गट ब -80 (10) उपअधीक्षक,भूमी अभिलेख,गट ब-3 (11)सहायक निबंधक,सहकारी संस्था,गट ब -2 (12) उपशिक्षणाधिकारी, गट ब-25 (13)सहायक प्रकल्प अधिकारी,गट ब- 42राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 द्वारे 161 संवर्गाच्या भरतीकरीता दि.11 मे 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये (जा.क्र.45/2022) खालील संवर्गाची पदे समाविष्ट करण्यासंदर्भात शासनाकडून मागणीपत्रे प्राप्त झाली आहेत: (1)उपजिल्हाधिकारी,गट अ-33 (2)पोलीस उपअधीक्षक,गट अ-41 (3)सहायक राज्यकर आयुक्त, गट अ-47 (4) उपमुख्य कार्यकारी अधिकारी,गट अ-14 (5) उपनिबंधक,सहकारी संस्था, गट अ-2 (6) शिक्षणाधिकारी, गट अ-20 (7) प्रकल्प अधिकारी (आयटीडीपी),गट अ-6 (8) तहसीलदार, गट अ-25 (9)सहायक गट विकास अधिकारी,गट ब -80 (10) उपअधीक्षक,भूमी अभिलेख,गट ब-3 (11)सहायक निबंधक,सहकारी संस्था,गट ब -2 (12) उपशिक्षणाधिकारी, गट ब-25 (13)सहायक प्रकल्प अधिकारी,गट ब- 42

🎓2022 EDITION🎓 🤗 विद्यार्थ्यांच्या खास आग्रहास्तव 2022 ची Edition तयार करून देत आहे. सदरील प्रश्नपत्रिकेचा वापर आपल्या अभ्यासात नक्की करा. 👍 प्रश्नपत्रिकेतील उत्तरे टिक करून देत आहे. SAVE BOX मध्ये Save करून ठेवा. 💞 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका सन २०११ ते २०२१ Only Preliminary Exam Group B FREE OF COST - Download Now

👆दि 18 August T22 च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण  कात्रणे वरीलप्रमाणे👆 @karjatprant @nageshpatil www.simplifiedcart.com www.simplifiedpublication.com 👍 Join करा SIMPLIFIED DISCUSSION GROUP @Simplified_Publication ♡ ㅤ    ❍ㅤ     ⎙ㅤ     ⌲ ˡᶦᵏᵉ  ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ   ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ

photo content
+3

photo content
+9

photo content
+9

👇दि 18 August T22 च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण  कात्रणे खालीलप्रमाणे👇 @karjatprant @nageshpatil www.simplifiedcart.com www.simplifiedpublication.com 👍 Join करा SIMPLIFIED DISCUSSION GROUP @Simplified_Publication   ♡ ㅤ    ❍ㅤ      ⎙ㅤ    ⌲ ˡᶦᵏᵉ   ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ    ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ

🛑विधान परिषद सभागृह नेता म्हणून देवेंद्र फडणवीसांची नियुक्ती! ✅आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात ह
🛑विधान परिषद सभागृह नेता म्हणून देवेंद्र फडणवीसांची नियुक्ती! ✅आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे.विधान परिषद सभागृह नेता म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ✅यापूर्वी अजित पवार हे विधान परिषद सभागृह नेता होते.आजपासून (17 आॅगस्ट) ते 25 आॅगस्टपर्यंत अधिवेशनाचा कालावधी असणार आहे. ⭐️अंबादास दानवे हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत.

डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया अस्पृश्य बांधवांच्या उद्धाराचे कार्य करण्यासाठी महर्षी शिंद्यांनी 18 ऑक्टोबर, 1906 रोजी ‘ डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया ‘ या संस्थेची मुंबई येथे स्थापना केली. तिचे प्रमुख उद्देश पुढीलप्रमाणे होते – अस्पृश्य समाजात शिक्षणाचा प्रसार घडवून आणणे. अस्पृश्य बांधवांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे. अस्पृश्य बांधवांच्या अडीअडचणींचे निवारण करणे. अस्पृश्य बांधवांना खऱ्या धर्माची शिकवण देणे आणि त्यायोगे त्यांचे शीलसंवर्धन घडवून आणणे, इत्यादी.

पंडिता रमाबाई यांच्या विविध संस्था कृपा सदन स्थापन कुठे =केडगाव येथे उद्देश =शोषित व समाजाने नाकार्लेल्या स्रीयासाठी प्रीती सदन =अपंग ,निराधार ,अशक्त स्रीयासाठी सदानंद सदन=अनाथ मुलीसाठी बातमी सदन =अंध मुली व स्रीयासाठी शांती घरकुल =वृद्ध /आजारी स्रीयासाठी

🎓2022 EDITION🎓 🤗 विद्यार्थ्यांच्या खास आग्रहास्तव 2022 ची Edition तयार करून देत आहे. सदरील प्रश्नपत्रिकेचा वापर आपल्या अभ्यासात नक्की करा. 👍 प्रश्नपत्रिकेतील उत्तरे टिक करून देत आहे. SAVE BOX मध्ये Save करून ठेवा. 💞 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका सन २०११ ते २०२१ Only Preliminary Exam Group B FREE OF COST - Download Now

राज्यसेवा पूर्व परीक्षा 21 ऑगस्ट 2022🔥✌️ उमेदवारांसाठी ठळक सूचना
राज्यसेवा पूर्व परीक्षा 21 ऑगस्ट 2022🔥✌️ उमेदवारांसाठी ठळक सूचना

🟥 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 24 / अंक 23 / अंक 22 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे. 🤝 आजच आपल्या जवळच्या विक्रेत्या
🟥 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 24 / अंक 23 / अंक 22 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे. 🤝 आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. 🟧 सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी » २४ वा अंक » कालावधी - १ जून ते ३१ जुलै २०२२ ⬜️ सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी » २३ वा अंक » कालावधी - ५ मार्च ते ३१ मे २०२२ 🟩 सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी » २२ वा अंक » कालावधी - १ जानेवारी ते ५ मार्च २०२२ 👉 Online Booking Available https://www.simplifiedcart.com https://www.simplifiedcart.com Thank-you 👍