🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁
رفتن به کانال در Telegram
स्पर्धा परिक्षेसाठी सर्वाधिक निकाल देणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम अकॅडमी…
نمایش بیشترکشور مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
1 641
مشترکین
+324 ساعت
+277 روز
+2730 روز
آرشیو پست ها
नवीन कर कायदा १ एप्रिल २०२६ पासून लागू होणार आहे. त्यापूर्वी नागरिकांना या कायद्यातील तरतुदींची ओळख करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.
101 व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिनेते मोहन जोशी..
⏩ अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन
◾️अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे भरवले जाते
◾️1905 - पाहिले अ. भ.मराठी नाट्य संमेलन , पुणे
◾️पाहिले अध्यक्ष - ग.श्री. खापर्डे
◾️100 वे संम्मेलन - 2024, पिंपरी चिंचवड (डॉ. जब्बार पटेल)
◾️मुख्यालय - मुंबई
◾️संमेलन दरवर्षी वेगवेगळ्या शहरात होते
◾️100 व्या संमेलनाचा समारोप 24 ते 26 एप्रिल रोजी रत्नागिरी येथे होणार आहे
⏩ मोहन जोशी
◾️मोहन जोशी हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे (संस्थेचे) अध्यक्ष देखील होते (2003 ते 2011)
◾️2010 - 90 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन अध्यक्ष होते ( न्यू जर्सी (अमेरिका))
◾️आत्मचरित्र - 'नटखट नट-खट’
९८ व्या ऑस्कर सोहळ्यात कोणत्या चित्रपटाला 'सर्वोत्कृष्ट चित्रपटा'चा (Best Picture) मान मिळाला?
गुजरातने आपल्या पहिल्या खासगी 'साउंडिंग रॉकेट'चे प्रक्षेपण कोठून केले?
बँकॉक येथे आयोजित 'वर्ल्ड बॉक्सिंग फ्युचर्स कप २०२६' मध्ये सुवर्णपदक जिंकणारी महाराष्ट्रातील खेळाडू कोण?
