fa
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

رفتن به کانال در Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام MPSC SIMPLIFIED(official)

کانال MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 33 732 مشترک است و جایگاه 5 607 را در دسته آموزش و رتبه 12 022 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 33 732 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 02 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -28 و در ۲۴ ساعت گذشته برابر -13 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 15.95% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 0.34% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 5 380 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 116 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 03 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

33 732
مشترکین
-1324 ساعت
-337 روز
-2830 روز
آرشیو پست ها
✌️दिनांक 4,5 व 6 डिसेंबर, 2021 रोजी नियोजित राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 ची प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करू
✌️दिनांक 4,5 व 6 डिसेंबर, 2021 रोजी नियोजित राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 ची प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून देण्यात आली आहेत.👆

photo content
+8

photo content
+9

MPSC Chairman | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी किशोर राजे-निंबाळकर यांची नियुक्ती | Kishor Raje Nimbalkar appointed as Chairman of Maharashtra Public Service Commission mpsc | TV9 Marathi https://www.tv9marathi.com/maharashtra/kishor-raje-nimbalkar-appointed-as-chairman-of-maharashtra-public-service-commission-mpsc-585369.html

» Simplified Yearbook 2021 All Pages » आगामी राज्यसेवा, संयुक्त गट ब व इतर परीक्षांसाठी उपयुक्त आमची पुढील पुस्तके सर्वत्र उपलब्ध आहेत :- » १८ वा अंक - १ जानेवारी ते १० मार्च २०२१ » १९ वा अंक - ११ मार्च ते १० जुलै २०२१ » २० वा अंक - १० जुलै ते ३१ ऑक्टोबर २०२१ ऑनलाईन खरेदीसाठी येथे क्लिक करा..

🟪आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान सेवा लवकरच पूर्ववत. आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान सेवा लवकरच, म्हणजे कदाचित या वर्षअखेरीस पूर्ववत होण्याची अपेक्षा असल्याचे नागरी हवाई वाहतूक सचिव राजीव बन्सल यांनी बुधवारी सांगितले. करोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर भारतातून जाणारी व येथे येणारी प्रवासी विमान वाहतूक मार्च २०२० पासून स्थगीत असून, या स्थगितीची मुदत ३० नोव्हेंपर्यंत वाढवण्यात आली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी भारताची २५ हून अधिक देशांसोबत ‘एअर बबल’ व्यवस्था आहे. या व्यवस्थेअंतर्गत, दोन देशांमधील विमान कंपन्या काही अटींच्या अधीन राहून एकमेकांच्या भूप्रदेशात विमानांचे संचालन करू शकतात. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सामान्य करण्याच्या प्रक्रियेचे सरकार मूल्यमान करत असल्याचे नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी गेल्या आठवडय़ात सांगितले होते. जगाच्या काही भागांतील करोनाविषयक परिस्थिती लक्षात ठेवून भारत सामान्य परिस्थितीत येऊ इच्छितो, असे ते म्हणाले होते.

🟪इंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा - सिंधू, श्रीकांत यांची विजयी सलामी. दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू, किदम्बी श्रीकांत आणि बी. साईप्रणीत या भारतीयांनी इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. महिला एकेरीत सिंधूने पहिला गेम गमावल्यावर दमदार पुनरागमन करताना जपानच्या अया ओहोरीला १७-२१, २१-१७, २१-१७ असे पराभूत केले. सिंधूचा दुसऱ्या फेरीत २३ वर्षीय जर्मन खेळाडू यव्होने लिसोबत सामना होईल. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत श्रीकांतने भारताच्याच एच एस प्रणॉयवर २१-१५, १९-२१, २१-१२ अशी सरशी साधली. दुसरीकडे, प्रणीतने फ्रान्सच्या तोमा ज्युनियर पोपोव्हचा २१-१९, २१-१८ असा सरळ गेममध्ये पराभव केला. पुढील फेरीत त्याच्यापुढे ख्रिस्टो पोपोव्हचे आव्हान असेल. मिश्र दुहेरीत एन सिक्की रेड्डी आणि ध्रुव कपिला या जोडीवर पहिल्या फेरीत जपानच्या क्योही यामाशिता आणि नारु शिनोयाने ७-२१, १२-२१ अशी मात केली. रेड्डीला अश्विनी पोनप्पासह खेळताना महिला दुहेरीतही पराभव पत्करावा लागला. त्यांना गॅब्रिएला स्टोएव्हा आणि स्टेफानी स्टोएव्हाने २७-२९, १८-२१ असे नमवले. पुरुष दुहेरीत सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या प्रतिस्पर्धी जोडीने माघार घेतल्यामुळे त्यांना दुसऱ्या फेरीत चाल देण्यात आली.

👆म्हाडा परीक्षा वेळापत्रक परीक्षा ऑफलाईनच होणार आहे. 👆4,5,6 डिसेंबर रोजी राज्यसेवा मुख्य परीक्षा असल्याने म्हाडा परीक्षा वे
+1
👆म्हाडा परीक्षा वेळापत्रक परीक्षा ऑफलाईनच होणार आहे. 👆4,5,6 डिसेंबर रोजी राज्यसेवा मुख्य परीक्षा असल्याने म्हाडा परीक्षा वेळापत्रक मध्ये वरील प्रमाणे बदल केला आहे. www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

#simplified_Publication #Comprehensive_Csat 🟪✌️नव्याने आज पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध ◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIE
#simplified_Publication #Comprehensive_Csat 🟪✌️नव्याने आज पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध ◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIED 6th Full Updated Edition ✍ डाॅ.अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ◼️ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध . ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ » CSAT ची सर्वसमावेशक 200 गुणांची तयारी » 2013 ते 2020 आयोगाच्या मराठी व इंग्रजी उताय्रांचे सखोल विश्लेषण » सरावासाठी मराठी व इंग्रजीच्या नवीन उताताय्रांचा विश्लेषणासह समावेश » आयोगाच्या धर्तीवर सरावासाठी 400 पेक्षा जास्त उतारे » 2013 ते 2020 आयोगाच्या अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या सर्व प्रश्नांचे घटकनिहाय विश्लेषण » अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या घटकनिहाय सराव प्रशनांचा विश्लेषणासह समावेश. » CSAT चा सराव करण्यास अत्यंत उपयुक्त » तंत्रशुद्ध पद्धतीने प्रश्न सोडविण्याची Simplified Strategy. » कमीत कमी वेळेत प्रश्न सोडविण्यासाठीच्या Ideas » CSAT मध्ये वारंवार होणाऱ्या चुका सुधारण्यासाठी उपयुक्त. » आपल्या राज्यसेवा 2021-22 च्या तयारीला योग्य दिशादर्शक ठरेल. 🔳👇Buy Online👇 www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

photo content
+1

photo content
+9

photo content
+9

🟪 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब (अराजपत्रित) संयुक्त पूर्व परीक्षा 2020 करिता दिनांक 17 नोव्हेंबर 2021 रोजी आयोगाने प्रसिद्ध करण्यात आलेली उत्तरतालिका अधिक्रमित (रद्द) करुन सुधारित अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

🟪पुनर्विचारकरुन आयोगाने घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट ब(अराजपत्रित) संयुक्त (Combine) पूर्व परीक्षा २०२०
🟪पुनर्विचारकरुन आयोगाने घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट ब(अराजपत्रित) संयुक्त (Combine) पूर्व परीक्षा २०२० ची सुधारित उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आली आहे

4_5838317120407995042.pdf

4_5837963236577641143.pdf

🟪 SIMPLIFIED YeAr BoOk 2021 All Pages ✌️सर्वांसाठी मोफत उपलब्ध करुन दिले आहे. » आगामी राज्यसेवा, संयुक्त गट ब व इतर परीक्षांसाठी उपयुक्त आमची पुढील पुस्तके सर्वत्र उपलब्ध आहेत :- » १८ वा अंक - १ जानेवारी ते १० मार्च २०२१ » १९ वा अंक - ११ मार्च ते १० जुलै २०२१ » २० वा अंक - १० जुलै ते ३१ ऑक्टोबर २०२१ ऑनलाईन खरेदीसाठी येथे क्लिक करा.

💥💥 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी 18,19,20 वा अंक » २ जानेवारी २०२२ रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक
💥💥 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी 18,19,20 वा अंक » २ जानेवारी २०२२ रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त.. » १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर २०२१ दरम्यानच्या घडामोडींचा समावेश.. पुस्तके सर्वत्र उपलब्ध.. » १८ वा अंक : १ जानेवारी ते १० मार्च २०२१ » १९ वा अंक : १० मार्च ते १० जुलै २०२१ » २० वा अंक : ११ जुलै ते ३१ ऑक्टोबर २०२१ ❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️ @ 300/- 35% OFF (₹ 460/-) 3 BOOKS COMBO offer 📍📍📍📍📍📍📍📍📍 Buy Online 👇 http://www.simplifiedcart.com Contact 9423333181 / 8788639688

photo content
+5

photo content
+9