Vibha Academy 🚔🚔
رفتن به کانال در Telegram
📚 विभा अकॅडमी | Vibha Academy 🎯 ध्येय निश्चित, यश निश्चित! join us on YouTube : https://youtube.com/@vibha_academy?si=T_YPYZEL4tptqaQi स्पर्धा परीक्षांची दर्जेदार व विश्वासार्ह तयारी करण्यासाठी तुमचे स्वागत आहे.
نمایش بیشترکشور مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
290
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
-130 روز
آرشیو پست ها
भावांनो-बहिणींनो,
ध्येय मोठं असेल तर अभ्यासही मोठा करावा लागतो.
फक्त काही दिवस नाही—रोज, सातत्याने, शांतपणे अभ्यास करायचा आहे.
आज केलेला प्रत्येक तास
उद्याच्या यशाची पायाभरणी करतो.
थकवा येईल, कंटाळा येईल, motivation कमी होईल…
पण सातत्य सोडायचं नाही. 🔥
खूप अभ्यास करा.
सातत्य ठेवा.
स्वतःवर विश्वास ठेवा.
यश नक्की मिळेल. 💯
https://t.me/vibha_academy
Access प्रवेश / पोहोच / वापरण्याचा अधिकार I have access to the internet. → मला इंटरनेटचा वापर करण्याचा अधिकार/प्रवेश आहे.
Accession पद/सिंहासनावर येणे; एखाद्या संघटनेत/करारात सामील होणे His accession to the throne was celebrated. → त्याचा सिंहासनावर येण्याचा सोहळा झाला.
लक्षात ठेवण्याची ट्रिक 🧠
Access = Enter / Reach → प्रवेश करणे
Accession = Join / Come to power → सामील होणे / सत्तेवर येणे
Access ≠ Accession — spelling आणि meaning दोन्ही वेगळे आहेत.
https://t.me/vibha_academy
🔖 हा फरक लक्षात ठेवा मित्रांनो :-
🗓 2 ऑगस्ट - लेखन प्रेरणा दिन
🗓 15 ऑक्टोबर - वाचन प्रेरणा दिन
➡️ अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिन 2 ऑगस्ट हा दिवस महाराष्ट्रात लेखन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो.
➡️ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिन 15 ऑक्टोबर महाराष्ट्रात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥
Combine गट ब आणि गट क पूर्व आणि मुख्य gs पेपर ची परिपूर्ण तयारी :-
(तलाठी पदासह)
राज्यव्यवस्था: रंजन कोळंबे
अर्थशास्त्र: रंजन कोळंबे
इतिहास : 11th old history बुक, गाठाळ: महाराष्ट्राचा इतिहास
भूगोल: दीपस्तंभ पब्लिकेशन
विज्ञान : सचिन भस्के
चालू घडामोडी: simplified, परिक्रमा
गणित : सचिन ढवळे
प्रत्येक विषयाचा किमान एक तरी संदर्भ पुस्तक पूर्ण आणि समजून घेऊन चांगल वाचल पाहिजे. त्यानंतर लोकसेवा पब्लिकेशन च combine स्पष्टीकरण बुक वाचल पाहिजे. सोबत कमी वेळेत revision साठी आपण लोकसेवा पब्लिकेशन च्या विषयानुसार नोट्स वापरू शकता.
Step 1 : वर दिलेली संदर्भ बुक
Step 2: लोकसेवा पब्लिकेशन combine स्पष्टीकरण बुक आणि नोट्स
स्टेप 3: 21000 मधून टॉपिक नुसार प्रश्नाचा मागील झालेल्या प्रश्नाचा सराव.
स्टेप 4: टेस्ट सिरीज
https://youtube.com/@vibha_academy?si=YmnV7XlsF_6wP8G-
https://t.me/vibha_academy
#Current Eco
स्रोत: नीती आयोग
2023/24 महाराष्ट्रामध्ये स्थूल मूल्यवर्धन यामध्ये विचार केल्यास...
सेवा क्षेत्राचा हिस्सा (59.5%)
उद्योग क्षेत्रात हिस्सा (26.5%)
शेती क्षेत्राचा हिस्सा (14%)
🎯 पहिले जातमुक्त गाव – सौंदाळा
🌟 5 फेब्रुवारी 2026 रोजी जातमुक्तीची घोषणा
📍तालुकाः नेवासा (अहिल्यानगर)
👨🦱 सरपंचः शरद आरगडे
🤝 ठरावः 'माझा धर्म – माणुसकी'
प्रत्येक विषयाचा किमान एक तरी संदर्भ पुस्तक पूर्ण समजून आणि पूर्णपणे वाचले पाहिजे तेव्हाच आपण नोट्सकडे रिविजन साठी गेले पाहिजे तेव्हाच परीक्षेमध्ये प्रत्यक्षात प्रश्न बघताना आपलं लॉजिक लागत.
♦️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे.. ज्यांनी भरले नाहीत फॉर्म त्यांनी नक्की भरा..
⚠️ तलाठी भरती पण MPSC गट क मध्ये ऍड झाली आहे.. 🙏🙏
👉 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑगस्ट 2026
👉 पूर्व परीक्षा तारीख : 25 ऑक्टोबर 2026
👉 Apply Link :
https://mpsconline.gov.in/candidate/main
