fa
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

رفتن به کانال در Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام MPSC SIMPLIFIED(official)

کانال MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 33 722 مشترک است و جایگاه 5 613 را در دسته آموزش و رتبه 12 022 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 33 722 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 03 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -53 و در ۲۴ ساعت گذشته برابر -2 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 15.97% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.82% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 5 387 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 289 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 04 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

33 722
مشترکین
-224 ساعت
-277 روز
-5330 روز
آرشیو پست ها
🟪 Simplified चालूघडामोडी डायरी अंक 19 व 18 👉1 जानेवारी ते 10 जुलै पर्यंत च्या चालू घडामोडी चा समावेश https://www.simplified
+1
🟪 Simplified चालूघडामोडी डायरी अंक 19 व 18 👉1 जानेवारी ते 10 जुलै पर्यंत च्या चालू घडामोडी चा समावेश https://www.simplifiedcart.com आगामी होणाऱ्या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त

#simplified_Publication चे 🏵 सिम्प्लिफाईड 🎯महाराष्ट्रातील समाजसुधारक सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ⚫️ आगामी होणाऱ्या सर्व पूर्व व मुख्य परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ ग्रंथ 🔘80+ सर्व समाजसुधारकांची परीक्षाभिमुख माहिती 🔘750+ आयोगास सराव प्रश्नांचा समावेश 🔘प्रत्येक घटक-उपघटकांचे सखोल, सर्वसमावेशक परिपूर्ण विश्लेषण 🔘ऐतिहासिक माहितीवर आधारित Simplified Mind Map चा समावेश. ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ▪️मार्गदर्शक डाॅ. अजित प्रकाश थोरबोले [उपजिल्हाधिकारी] ▪️लेखक अमित देशमुख [PSI. M.A History] नितीन कदम [B.E.Mech] ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔳 आजच आपली प्रत राखून ठेवा. ONLINE BOOKING AVAILABLE www.simplifiedcart.com ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 👍Thank You! ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

🔲 आपल्या सिम्प्लिफाईड प्रकाशनाचे अल्पावधीत विद्यार्थी प्रिय ठरलेले ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔳 नुकत्याच राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सु
🔲 आपल्या सिम्प्लिफाईड प्रकाशनाचे अल्पावधीत विद्यार्थी प्रिय ठरलेले ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔳 नुकत्याच राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सुधारित अभ्यासक्रमात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या समाजसुधारकांचा सखोल विश्लेषणसह समावेश असलेले ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ #simplified_Publication चे 🏵 सिम्प्लिफाईड 🎯महाराष्ट्रातील समाजसुधारक 'सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी' महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध अाहे. ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔳 आजच आपली प्रत राखून ठेवा. ONLINE BOOKING AVAILABLE www.simplifiedcart.com ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 👍Thank You! ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

🔲 सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" या संदर्भ ग्रंथातून नुकत्याच झालेल्या "गट ब पूर्व परीक्षा 2020" या परीक्षेत समाजसुधारकावरील 7 पैकी 6 प्रश्नांचा थेट संदर्भ लागतो. www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

🟪MyGov तर्फे तारांगणविषयक अभिनव संशोधन स्पर्धेचे आयोजन. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या MyGov पोर्टलने भारतीय स्टार्टअप आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योजकांसाठी गेल्या आठवड्यात तारांगणविषयक अभिनव संशोधन स्पर्धेचे आयोजन केले होते. ऑगमेंटेड रिअॅलीटी, व्हर्चुअल रिअॅलीटी आणि मर्ज्ड रिअॅलीटी यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्वदेशी तारांगण प्रणालीचे सॉफ्टवेअर विकसित करण्याची क्षमता असणाऱ्या तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या आणि स्टार्टअप (भारताबाहेर स्थायिक असलेले) यांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ▪️ठळक बाबी MyGov याने 11 सप्टेंबर 2021 पासून या तारांगणविषयक अभिनव संशोधन स्पर्धेचे आयोजन केले आहे. यासाठीची नोंदणी 10 ऑक्टोबर 2021 पर्यंत करता येईल. या स्पर्धेद्वारे स्टार्ट-अप्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योजकांना आपल्या तारांगणांसाठी आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्याच्य हेतूने आमंत्रित करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला अनुक्रमे 5 लक्ष, 3 लक्ष आणि 2 लक्ष रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. या स्पर्धेतील विजेते आणि सहभागी स्पर्धकांना तारांगण क्षेत्रातील इतर सहकाऱ्यांना भेटण्याची आणि या क्षेत्रातील नवीनतम घडामोडींची माहिती समजून घेण्याची संधी मिळणार आहे. आत्मनिर्भर भारत अभियानाच्या विशाल छायेखाली देशाच्या प्रगतीशील डिजिटल परिवर्तनाच्या उद्दिष्टाला ही तारांगण स्पर्धा अगदी उत्तमपणे संरेखीत करते आहे.

🟪SCO देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेची 21 वी बैठक दुशान्बे (ताजिकिस्तान) येथे झाली. SCO (शांघाय सहकार्य संघटना) गटाच्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेची 21 वी बैठक संमिश्र स्वरुपात 17 सप्टेंबर 2021 रोजी दुशान्बे (ताजिकिस्तान) येथे पार पडली. 🔰ठळक बाबी. ही बैठक ताजिकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष इमोमाली रहमोन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. शिखर परिषदे नंतर शांघाय सहकार्य संघटना आणि सामुहिक सुरक्षा करार संघटना यांच्यात अफगाणिस्तानसंदर्भात सत्र झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे आणि अफगाणीस्तानसंदर्भातल्या SCO-CSTO संयुक्त सत्रात व्हिडीओ संदेशाद्वारे सहभागी झाले. भारताच्या विकास कार्यक्रमात डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याच्या भारताचे अनुभव पंतप्रधानांनी बैठकीत सांगितले आणि ते ओपन सोर्स उपाय शांघाय सहकार्य संघटनेच्या इतर देशांसमवेत सामायिक करण्याची तयारी दर्शवली.

🟪बांगलादेशात ५४३ दिवसांनी शाळा सुरू. बांगलादेशात रविवारी शाळा सुरू करण्यात आल्या असून हजारो विद्यार्थी शाळेत परतले आहेत. करोनामळे ५४३ दिवस शाळा बंद होत्या. पण आता करोनाची परिस्थिती सुधारल्याने शाळा परत सुरू करण्यात आल्या आहेत तसेच लसीकरणालाही वेग देण्यात आला आहे. वृत्तवाहिन्यांनी विद्यार्थी त्यांच्या गणवेशात शाळेत उपस्थित असल्याचे दाखवले. मुलांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होते. त्यांनी मुखपट्ट्या घातलेल्या असल्या तरी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता. अनेक मुले बराच काळ आधीच शाळेत येऊन बसली होती इतकी त्यांना शाळेची ओढ लागली होती. अनेक शाळांत शिक्षकांनी फुले व चॉकलेट देऊन मुलांचे स्वागत केले. पालकांना शाळेच्या आवारात प्रवेश देण्यात आला नाही. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली होती. शिक्षण मंत्री दिपू मोनी यांनी सांगितले की, सुरक्षा उपायांमध्ये हलगर्जीपणा करून चालणार नाही. प्रत्येक इयत्तेचे वर्ग आठवड्यात सुरुवातीला एकदाच होतील व आरोग्यविषयक नियम पाळले जातील. जर संसर्ग पुन्हा वाढेल असे दिसले तर ऑनलाइन वर्ग पुन्हा सुरू करण्यात येतील.

🟪ब्रिगेडियर एस. व्ही. सरस्वती यांना ‘राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2020’ भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी भारतीय लष्करात कार्यरत असलेल्या परिचारिका सेवेचे उपमहासंचालिका ब्रिगेडियर एस. व्ही. सरस्वती यांना ‘राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2020’ देवून सन्मानित केले. राष्ट्रपती श्री राम नाथ कोविंद यांनी एका आभासी समारंभात ब्रिगेडियर एस. व्ही. सरस्वती सहीत एकूण 51 परिचारिकांना ‘राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2020’ प्रदान केला आहे. ▪️पार्श्वभूमी. 1854 साली झालेल्या क्रिमियन युद्धातल्या जखमी सैनिकांना मलमपट्टी करीत फिरणाऱ्या आणि आधुनिक परिचर्येचा पाया घालणाऱ्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल (जन्‍म 12 मे 1820) यांचा जन्मदिवस ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन’ म्हणून साजरा केला जातो. ब्रिटिश वंशाच्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना आधुनिक शु्श्रूषा शास्त्राची संस्थापिका मानले जाते. फ्लोरेन्स नायटिंगेल या धनाढ्य कुटुंबातून आल्या होत्या. अनेक आधुनिक सुश्रुषा पद्धती त्यांनी विकसित केल्या. नायटिंगल रात्री जागून तासनतास रुग्णांची सेवा करीत असत. रात्री हातात दिवा घेऊन प्रत्येक रुग्णाची काळजी घेत असल्यामुळे त्यांना “लॅम्प लेडी” असेही म्हटले जात असे. 1965 साली आंतरराष्ट्रीय परिचारिका परिषद (इंटरनॅशनल काउंसिल ऑफ नर्सेस -ICN) तर्फे पहिल्यांदा हा दिवस साजरा केला गेला होता. 1974 साली 12 मे रोजी ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन’ पाळण्याची घोषणा केली गेली.

🟪उज्ज्वला 2.0” योजना. 19 सप्टेंबर 2021 रोजी मध्य प्रदेश राज्यात “उज्ज्वला 2.0” (प्रधानमंत्री उज्ज्वला योजना) योजनेचा शुभारंभ करण्यात आला. जबलपूरमध्ये आयोजित केलेल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते जवळपास 5 लक्ष महिलांना मोफत स्वयंपाकाचा गॅसच्या (LPG) जोडण्या देवून शुभारंभ करण्यात आला. ▪️उज्ज्वला 2.0 योजनेचे वैशिष्ट्य.. खेड्यातून अनेकजण कामासाठी शहरात स्थलांतरीत होतात. तिथे त्यांना अधिवासाचा पुरावा दाखवण्याबाबतच्या अडचणींचा सामना करावा लागतो. आता कामगारांना अधिवासाचा पुरावा सिद्ध करण्यासाठी धावाधाव करण्याची गरज नाही. गॅस जोडणी मिळवण्यासाठी त्यांना फक्त आपल्या पत्त्याबाबत स्वघोषणापत्र सादर करावे लागणार आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही भारत सरकारची एक कल्याणकारी योजना आहे. वर्तमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 मे 2016 रोजी उत्तरप्रदेशाच्या बलिया या शहरात पंतप्रधान उज्ज्वला योजनेचे उद्घाटन केले गेले होते. या योजनेच्या अंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाना पुढील 3 वर्षांत प्रत्येक जोडणीसाठी 1600 रुपये इतका आधार निधी देऊन 5 कोटी LPG जोडणी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. महिला सक्षमीकरणाची हमी देण्याच्या हेतूने विशेषत: ग्रामीण भारतात LPG जोडणी कुटुंबातल्या महिलेच्या नावाने दिले जाते. सध्या जवळपास 6.28 कोटींपेक्षा जास्त उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना विनामूल्य LPG टाकी मिळत आहे.

🟪NARCL कंपनीने थकीत कर्ज मालमत्ता अधिग्रहणासाठी प्रस्तुत केलेल्या रोखे पावतीसाठी 30,600 कोटी रुपयांची केंद्रीय सरकारची हमी. भारत सरकारच्या मालकीच्या “राष्ट्रीय मालमत्ता पुनर्बांधणी कंपनी मर्यादित” (NARCL) या कंपनीने थकीत कर्ज मालमत्ता अधिग्रहणासाठी प्रस्तुत केलेल्या रोखे पावतीसाठी 30,600 कोटी रुपयांची केंद्रीय सरकारची हमी द्यायच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. भारतीय रिझर्व बँकेच्या सध्याच्या नियमाच्या अंतर्गत 2 लक्ष कोटी रुपयांच्या थकीत कर्ज मालमत्ता टप्याटप्याने अधिग्रहीत करण्याचा राष्ट्रीय मालमत्ता पुनर्बांधणी कंपनीचा प्रस्ताव आहे. 15 टक्के रक्कम रोख स्वरुपात आणि 85 टक्के रोखे पावती (SRS) याच्या रुपात अधिग्रहीत करण्याचा मानस आहे. 🖱ठळक बाबी. साठून राहिलेल्या अनुत्पादित मालमत्तांच्या संदर्भात निवारण यंत्रणेमध्ये सरकारकडून पाठबळ आवश्यक असते. यामुळे विश्वासार्हता निर्माण होऊन आकस्मिक बफर प्रदान केला जातो. म्हणूनच भारत सरकारची 30,600 कोटी रुपयांपर्यंतची हमी NARCLने प्रस्तुत केलेल्या रोखे पावतीला पाठबळ देईल. पाच वर्षासाठी ही हमी वैध राहील. रोखे पावती चे दर्शनी मूल्य आणि वास्तव जमा यातली तफावत याचा हमीमध्ये अंतर्भाव राहील. ह्या रोखे पावतीची खरेदी-विक्री शक्य असल्याने भारत सरकारच्या हमीमुळे या रोखे पावतीची रोखता वृद्धीगत होईल. थकीत कर्ज मालमत्तांबाबत तोडगा काढण्यासाठी त्वरेने पावले उचलण्यासाठी यामुळे प्रोत्साहन मिळेल. यातून उत्तम मूल्य प्राप्तीसाठी मदत होईल. या दृष्टिकोनामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांना व्यवसाय वाढवण्यासाठी आणि ऋण वृद्धीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी वाव मिळेल. या थकीत कर्ज मालमत्ता आणि रोखे पावती धारक म्हणून बँकांना फायदा मिळेल. याशिवाय बँकेच्या मूल्यांकनात सुधारणा होऊन बाजारातून भांडवल उभारण्याच्या क्षमतेत वाढ होईल.

photo content
+7

🟪 Simplified चालूघडामोडी डायरी अंक 19 व 18 👉1 जानेवारी ते 10 जुलै पर्यंत च्या चालू घडामोडी चा समावेश https://www.simplified
+1
🟪 Simplified चालूघडामोडी डायरी अंक 19 व 18 👉1 जानेवारी ते 10 जुलै पर्यंत च्या चालू घडामोडी चा समावेश https://www.simplifiedcart.com आगामी होणाऱ्या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त

🟪अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया यांची नव्या सुरक्षा आघाडीची घोषणा. आपल्या सामायिक हितांचे संरक्षण करण्यासाठी आणि संरक्षणविषयक क्षमतांचे अधिक आदानप्रदान करण्याची मुभा देण्यासाठी भारत- प्रशांत (इंडो-पॅसिफिक) क्षेत्रासाठी एका नव्या सुरक्षा आघाडीची घोषणा अमेरिका, ब्रिटन व ऑस्ट्रेलिया यांनी केली आहे. सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा या क्षेत्रात चीनचा प्रभाव वाढत असतानाच, ऑस्ट्रेलियाला आण्विक पाणबुड्या मिळवण्यासाठी यामुळे मदत होणार आहे. तिन्ही देशांच्या आद्याक्षरांचा समावेश असलेली आणि ‘महत्त्वाची’ असे वर्णन करण्यात आलेल्या ‘एयूकेयूएस’ या नव्या आघाडीचे उद्घाटन दूरचित्रवाणीवरील संयुक्त भाषणासह आभासी पद्धतीने बुधवारी करण्यात आले. या आघाडीअंतर्गत, संयुक्त क्षमतांचा विकास व तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करणे, तसेच सुरक्षा आणि संरक्षणसंबंधित विज्ञान, तंत्रज्ञान, औद्योगिक तळ आणि पुरवठा साखळ्या यांचे अधिक सखोल एकीकरण करण्याचे तिन्ही देशांनी मान्य केले आहे. ‘ऑकस’चा पहिला मोठा उपक्रम म्हणून, ऑस्ट्रेलिया अमेरिका व ब्रिटनच्या मदतीने अणुइंधनावर चालणाऱ्या पाणबुड्यांचा एक ताफा बांधणार आहे. भारत- पॅसिफिक क्षेत्रात स्थैर्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही क्षमतावाढ करण्यात येत आहे.

🟪मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन : औरंगाबादमध्ये संतपीठ स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्यांनी पुष्पचक्र अर्पण करून मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन केलं. यावेळी बोलताना मराठवाड्यात संतपीठ स्थापन करण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. गेल्या अनेक दिवसांपासून हे संतपीठ व्हावं अशी चर्चा होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मार्गदर्शनाने हे संतपीठ सुरू केलं जाणार असून लवकरात लवकर ते मोठं विद्यापीठ व्हावं, अशी अपेक्षा देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. या संतपीठामध्ये महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील संतांची शिकवण दिली जाईल, असं देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. “मराठवाडा ही संतांची भूमी आहे. मराठवाड्याचं वेगळेपण काय आहे. त्यासाठी संतपीठ हे काही वर्षांपासून चर्चेत होतं. ते संतपीठ आपण स्थापन करत आहोत. त्या संतपीठात आपल्या संतांची शिकवणूक दिली जाईल. संतांची शिकवण म्हणजे काय? आम्ही कुणावर अन्याय-अत्याचार करत नाही. पण जर कुणी अत्याचार केला, तर त्याचा प्रतिकार कसा करायचा, ही आम्हाला संतांची शिकवण आहे. म्हणून एक संतपीठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मार्गदर्शनाने आपण इथे सुरू करत आहोत. हे आज संतपीठ होतंय, ते विद्यापीठ झालं पाहिजे. जगभरातले अभ्यासक इथे अभ्यास करण्यासाठी यायला पाहिजेत”, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

🟪 Simplified चालूघडामोडी डायरी अंक 19 व 18 👉1 जानेवारी ते 10 जुलै पर्यंत च्या चालू घडामोडी चा समावेश https://www.simplifiedcart.com आगामी होणाऱ्या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त

🟪 Simplified चालूघडामोडी डायरी अंक 19 व 18 👉1 जानेवारी ते 10 जुलै पर्यंत च्या चालू घडामोडी चा समावेश https://www.simplified
+1
🟪 Simplified चालूघडामोडी डायरी अंक 19 व 18 👉1 जानेवारी ते 10 जुलै पर्यंत च्या चालू घडामोडी चा समावेश https://www.simplifiedcart.com आगामी होणाऱ्या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त

🟪सहायक आयुक्त, बृहन्मंबई महानगरपालिका, गट-अ पदाची चाळणी परीक्षा रविवार, दिनांक 31 ऑक्टोबर, 2021 रोजी फक्त मुंबई केंद्रावर घे
🟪सहायक आयुक्त, बृहन्मंबई महानगरपालिका, गट-अ पदाची चाळणी परीक्षा रविवार, दिनांक 31 ऑक्टोबर, 2021 रोजी फक्त मुंबई केंद्रावर घेण्यात येईल.

▪️ 6:00 वजता Live लेक्चर 👇लिंक - https://youtu.be/2Bm3gd52o4M

▪️वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ 💐 बाप्पाचा निरोप……!
▪️वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ 💐 बाप्पाचा निरोप……!