🎯Upmateofficial🎯
رفتن به کانال در Telegram
✔️स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र 🔅Upmate247 App 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.UpMate.Learning Youtube.com/upmateofficial
نمایش بیشترکشور مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
371
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
+1730 روز
آرشیو پست ها
स्पर्धा परीक्षा अपडेट
https://t.me/upmateofficial
आरोग्य भरती अपडेट
https://t.me/Aarogyabharti
नगरपरिषद भरती अपडेट
https://t.me/nagarparishadbharati
🔷 आजचे अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे 🎯
✅ 7 सप्टेंबर 2016
प्रश्न 1) व्हिएतनाम येथे आयोजित करण्यात आलेल्या 73 व्या मिस वर्ल्ड 2026 चा किताब कोणी जिंकला आहे?
उत्तर - जोहेरी मोला
प्रश्न 2) निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर - 7 सप्टेंबर
प्रश्न 3) भारतातील पहिल्या कार्बन गार्डनचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे?
उत्तर - दिल्ली
प्रश्न 4) श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टमध्ये समाविष्ट होणाऱ्या पहिल्या महिला विश्वस्त कोण बनल्या आहेत?
उत्तर - निर्मला यादव
प्रश्न 5) फॉरेन कंट्रीब्यूशन अमेंडमेंट (FCRA) सुधारणा विधेयक 2026 च्या तपासणीसाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली 31 सदस्यीय संयुक्त संसदीय समिती (JPC) स्थापन करण्यात आली आहे?
उत्तर - संजय जायसवाल
प्रश्न 6) ‘युद्ध अभ्यास-2026’ हा लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला?
उत्तर - अमेरिका
प्रश्न 7) नारळ मूल्यवर्धन पार्क सुरू करण्याची घोषणा कोणत्या राज्याने केली आहे?
उत्तर - केरळ
प्रश्न 8) V-Dem इन्स्टिट्यूटच्या इलेक्टोरल डेमोक्रसी इंडेक्स 2026 मध्ये कोणत्या देशाला प्रथम स्थान देण्यात आले आहे?
उत्तर - डेन्मार्क
प्रश्न 9) संतुलित आणि निरोगी आहाराला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय पोषण सप्ताह 2026 कधी साजरा करण्यात आला?
उत्तर - 1 ते 7 सप्टेंबर
प्रश्न 10) भारतातील सातव्या डाक प्रशिक्षण केंद्राची पायाभरणी कोणत्या राज्यात करण्यात आली आहे?
उत्तर - मध्य प्रदेश
प्रश्न 11) 13 वी उत्तर पूर्व विभागीय नेमबाजी स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे?
उत्तर - गुवाहाटी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Join us @upmateofficial
*🛑 आजचे अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी महत्त्वाचे प्रश्न & उत्तरे.*
✅ 6 सप्टेंबर 2026
प्रश्न 1) APPLE चे नवीन CEO कोण बनले आहेत?
उत्तर - जॉन टर्नस
प्रश्न 2) कोणत्या राज्य सरकारने 2029 पर्यंत राज्याला अवैध मादक पदार्थांपासून मुक्त करण्यासाठी सर्वसमावेशक धोरणाला मंजुरी दिली?
उत्तर - महाराष्ट्र
प्रश्न 3) बार्ट डी वेव्हर हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत?
उत्तर - बेल्जियम
प्रश्न 4) SCO ने 2026-27 च्या कार्यकाळासाठी कोणत्या शहराला पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून घोषित केले आहे?
उत्तर - लाहोर
प्रश्न 5) अधिकृत FIDE रेटिंग मिळवणारी जगातील सर्वात तरुण महिला खेळाडू कोण ठरली आहे?
उत्तर - एलेना मिश्रा
प्रश्न 6) श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - जितेंद्र मिश्रा
प्रश्न 7) नुकतेच प्रकाशित झालेले ‘कहो कालिदास’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर - युगल जोशी
प्रश्न 8) भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कार्यकारी संचालकपदी नुकतीच कोणाची नियुक्ती झाली आहे?
उत्तर - सुमन रे
प्रश्न 9) व्ही-डेम इन्स्टिट्यूटच्या ‘इलेक्टोरल डेमोक्रसी इंडेक्स 2026’ मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे?
उत्तर - 106 वा
प्रश्न 10) 2026 च्या पिकलबॉल विश्वचषकाचे यजमान राष्ट्र कोणते आहे?
उत्तर - व्हिएतनाम
Join us @upmateofficial
♦️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे..
👉 अर्ज कालावधी - 27 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2026
👉 अर्ज सादर करण्याची लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#
⚠️ मुख्य परीक्षा दिनांक फोटो मध्ये आहे..
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯
रेल्वे ग्रुप-D Answer Key Out
📎🌐लिंक :
https://rrb.digialm.com/EForms/configuredHtml/33128/101714/login.html
♦️काल आलेल्या नवीन परिपत्रका नुसार..
👉 कोतवाल भरती 2026 टाइम टेबल
● एकूण जागा - 2912
● फॉर्म भरणे सुरू - 02/10/2026 ते 17/10/2026
● परीक्षा दिनांक - 11/11/2026
● नियुक्तीपत्र - 28/11/2026
Join us @upmateofficial
🔅Upmate247 App 👇👇
❗️अभ्यासक्रम/Syllabus
❗️मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका / Previous year question papers
❗️मोफत सराव पेपर/ Free Test series_Quiz
❗️चालू घडामोडी/ daily current affairs
📌आजच Install करा 👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.UpMate.Learning
*🔷आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*
✅ 4 सप्टेंबर 2026
प्रश्न 1) इस्रो GSLV-F17 द्वारे प्रक्षेपित करणार असलेल्या भारताच्या पहिल्या भूस्थिर कक्षीय इमेजिंग उपग्रहाचे नाव काय?
उत्तर - EOS-05
प्रश्न 2) अपोलोन डायनॅमिक्सने बनवलेल्या भारताच्या सर्वात वेगवान मल्टीरोटर मानवरहित हवाई वाहनाचे (UAV) नाव काय?
उत्तर - आहुती MK-II
प्रश्न 3) कोणत्या राज्यात ऑलिम्पिक शहराची घोषणा करण्यात आली आहे?
उत्तर - तामिळनाडू
प्रश्न 4) Hyundai World Archery Para Series 2026 भारतात प्रथमच कोणत्या राज्यात आयोजित केली जात आहे?
उत्तर - गुजरात
प्रश्न 5) वयाच्या 87 व्या वर्षी निधन झालेले गौरांग व्यास कोण होते?
उत्तर - गायक, संगीतकार आणि संगीत संयोजक
प्रश्न 6) गोलला गुडी मंदिराला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात आला आहे. ते कोणत्या राज्यात आहे?
उत्तर - तेलंगणा
प्रश्न 7) Aero India ची 16 वी आवृत्ती कोणत्या ठिकाणी आयोजित केली जाईल?
उत्तर - बेंगळुरू
प्रश्न 8) कोणत्या शहरात एका ऑस्ट्रेलियन विद्यापीठाने ‘जलसेतू’ नावाच्या आपल्या भारतीय कॅम्पसच्या स्थापनेची औपचारिक घोषणा केली आहे?
उत्तर - ग्रेटर नोएडा
प्रश्न 9) पहिली ICC महिला चॅम्पियन्स ट्रॉफी 2027 चे आयोजन कोणता देश करेल?
उत्तर - भारत
प्रश्न 10) भारताच्या पहिल्या Green Forge Complex चे उद्घाटन कोठे झाले?
उत्तर - मोहाली
प्रश्न 11) राम मंदिर ट्रस्टच्या पहिल्या CEO पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
उत्तर - जितेंद्र मिश्रा
Join us @upmateofficial
🛑आजचे अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे
👉3 सप्टेंबर 2026...
प्रश्न 1) 'स्वच्छ सागर, सुरक्षित सागर' ची पाचवी आवृत्ती कोठे सुरू झाली आहे?
उत्तर : चेन्नई
प्रश्न 2) RBI चे कार्यकारी संचालक (Executive Director) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर : सुमन रे
प्रश्न 3) 'टायगर लँडस्केप्स' वर आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
उत्तर : नवी दिल्ली
प्रश्न 4) इस्रो (ISRO) EOS-05 उपग्रह कोणत्या रॉकेटद्वारे लॉन्च करणार आहे?
उत्तर : GSLV-F17
प्रश्न 5) श्रीराम जन्मभूमी तीर्थाचे नवीन CEO कोण बनले आहेत?
उत्तर : एअर मार्शल जितेंद्र मिश्रा
प्रश्न 6) गगनचुंबी इमारत दिवस (Skyscraper Day) कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर : 03 सप्टेंबर
प्रश्न 7) नासाच्या (NASA) 'आर्टेमिस करारात' सामील होणारा 71 वा देश कोणता बनला आहे?
उत्तर : तुर्किये
प्रश्न 8) मॅगी हॅबरमॅन आणि कोणाद्वारे 'रजीम चेंज' नावाचे पुस्तक लिहिले गेले आहे?
उत्तर : मॅगी हॅबरमॅन
प्रश्न 9) पहिली बिगर-वैद्यकीय (Non-Medical) महिला एअर व्हाईस मार्शल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर : शक्ती शर्मा
प्रश्न 10) आयुर्वेदावरील चर्चेसाठी 'ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद' (AIIA) ने कोणते डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केले आहे?
उत्तर : आयुर्वार्ता
Join us @upmateofficial
♦️सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 67 पदासाठी लिपिक सरळ सेवा भरती जाहीरात आलेली आहे..
👉अर्ज उद्यापासून सुरू होणार आहेत
3 सप्टेंबर 2026
👉पूर्ण जाहीरात उद्या उपलब्ध होईल
👉exam TCS मार्फत होणार आहे.
Join us @upmateofficial
🔷 आजचे खूप महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे 🔷
✅ 2 सप्टेंबर
प्रश्न - 1) FIH पुरुष हॉकी विश्वचषक 2026 कोणी जिंकला आहे?
उत्तर - जर्मनी
प्रश्न - 2) कोणत्या राज्याने महिला विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली आहे?
उत्तर - बिहार
प्रश्न - 3) पीएसए बुडापेस्ट स्क्वॉश ओपनचे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
उत्तर - वेलवन सेंथिलकुमार
प्रश्न - 4) रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2026 कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
उत्तर - बो काई, रुना खान आणि टॉमी कोह
प्रश्न - 5) सहाव्या वर्ल्ड नोमॅड गेम्स 2026 चे उद्घाटन कोणत्या देशात करण्यात आले?
उत्तर - किर्गिस्तान
प्रश्न - 6) जागतिक नारळ दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर - 02 सप्टेंबर
प्रश्न - 7) कोणत्या दिग्गज फुटबॉलपटूने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे?
उत्तर - सुनील छेत्री
प्रश्न - 8) दुलीप ट्रॉफीच्या इतिहासात अर्धशतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू कोण बनला आहे?
उत्तर - वैभव सूर्यवंशी
प्रश्न - 9) मिखाईल रुबिन यांच्यासह संयुक्तपणे 'प्रिक्स स्ट्रॉसबर्ग 2026' पुरस्कार कोणी जिंकला आहे?
उत्तर - रोमन बदनिन
प्रश्न - 10) 'इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ एंडोडोंटिक असोसिएशन्स'चे पहिले भारतीय अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - डॉ. व्ही. गोपीकृष्ण
Join us @upmateofficial
♦️कोर्ट न्यायालय cut off पाहून घ्या.
👉 औरंगाबाद 'शिपाई/हमाल/फराश'
या पदासाठी cut off 👉25
👉 मुंबई cut off 👉24
👉 नागपूर शिपाई 👉25
Join us @upmateofficial
*🔷 आजचे अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे 🔷*
✅ 1 सप्टेंबर 2026
प्रश्न 1) सर्वश्रेष्ठ भारतीय फुटबॉलपटू 2026 चा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?
उत्तर : लालियानझुआला छांगते
प्रश्न 2) ऍपलचे (Apple) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर : जॉन टर्नस
प्रश्न 3) कोणत्या एजन्सीने 'नॅन्सी ग्रेस रोमन' टेलिस्कोप लाँच केला आहे?
उत्तर : NASA
प्रश्न 4) नॉर्वेचे नवीन सम्राट (किंग) कोण बनले आहेत?
उत्तर : हाकॉन अष्टम
प्रश्न 5) तुआंकू मुहरीझ ट्रॉफी 2026 चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
उत्तर : अभय सिंग
प्रश्न 6) राष्ट्रीय क्षमा दिन कधी साजरा करण्यात आला आहे?
उत्तर : 01 सप्टेंबर
प्रश्न 7) राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) मध्ये संयुक्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर : अंशुमन शर्मा
प्रश्न 8) कोणत्या राज्याने पहिली ओझोन-आधारित पेयजल उपचार योजना सुरू केली आहे?
उत्तर : हिमाचल प्रदेश
प्रश्न 9) अल निनोमुळे नुकतीच कोणत्या देशाने आणीबाणी घोषित केली आहे?
उत्तर : इक्वाडोर
प्रश्न 10) भारताच्या शोभिवंत मत्स्यपालन क्षेत्राचा (Ornamental Fisheries) विकास आणि व्यवस्थापन करण्यासाठी 'मिशन रंगीन मछली 2031' कोठे सुरू करण्यात आले आहे?
उत्तर : लक्षद्वीप
Join us @upmateofficial
