fa
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

رفتن به کانال در Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام MPSC SIMPLIFIED(official)

کانال MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 33 737 مشترک است و جایگاه 5 619 را در دسته آموزش و رتبه 12 029 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 33 737 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 01 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -8 و در ۲۴ ساعت گذشته برابر -13 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 15.91% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 0.84% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 5 369 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 282 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 02 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

33 737
مشترکین
-1324 ساعت
-127 روز
-830 روز
آرشیو پست ها
राज्यसेवा पूर्व परीक्षा - २ जानेवारी २०२२ » रिव्हिजनसाठी प्रमुख घडामोडी

🟪"14 डिसेंबर जागतिक उर्जा संवर्धन दिवस " आज जागतिक उर्जा संवर्धन दिवस आहे. पर्यावरण बदल, जागतिक तापमानवाढ या पार्श्वभूमीवर उर्जा स्त्रोतांचं संवर्धन करण्यासाठी, तसंच कमी उर्जा वापरासाठी लोकांमध्ये जागरुकता यावी म्हणून जगभर हा दिवस पाळला जातो. कमी उर्जा वापर म्हणजे कमी इंधनाचा वापर त्यामुळे पर्यावरणाच्या होणाऱ्या अपरिमित हानीला आळा बसेल हा त्यामागचा उद्देश. याच उद्देशानं धोरणं तयार करण्यासाठी केंद्र सरकारनं २००२ साली उर्जा कार्यक्षमता मंडळाची स्थापना केली होती. उर्जा संवर्धन आणि अन्य उपाययोजनांसाठी हे मंडळ केंद्र सरकारला मार्गदर्शन करतं. जागतिक पातळीवरही असे वेगवेगळे कार्यक्रम राबवले जात आहेत.

🟪महाराष्ट्रातील "पहिले बालस्नेही पोलीस स्टेशन पुण्यात" लष्कर पोलीस ठाण्याच्या आवारातील एका इमारतीत बालस्नेही पोलीस ठाणे सुरू करण्यात आले आहे. देशातील सर्वाधिक 'आयुष्मान भारत केंद्र' महाराष्ट्रात आहेत. गोव्यात देशातील पहिला हरित ऊर्जा अभिसरण प्रकल्प. डॉक्टर रतनलाल यांना जागतिक अन्न पुरस्कार 2020 प्राप्त. या पुरस्कारास कृषी क्षेत्रातील नोबेल पुरस्कार असेही म्हणतात,मातीची गुणवत्ता वाढून छोट्या शेतकऱ्यांना मदत करणे व अन्नधान्याचा जागतिक पुरवठा वाढवण्यासाठी हा पुरस्कार वर्ल्ड फूड प्राइज तर्फे 1987 पासून दिला जातो. 1987 ला प्रथम पुरस्कार हा डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना मिळाला होता.

▪️✌️ पुण्यात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. ▪️ Contact : 9028442502
▪️✌️ पुण्यात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. ▪️ Contact : 9028442502

#simplified_Publication #Comprehensive_Csat 🟪✌️नव्याने आज पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध ◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIE
#simplified_Publication #Comprehensive_Csat 🟪✌️नव्याने आज पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध ◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIED 6th Full Updated Edition ✍ डाॅ.अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ◼️ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध . ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ » CSAT ची सर्वसमावेशक 200 गुणांची तयारी » 2013 ते 2020 आयोगाच्या मराठी व इंग्रजी उताय्रांचे सखोल विश्लेषण » सरावासाठी मराठी व इंग्रजीच्या नवीन उताताय्रांचा विश्लेषणासह समावेश » आयोगाच्या धर्तीवर सरावासाठी 400 पेक्षा जास्त उतारे » 2013 ते 2020 आयोगाच्या अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या सर्व प्रश्नांचे घटकनिहाय विश्लेषण » अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या घटकनिहाय सराव प्रशनांचा विश्लेषणासह समावेश. » CSAT चा सराव करण्यास अत्यंत उपयुक्त » तंत्रशुद्ध पद्धतीने प्रश्न सोडविण्याची Simplified Strategy. » कमीत कमी वेळेत प्रश्न सोडविण्यासाठीच्या Ideas » CSAT मध्ये वारंवार होणाऱ्या चुका सुधारण्यासाठी उपयुक्त. » आपल्या राज्यसेवा 2021-22 च्या तयारीला योग्य दिशादर्शक ठरेल. 🔳👇Buy Online👇 www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

photo content
+4

photo content
+9

#simplified_Publication चे 🏵 सिम्प्लिफाईड 🎯महाराष्ट्रातील समाजसुधारक सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ⚫️ आगामी होणाऱ्या सर्व पूर्व व मुख्य परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ ग्रंथ 🔘80+ सर्व समाजसुधारकांची परीक्षाभिमुख माहिती 🔘750+ आयोगास सराव प्रश्नांचा समावेश 🔘प्रत्येक घटक-उपघटकांचे सखोल, सर्वसमावेशक परिपूर्ण विश्लेषण 🔘ऐतिहासिक माहितीवर आधारित Simplified Mind Map चा समावेश. ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ▪️मार्गदर्शक डाॅ. अजित प्रकाश थोरबोले [उपजिल्हाधिकारी] ▪️लेखक अमित देशमुख [PSI. M.A History] नितीन कदम [B.E.Mech] ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔳 आजच आपली प्रत राखून ठेवा. ONLINE BOOKING AVAILABLE www.simplifiedcart.com ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 👍Thank You! ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

🔲 आपल्या सिम्प्लिफाईड प्रकाशनाचे अल्पावधीत विद्यार्थी प्रिय ठरलेले ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔳 नुकत्याच राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सु
🔲 आपल्या सिम्प्लिफाईड प्रकाशनाचे अल्पावधीत विद्यार्थी प्रिय ठरलेले ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔳 नुकत्याच राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सुधारित अभ्यासक्रमात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या समाजसुधारकांचा सखोल विश्लेषणसह समावेश असलेले ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ #simplified_Publication चे 🏵 सिम्प्लिफाईड 🎯महाराष्ट्रातील समाजसुधारक 'सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी' महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध अाहे. ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔳 आजच आपली प्रत राखून ठेवा. ONLINE BOOKING AVAILABLE www.simplifiedcart.com ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 👍Thank You! ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

#simplified_Publication #Comprehensive_Csat 🟪✌️नव्याने आज पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध ◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIE
#simplified_Publication #Comprehensive_Csat 🟪✌️नव्याने आज पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध ◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIED 6th Full Updated Edition ✍ डाॅ.अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ◼️ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध . ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ » CSAT ची सर्वसमावेशक 200 गुणांची तयारी » 2013 ते 2020 आयोगाच्या मराठी व इंग्रजी उताय्रांचे सखोल विश्लेषण » सरावासाठी मराठी व इंग्रजीच्या नवीन उताताय्रांचा विश्लेषणासह समावेश » आयोगाच्या धर्तीवर सरावासाठी 400 पेक्षा जास्त उतारे » 2013 ते 2020 आयोगाच्या अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या सर्व प्रश्नांचे घटकनिहाय विश्लेषण » अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या घटकनिहाय सराव प्रशनांचा विश्लेषणासह समावेश. » CSAT चा सराव करण्यास अत्यंत उपयुक्त » तंत्रशुद्ध पद्धतीने प्रश्न सोडविण्याची Simplified Strategy. » कमीत कमी वेळेत प्रश्न सोडविण्यासाठीच्या Ideas » CSAT मध्ये वारंवार होणाऱ्या चुका सुधारण्यासाठी उपयुक्त. » आपल्या राज्यसेवा 2021-22 च्या तयारीला योग्य दिशादर्शक ठरेल. 🔳👇Buy Online👇 www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

🟪आसामी साहित्यिक नीलमणी फुकन आणि कोकणी साहित्यिक दामोदर मौजो यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. साहित्यिक नीलमणी फुकन यांना 2021 सालचा प्रतिष्ठेचा 'ज्ञानपीठ पुरस्कार' (56)आणि 2022 सालचा कोकणी साहित्यिक दामोदर मौजो यांना प्रदान करण्यात येणार आहे. (57) भारतीय ज्ञानपीठाने 07 डिसेंबर रोजी एका प्रकाशनात म्हटले आहे की ज्ञानपीठ पुरस्कार निवड समितीने 2021 आणि 2022 या वर्षांसाठी अनुक्रमे 56 व्या आणि 57 व्या ज्ञानपीठ पुरस्कारांची घोषणा केली आहे. प्रतिभा रॉय निवड समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.या पूर्वीचा 55 वा पुरस्कार मल्याळम साहित्यातील प्रसिद्ध कवी अक्किम अच्युतान नंबूदिरी यांना देण्यात आला. ज्ञानपीठ पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतात दरवर्षी दिला जाणारा सर्वात प्रमुख साहित्यिक पुरस्कार आहे आणि तो एका वर्षात फक्त एका भारतीय नागरिकाला दिला जाऊ शकतो. भारतीय राज्यघटनेत नमूद केलेल्या भाषांसोबतच (८वी अनुसूची) इंग्रजी भाषेतील लेखकांचीही या पुरस्कारासाठी निवड केली जाऊ शकते. या पुरस्कारांतर्गत 11 लाख रुपये, सन्मानपत्र आणि वाग्देवी (सरस्वती) ची कांस्य पुतळा.देशातील सर्वोच्च साहित्य पुरस्कार, ज्ञानपीठ हा लेखकांना "साहित्यातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी" दिला जातो. त्याची स्थापना 1961 मध्ये झाली. पहिला पुरस्कार : 1965 जी. शंकर कुरूप( मल्याळम)

🟪महाराष्ट्राला मागे टाकत गुजरात सर्वात मोठे उत्पादन केंद्र बनले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या अलीकडील अहवालानुसार, गुंतवणुक आणि व्यवसायात सातत्याने सुधारणा झाल्यामुळे गुजरात हे देशातील सर्वात मोठे उत्पादन केंद्र बनले आहे. गुजरातने महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकावर ढकलले आहे. RBI च्या मते, 2020 पर्यंत गुजरातचे सकल मूल्यवर्धित (GVA) सरासरी 15.9 टक्क्यांनी वाढून 5.11 लाख कोटी रुपये झाले आहे. याच कालावधीत महाराष्ट्राचा GVA 7.5 टक्क्यांनी वाढून 4.34 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच आठ वर्षांचा सरासरी विकासदर गुजरातच्या निम्मा होता. गुंतवणुकीने गुजरातला मागे टाकण्यात मोठी भूमिका बजावली, जी 2012-2020 मध्ये 5.85 लाख कोटी रुपये होती. याच काळात महाराष्ट्र 4.07 लाख कोटींची गुंतवणूक प्राप्त झाली. याशिवाय गुजरातमध्ये व्यवसाय परवाने देण्यासाठी एकच सुलभ कामगार कायदा आणि उत्पादनासाठी प्रोत्साहन योजना यासारख्या सुधारणांनीही मोठी भूमिका बजावली. सेवा क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र आजही सेवा क्षेत्रात देशात आघाडीवर आहे. राज्याचा सेवा GVA 2020 मध्ये वार्षिक सरासरी 12.6 टक्के दराने वाढून 15.1 लाख कोटी रुपये झाला. सेवा क्षेत्रात, तामिळनाडू रु. 3.43 लाख कोटींच्या GVA सह दुसऱ्या, कर्नाटक रु. 2.1 लाख कोटींसह तिसर्‍या स्थानावर आणि उत्तर प्रदेश रु. 1.87 लाख कोटींसह चौथ्या स्थानावर आहे. 2020 मध्ये देशातील एकूण उत्पादन GVA 16.9 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

🟪 सहाय्यक पुनरुत्पादक तंत्रज्ञान विधेयक लोकसभेत मंजूर. ART, अर्थात सहाय्यक पुनरुत्पादक तंत्रज्ञान विधेयक आज लोकसभेत सविस्तर चर्चेनंतर मंजूर झालं. हे विधेयक आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी  मांडलं. एआरटी क्लिनिक आणि बँकांचं नियंत्रण आणि पर्यवेक्षण व्हावं यादृष्टीनं हे विधेयक आणले आहे.  या विधेयकामुळे तंत्रज्ञानाचा गैरवापर रोखला जाईल,  आणि या उपायाद्वारे अपत्य जन्माबाबत सुरक्षित आणि नैतिक पद्धतिचं पालन होईल, असं ते म्हणाले.

🟪जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या VL-SRSAM क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी; १५ किमीवरच्या शत्रूलाही करु शकते नष्ट. भारताने मंगळवारी ओडिशाच्या किनाऱ्याजवळ चांदीपूर येथे ‘व्हर्टिकली लॉन्च्ड शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाइल’ (VL-SRSAM) ची यशस्वी चाचणी घेतली. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) च्या अधिकार्‍यांच्या मते, हे क्षेपणास्त्र सुमारे १५ किमी अंतरावर असलेल्या शत्रूच्या लक्ष्यांना नष्ट करू शकते. डीआरडीओने म्हटले आहे की VL-SRSAM भारतीय नौदलासाठी विकसित केले गेले आहे, ज्याचा उद्देश सागरी-स्किमिंग लक्ष्यांसह सीमेवरील विविध हवाई धोक्यांना रोखण्याचे आहे. डीआरडीओने दिलेल्या माहितीनुसार, अतिशय कमी उंचीवर असलेले इलेक्ट्रॉनिक लक्ष्य नष्ट करण्यासाठी उभ्या लाँचरमधून हे क्षेपणास्त्र डागण्यात आले. यावेळी भारतीय नौदलाच्या जहाजांकडून भविष्यात प्रक्षेपणासाठी आवश्यक असलेले नियंत्रकासह उभ्या लाँचर युनिट, कॅनिस्टराइज्ड फ्लाइट व्हेईकल, शस्त्र नियंत्रण प्रणाली इत्यादी सर्व शस्त्र प्रणाली घटकांच्या एकात्मिक ऑपरेशनचे प्रमाणीकरण करण्यासाठी या प्रणालीचे प्रक्षेपण करण्यात आले.

🟪जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढत : कार्लसनने जगज्जेतेपद राखले. नॉर्वेचा ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसन जगज्जेतेपद कायम राखण्यात पुन्हा यशस्वी ठरला. जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीतील शुक्रवारी झालेल्या ११व्या फेरीत कार्लसनने रशियाचा आव्हानवीर इयान नेपोम्निशीवर सहज वर्चस्व गाजवून सलग पाचव्यांदा जेतेपदाचा किताब मिळवला. भारताचा ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदला नमवून २०१३मध्ये प्रथमच जेतेपद काबीज करणाऱ्या कार्लसनने यंदाच्या लढतीत एकूण ७.५-३.५ गुणांच्या फरकाने तीन फेऱ्या बाकी असतानाच जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. त्याने ११वी फेरी ३ तास, २१ मिनिटांच्या संघर्षानंतर ४९ चालींत जिंकली. सर्वोत्तम १४ डावांच्या खेळवण्यात आलेल्या या लढतीतील एकूण ११ फेऱ्यांपैकी चारमध्ये कार्लसनने विजय मिळवला, तर अन्य सात डावांत त्याने बरोबरी पत्करली. शुक्रवारी पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळणाऱ्या ३१ वर्षीय नेपोम्निशीला आव्हान टिकवून ठेवण्यासाठी ११व्या फेरीत कार्लसनला किमान बरोबरीत रोखणे गरजेचे होते. परंतु २३व्या चालीत अतिआक्रमकपणा दाखवणे नेपोम्निशीला महागात पडले. कार्लसनने मात्र चलाखीने घोड्याचा बळी दिला आणि तेथून पुढे नेपोम्निशीला सातत्याने चुका करण्यास भाग पाडले. अखेर ४९व्या चालीनंतर नेपोम्निशीला हार मानावी लागली.

photo content
+4

photo content
+9