fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

Vibha Academy 🚔🚔

Vibha Academy 🚔🚔

رفتن به کانال در Telegram

📚 विभा अकॅडमी | Vibha Academy 🎯 ध्येय निश्चित, यश निश्चित! join us on YouTube : https://youtube.com/@vibha_academy?si=T_YPYZEL4tptqaQi स्पर्धा परीक्षांची दर्जेदार व विश्वासार्ह तयारी करण्यासाठी तुमचे स्वागत आहे.

نمایش بیشتر
کشور مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
290
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
-130 روز
آرشیو پست ها
♦️'मनरेगा' गेली, 'जी राम जी' आली; मजुरांना १२५ दिवस कामांची हमी..! https://t.me/vibha_academy
♦️'मनरेगा' गेली, 'जी राम जी' आली; मजुरांना १२५ दिवस कामांची हमी..! https://t.me/vibha_academy

♦️भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान मुक्त व्यापार करार सोबतच दहा वेगवेगळे करार करण्यात आले.. 👉 35000 कोटी व्यापाराचे लक्ष..
♦️भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान मुक्त व्यापार करार सोबतच दहा वेगवेगळे करार करण्यात आले.. 👉 35000 कोटी व्यापाराचे लक्ष.... https://t.me/vibha_academy

12 जुलै 2026 चालू घडामोडी 1. जागतिक लोकसंख्या दिन 2026 ची अधिकृत थीम: "आज आणि भविष्यासाठी तरुणांच्या आशा व आकांक्षा साकार करणे." 2. आस्था वन संरक्षण योजना (Aastha Van Sanrakshan Yojana) अंतर्गत देशभरातील सुमारे 15,000 पवित्र वनांचे (Sacred Groves) संरक्षण व पुनर्स्थापना केली जाणार आहे. 3. केंद्र सरकारनुसार E20 मिश्रित पेट्रोल वापरल्यास काही वाहनांच्या इंधन कार्यक्षमतेत 3% ते 5% घट होऊ शकते. 4. NASA चे भारतीय वंशाचे अंतराळवीर अनिल मेनन हे 14 जुलै 2026 रोजी Soyuz MS-29 द्वारे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (ISS) रवाना होणार आहेत. 5. 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे (Commonwealth Games) यजमानपद अहमदाबाद शहराला मिळाले आहे. 6. 2026 आशियाई अंडर-19 व अंडर-23 बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा जकार्ता (इंडोनेशिया) येथे पार पडल्या. 7. भारतीय नौदलाने प्रोजेक्ट 17A अंतर्गत विकसित INS महेंद्रगिरी या अत्याधुनिक स्टेल्थ फ्रिगेटचे विशाखापट्टणम येथे नौदलात समावेशन (Commissioning) केले. 8. चीनने प्रथमच कक्षीय श्रेणीतील (Orbital-class) पुनर्वापरयोग्य रॉकेट बूस्टरची नियंत्रित पुनर्प्राप्ती यशस्वी केली. 9. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इंडोनेशियाच्या संसदेला संबोधित करणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले. 10. भारत सरकारने High Seas Letter of Authorization (LoA) कार्यक्रम सुरू केला असून त्याचा उद्देश शाश्वत खोल समुद्री मासेमारीला (Sustainable Deep-Sea Fishing) प्रोत्साहन देणे हा आहे. 11. भारताचे माजी टेनिसपटू लिएंडर पेस यांची Asian Tennis Federation (ATF) चे Player Ambassador म्हणून नियुक्ती करण्यात आली. 12. ऑस्ट्रेलियाने Cocos (Keeling) Islands येथे ISRO च्या गगनयान मोहिमेसाठी तात्पुरती स्पेस ट्रॅकिंग सुविधा उभारण्याची घोषणा केली. 13. Adani Defence and Aerospace ने मध्य प्रदेशात दक्षिण आशियातील सर्वात मोठी खासगी क्षेपणास्त्र (Missile) उत्पादन परिसंस्था उभारण्याची घोषणा केली. 14. आंध्र प्रदेश सरकारने शेतकऱ्यांना पट्टादार पासबुक वितरित करण्यासाठी Mee Bhoomi–Mee Hakku कार्यक्रम सुरू केला. 15. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नवी दिल्ली येथे जयप्रकाश नारायण सार्वजनिक ग्रंथालयाचे उद्घाटन केले. MPSC परीक्षेसाठी महत्त्वाचे One-Liners थीम: World Population Day 2026 – Realizing the hopes and aspirations of young people – today and for the future. 2030 Commonwealth Games: अहमदाबाद Asian U-19 & U-23 Boxing 2026: जकार्ता, इंडोनेशिया INS Mahendragiri: प्रोजेक्ट 17A स्टेल्थ फ्रिगेट ATF Player Ambassador: लिएंडर पेस Gaganyaan Tracking Facility: Cocos (Keeling) Islands, ऑस्ट्रेलिया Mee Bhoomi–Mee Hakku: आंध्र प्रदेश High Seas LoA Programme: शाश्वत खोल समुद्री मासेमारी Jai Prakash Narayan Public Library: नवी दिल्ली Join🫵 https://t.me/vibha_academy

♦️फॉर्च्यून इंडिया 2024.. 👉 सर्वात प्रभावशाली महिला या यादीत नीता अंबानी प्रथम स्थानी.. https://t.me/vibha_academy
♦️फॉर्च्यून इंडिया 2024.. 👉 सर्वात प्रभावशाली महिला या यादीत नीता अंबानी प्रथम स्थानी.. https://t.me/vibha_academy

🎾 विंबल्डन 2026 - महिला एकेरी (Women's Singles) 👉 विजेती: 🇨🇿 लिंडा नोस्कोवा (Linda Noskova) 👉 उपविजेती: 🇨🇿 कॅरोलिना मु
🎾 विंबल्डन 2026 - महिला एकेरी (Women's Singles) 👉 विजेती: 🇨🇿 लिंडा नोस्कोवा (Linda Noskova) 👉 उपविजेती: 🇨🇿 कॅरोलिना मुचोवा (Karolina Muchova) 👉 लिंडा नोस्कोवाने आपल्या कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम एकेरी विजेतेपद पटकावले. अलीकडील विंबल्डन महिला एकेरी विजेत्या 👉 2026: 🇨🇿 लिंडा नोस्कोवा 👉 2025: 🇵🇱 इगा स्वियातेक 👉 2024: 🇨🇿 बार्बोरा क्रेझिकोवा https://t.me/vibha_academy

#MPSC ♦️आज झालेला गट क मुख्य 2025 परीक्षा चा पेपर.. 👉 पेपर 1 https://t.me/vibha_academy

♦️उद्या होणाऱ्या महाराष्ट्र अराजपत्रित गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 साठी पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा ..!💐❤️ ● पेपर 1 (मरा
♦️उद्या होणाऱ्या महाराष्ट्र अराजपत्रित गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 साठी पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा ..!💐❤️ ● पेपर 1 (मराठी व इंग्रजी) • उपकेंद्रावरील उपस्थिती - सकाळी 9:30 • प्रवेशाची शेवटची वेळ - सकाळी 10:30 • परीक्षा कालावधी - सकाळी 11 ते 12 ● पेपर 2 (सामान्य अध्ययन व बुद्धीमत्ता चाचणी) • उपकेंद्रावरील उपस्थिती - दुपारी 1:30 • प्रवेशाची शेवटची वेळ - दुपारी 2:30 • परीक्षा कालावधी - दुपारी 3 ते 4 Join🫵 https://t.me/vibha_academy

11 जुलै 2026 चालू घडामोडी 🤓🤓 --- 1. भारत–ऑस्ट्रेलिया तिसरी वार्षिक शिखर परिषद स्थळ: मेलबर्न, ऑस्ट्रेलिया भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरी वार्षिक शिखर परिषद आयोजित करण्यात आली. 2. संरक्षण व सुरक्षा सहकार्य भारत आणि ऑस्ट्रेलियाने संयुक्त संरक्षण व सुरक्षा सहकार्य जाहीरनामा (Joint Declaration on Defence and Security Cooperation) स्वीकारला. 3. PACTS पूर्ण रूप: Australia-India Partnership on Cyber, Critical Technologies and Supply Chains सायबर सुरक्षा, महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळीतील सहकार्य वाढविण्यासाठी हा उपक्रम आहे. 4. गुजरात गुजरातने 2026–29 साठी पहिले डेटा सेंटर धोरण (Data Centre Policy) जाहीर केले. 5. प्रोजेक्ट जंप स्टार्ट ग्रेट इंडियन बस्टर्ड (गोडावण) पक्ष्याच्या पिल्लाने कच्छ येथे 40 दिवसांचा महत्त्वाचा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केला. 6. महाराष्ट्र न्यायमूर्ती (निवृत्त) रंजना प्रकाश देसाई यांची समान नागरी संहिता (UCC) अभ्यास समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. 7. Novo Nordisk कंपनीने भारतात Awiqli हे जगातील पहिले आठवड्यातून एकदा घेण्याचे बेसल इन्सुलिन इंजेक्शन लॉन्च केले. 8. Ipsos – What Worries the World (June 2026) जगातील सर्वाधिक आशावादी देशांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर राहिला. 9. National CAMPA राष्ट्रीय CAMPA प्रशासकीय मंडळाची 7 वी बैठक कोयंबतूर येथे पार पडली. 10. WSIS Prize 2026 दूरसंचार विभागाच्या (DoT) 'समृद्ध ग्राम' प्रकल्पाला WSIS Prize 2026 चा जागतिक विजेता पुरस्कार मिळाला. 11. Land Border District SP Conference Land Border District Superintendent of Police Conference–2026 चे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले. 12. उत्तराखंड ULLAS – New India Literacy Programme अंतर्गत भारतातील सहावे पूर्ण साक्षर राज्य बनले. 13. उत्तर प्रदेश मुख्यमंत्री शिक्षक कॅशलेस मेडिकल योजना (Guru Dakshina) सुरू करण्यात आली. 14. केरळ महिला उद्योजकांसाठी दक्षायणी स्व-उद्योजकता सहाय्य योजना (Dakshayani Self-Entrepreneurship Assistance Scheme) सुरू केली. 15. Time Out Happy Index 2026 जयपूर हे भारतातील सर्वात आनंदी शहर घोषित करण्यात आले. --- Join🫵 https://t.me/vibha_academy

♦️विधानसभा पावसाळी अधिवेशनाचे प्रमुख मुद्दे.. 👉 22 जून ते 10 जुलै 2026 या कालावधी मध्ये अधिवेशन पार पडले.. https://t.me/vibh
♦️विधानसभा पावसाळी अधिवेशनाचे प्रमुख मुद्दे.. 👉 22 जून ते 10 जुलै 2026 या कालावधी मध्ये अधिवेशन पार पडले.. https://t.me/vibha_academy

♦️राज्यात नर्सिंगच्या 2,050 नव्या जागा... 👉 10 नवीन सरकारी महाविद्यालये सुरू होणार.. Join🫵 https://t.me/vibha_academy
♦️राज्यात नर्सिंगच्या 2,050 नव्या जागा... 👉 10 नवीन सरकारी महाविद्यालये सुरू होणार.. Join🫵 https://t.me/vibha_academy

♦️E-20 मुळे मायलेजमध्ये घट, सरकारची कबुली.. 🙏🙏 https://t.me/vibha_academy
♦️E-20 मुळे मायलेजमध्ये घट, सरकारची कबुली.. 🙏🙏 https://t.me/vibha_academy

जा. क्र. ०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लेखनिक/सहायक व / अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/instructions_for_divyang_candidates/123# https://t.me/englishwithmadansir

भारतीय राज्यघटना – राज्यघटनेची उगमस्थाने (Sources of the Constitution) 🎯 परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा Topic | MPSC | UPSC | PSI | STI | ASO 🇬🇧 ब्रिटिश राज्यघटना ✔ संसदीय शासनपद्धती ✔ कायद्याचे राज्य (Rule of Law) ✔ एकेरी नागरिकत्व ✔ मंत्रिमंडळ प्रणाली ✔ संसदीय विशेषाधिकार ✔ द्विगृही विधिमंडळ 🇺🇸 अमेरिकन राज्यघटना ✔ मूलभूत अधिकार ✔ न्यायालयीन पुनर्विलोकन (Judicial Review) ✔ राष्ट्रपती महाभियोग ✔ न्यायपालिकेचे स्वातंत्र्य ✔ उपराष्ट्रपती पद 🇨🇦 कॅनेडियन राज्यघटना ✔ मजबूत केंद्रासह संघराज्य ✔ अवशिष्ट अधिकार केंद्राकडे ✔ राज्यपालांची नियुक्ती केंद्राकडून ✔ सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकारक्षेत्र 🇮🇪 आयरिश राज्यघटना ✔ राज्याच्या धोरणाची निर्देशक तत्त्वे (DPSP) ✔ राष्ट्रपती निवड पद्धत ✔ राज्यसभेवर नामनिर्देशन 🇦🇺 ऑस्ट्रेलियन राज्यघटना ✔ समवर्ती सूची ✔ व्यापार व वाणिज्य स्वातंत्र्य ✔ संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन 🇷🇺 सोव्हिएत (रशियन) राज्यघटना ✔ मूलभूत कर्तव्ये ✔ प्रास्ताविकेतील सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय 🇫🇷 फ्रेंच राज्यघटना ✔ प्रजासत्ताक ✔ स्वातंत्र्य, समता व बंधुता 🇩🇪 जर्मनी (वायमार) ✔ आणीबाणीमध्ये मूलभूत अधिकारांचे निलंबन 🇿🇦 दक्षिण आफ्रिका ✔ राज्यघटना दुरुस्ती प्रक्रिया ✔ राज्यसभा सदस्यांची निवड 🇯🇵 जपानी राज्यघटना ✔ Procedure Established by Law (कायद्याने स्थापित प्रक्रिया) 📌 एकाच पोस्टमध्ये संपूर्ण Revision! #Polity #Constitution #SourcesOfConstitution #MPSC #UPSC #PSI #STI #ASO https://t.me/englishwithmadansir

💐राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (NEP 2020) आणि 'उल्लास' (ULLAS – Understanding of Lifelong Learning for All in Society – नवभारत
💐राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (NEP 2020) आणि 'उल्लास' (ULLAS – Understanding of Lifelong Learning for All in Society – नवभारत साक्षरता कार्यक्रम) अंतर्गत निर्धारित प्रौढ साक्षरतेचे निकष यशस्वीरी्या पूर्ण केल्यानंतर, उत्तराखंड हे देशातील सहावे पूर्णतः साक्षर राज्य बनले आहे. ◾️भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत असलेल्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने निश्चित केलेले साक्षरतेचे मानक पूर्ण केल्यानंतर, ८ जुलै २०२६ रोजी राज्यपालांनी या घोषणेला मंजुरी दिली. ◾️ या ऐतिहासिक कामगिरीसह, उत्तराखंड आता मिझोराम, गोवा, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश आणि सिक्कीम या पूर्णतः साक्षर राज्यांच्या यादीत सामील झाले आहे. https://t.me/englishwithmadansir

महाराष्ट्रात लवकरच समान नागरी कायदा👍 Join🫵 https://t.me/englishwithmadansir
महाराष्ट्रात लवकरच समान नागरी कायदा👍 Join🫵 https://t.me/englishwithmadansir

♦️ इन्स्टाग्राम फोटोचा होऊ शकतो गैरवापर, मेटाच्या 'म्यूज इमेज'ची करणार चौकशी.. Join🫵 https://t.me/englishwithmadansir
♦️ इन्स्टाग्राम फोटोचा होऊ शकतो गैरवापर, मेटाच्या 'म्यूज इमेज'ची करणार चौकशी.. Join🫵 https://t.me/englishwithmadansir

साने गुरुजी...❤️❤️❤️ अस्पृश्यांनाही विठ्ठलमंदिरात प्रवेश मिळावा, यासाठी साने गुरूजींनी मे 1947 मध्ये पंढरपुरात मोठं आंदोलन उभ
साने गुरुजी...❤️❤️❤️ अस्पृश्यांनाही विठ्ठलमंदिरात प्रवेश मिळावा, यासाठी साने गुरूजींनी मे 1947 मध्ये पंढरपुरात मोठं आंदोलन उभं केलं होतं..... 💐💐💐