fa
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

رفتن به کانال در Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام MPSC SIMPLIFIED(official)

کانال MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 33 732 مشترک است و جایگاه 5 607 را در دسته آموزش و رتبه 12 022 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 33 732 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 02 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -28 و در ۲۴ ساعت گذشته برابر -13 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 15.95% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 0.34% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 5 380 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 116 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 03 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

33 732
مشترکین
-1324 ساعت
-337 روز
-2830 روز
آرشیو پست ها
photo content

photo content

💥💥DIPAWALI OFFER💥💥 🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆 OFFER OFFER only today ‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️ 💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥 Simp
💥💥DIPAWALI OFFER💥💥 🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆 OFFER OFFER only today ‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️ 💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥 Simplified CSAT 6th Edition @ 280/- 50%OFF 560/- Buy directly from Publication Online Store - Https://www.simplifiedcart.com

photo content
+9

photo content
+9

🟣 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 व महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2020 करीता दिव्यांग व्यक्ती लिहिण्याकरी
🟣 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 व महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2020 करीता दिव्यांग व्यक्ती लिहिण्याकरीता सक्षम नसल्यास त्यांच्या मागणीप्रमाणे लेखनिक व/अथवा अनुग्रह कालावधी उपलब्धतेसंदर्भात आयोगाच्या संकेतस्थळावर घोषणा प्रसिद्ध करण्यात आली आहे. लेखनिक व/अथवा अनुग्रह कालावधीची आवश्यकता असलेल्या दिव्यांग उमेदवारांनी विहित नमुन्यात संबंधित सर्व कागदपत्रांसह 👉 pre-examination@mpsc.gov.in 👈या ईमेलवर दिनांक 15 नोव्हेंबर, 2021 पर्यंत विनंती अर्ज पाठविणे आवश्यक.

💥💥DIPAWALI OFFER💥💥 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी 18,19,20 वा अंक » २ जानेवारी २०२२ रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्ष
💥💥DIPAWALI OFFER💥💥 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी 18,19,20 वा अंक » २ जानेवारी २०२२ रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त.. » १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर २०२१ दरम्यानच्या घडामोडींचा समावेश.. पुस्तके सर्वत्र उपलब्ध.. » १८ वा अंक : १ जानेवारी ते १० मार्च २०२१ » १९ वा अंक : १० मार्च ते १० जुलै २०२१ » २० वा अंक : ११ जुलै ते ३१ ऑक्टोबर २०२१ ❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️ @ 300/- 35% OFF (₹ 460/-) 3 BOOKS COMBO offer 📍📍📍📍📍📍📍📍📍 Buy Online 👇 http://www.simplifiedcart.com Contact 9423333181 / 8788639688

🟪 ए. बालसुब्रमण्यम यांची नुकतीच 'भारतातील म्युच्युअल फंडाच्या संघटनेच्या (Association of Mutual Funds in India - AMFI)' नूतन अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे. 🔳 ठळक मुद्दे 👉ते कोटक म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश शहा यांची जागा घेतील. 👉राधिका गुप्ता यांची AMFI च्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

घटना समितीतील महत्वाच्या समित्या 1. मसुदा समिती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर 2. संघराज्य राज्यघटना समिती : पं. जवाहरलाल नेहरू 3. घटना समिती : डॉ. राजेंद्र प्रसाद 4. मूलभूत हक्क समिती : सरदार वल्लभभाई पटेल 5. प्रांतीय राज्यघटना समिती : सरदार वल्लभभाई पटेल 6. वित्त व स्टाफ समिती : डॉ. राजेंद्र प्रसाद 7. सुकून समिती : डॉ. के. एक. मुन्शी

🟪 आर्थिक आणि सामाजिक भूगोल
🟪 आर्थिक आणि सामाजिक भूगोल

💥💥DIPAWALI OFFER💥💥 🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆 OFFER OFFER only today ‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️ 💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥 Simp
💥💥DIPAWALI OFFER💥💥 🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆 OFFER OFFER only today ‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️ 💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥 Simplified CSAT 6th Edition @ 280/- 50%OFF 560/- Buy directly from Publication Online Store - Https://www.simplifiedcart.com

🟪केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा 'भाषा संगम' उपक्रम केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा 'भाषा संगम' उपक्रम सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त, केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते 31 ऑक्टोबर 2021 रोजी शाळांसाठी 'भाषा संगम' उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. ▪️ठळक बाबी. हा ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ अंतर्गत 22 भारतीय भाषांमध्ये दैनंदिन वापरातील मूलभूत वाक्ये शिकवण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा उपक्रम आहे. लोकांनी त्यांच्या मातृभाषेशिवाय इतर भारतीय भाषेतील मूलभूत संभाषण कौशल्ये आत्मसात करावीत ही त्यामागची संकल्पना आहे. या कार्यक्रमाची रचना आणि विकास राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) याने केले आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी हा असा एक उपक्रम जो दिक्षा (DIKSHA), ई-पाठशाला (ePathshala) या मंचावरून आणि 22 पुस्तिकांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जात आहे.

🟠बुकर पुरस्कार’ (Booker Prize 2021) 🔸लेखक : डेमन गॅलगट (दक्षिण आफ्रिका) 🔹कादंबरी :'द प्रॉमिस' (The Promise)