fa
Feedback
🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁

🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁

رفتن به کانال در Telegram

स्पर्धा परिक्षेसाठी सर्वाधिक निकाल देणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम अकॅडमी…

نمایش بیشتر
کشور مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
1 641
مشترکین
+324 ساعت
+277 روز
+2730 روز
آرشیو پست ها
GARBH-Ini या उपक्रमाचे पूर्ण नाव काय आहे?
Anonymous voting

🚨 गुजरात बनले समान नागरी संहिता लागु करणारे दुसरे राज्य- 🚨उत्तराखंडनंतर गुजरात हे समान नागरी संहिता विधेयक समत करणारे भारतातील दुसरे राज्य ➡️ २४ मार्च २०२६ रोजी गुजरात विधानसभेची ऐतिहासिक कामगिरी ➡️ एकसमान कायदेशीर चौकट: विवाह, घटस्फोट,वारसाहक्क आणि लिव्ह इन सबंधाचे सर्व धर्मियांसाठी समान नियम ➡️ उद्दिष्ट: कायदेशीर एक समानता, लैगिक न्याय आणि सामाजिक सूसवाद प्रस्थापित करणे ➡️ अनुसूचित जमाती अपवाद: आदिवासीं समुदायाच्या विशिष्ट चालीरीती आणि परंपराचे सरक्षण करण्यासाठी त्याना कायद्यातून सवलत ➡️ कलम ४४ : भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वांचे कलम ४४ संपूर्ण देशात समान नागरी संहितेचा पुरस्कार करते ➡️ पहिले राज्य : उत्तराखंड हे समान नागरी संहिता कायदा समत करणारे पहिले राज्य ठरले ➡️ न्यायमूर्ती रंजना देसाई समिती : सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशीनुसार मसुदा ➡️ जनसहभाग : मसुदा तयार करताना समितीला जनतेकडून सुमारे २० लाख सूचना प्राप्त

समान नागरी संहिता (UCC) विधेयक मंजूर करणारे भारतातील दुसरे राज्य कोणते ठरले आहे?
Anonymous voting

🔶1,530 लिपिक टंकलेखक 🛑125 दुय्यम निरीक्षक 💠73 कर सहायक ⭕️ 9 उद्योग निरीक्षक 🔆 4 तांत्रिक सहायक एकूण 803 जागा वाढल्या आहेत. 📍एकूण पदसंख्या = 1741

जाहिरात क्रमांक १२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - पदसंख्येसंदर्भात शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

124-2025 Gr-C Pre 2025 - Corrigendum regarding posts.pdf7.11 MB

अमेरिकेतील न्यू जर्सी राज्यात न्यायाधीश म्हणून नियुक्त होणारी पहिली मुस्लिम महिला कोण आहे?
Anonymous voting

जागतिक हवा गुणवत्ता अहवाल २०२५' (IQAir Report) नुसार जगातील सर्वात प्रदूषित राजधानी कोणती ठरली आहे?
Anonymous voting

🚨जागतिक वायू गुणवत्ता अहवाल २०२५ (IQAir) 🚨 महत्त्वाचे मुद्दे: ➡️ अहवाल जारीकर्ता: IQAir (ही एक स्विस संस्था आहे) ➡️ मुख्य निकष: हवेतील PM2.5 कणांचे प्रमाण ➡️ सर्वात प्रदूषित देश: पाकिस्तान (जगात प्रथम क्रमांक) ➡️ सर्वात प्रदूषित शहर: लोणी (उत्तर प्रदेश, भारत). 🚨 जगातील ५ सर्वात प्रदूषित देश: १. पाकिस्तान 🇵🇰 २. बांगलादेश 🇧🇩 ३. ताजिकिस्तान 🇹🇯 ४. चाड 🇹🇩 ५. काँगो (DRC) 🇨🇩 🚨 भारताचे स्थान: या यादीत भारत ६ व्याक्रमांकावर आहे 🚨 शहर-स्तरीय स्थिती (जगातील प्रथम ४ प्रदूषित शहरे): १. लोणी (उत्तर प्रदेश, भारत) २. बर्निहाट (मेघालय, भारत) ३. होतान (चीन) ४. दिल्ली (भारत) 🚨 कल (Trend): जगातील २५ सर्वात प्रदूषित शहरांमध्ये प्रामुख्याने भारत, पाकिस्तान आणि चीनमधील शहरांचा समावेश आहे

✅ भीम पेमेंटस ऍपचे : नवे ब्रँड अॅम्बेसेडर - महेंद्रसिंग धोनी ➡️ महेंद्र सिंग धोनी : नवे ब्रँड ॲम्बेसेडर: भीम पेमेंट्स ॲपच्या जाहिरात आणि प्रचारासाठी महेंद्रसिंग धोनीची निवड करण्यात आली आहे. ➡️ व्यवस्थापक संस्था: नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ही संस्था भारत इंटरफेस फॉर मनी (भीम) नावाचे यूपीआय-आधारित ॲप चालवते. ➡️ अ‍ॅपची उद्दिष्ट्ये: १) डिजिटल पेमेंटचा प्रसार करणे : जास्तीत जास्त लोकांपर्यंत डिजिटल व्यवाहारांची व्याप्ती वाढविणे हे मुख्य ध्येय आहे २) सुरक्षित व्यवहार आणि जनजागृती : लोकांना सुरक्षितपणे पैसे पाठवण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि त्याबाबत जागरूकता निर्माण करणे

भीम (BHIM) पेमेंट्स ॲपचे नवीन ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
Anonymous voting

जागतिक वायू गुणवत्ता अहवाल २०२५' (World Air Quality Report 2025) अहवालानुसार जगातील सर्वाधिक प्रदूषित देश कोणता ठरला आहे?
Anonymous voting

परिक्रमा मासिक मार्च उपलब्ध…..
परिक्रमा मासिक मार्च उपलब्ध…..

महिला आरक्षणासाठी दोन विधेयके मांडणार ● लोकसभेच्या जागा - 543 वरून 816 होण्याची शक्यता ● महिलांच्या साठी राखीव जागा - 273 ● ल
महिला आरक्षणासाठी दोन विधेयके मांडणार ● लोकसभेच्या जागा - 543 वरून 816 होण्याची शक्यता ● महिलांच्या साठी राखीव जागा - 273 ● लोकसभा बहुमताचा - 401 होईल ● राज्यसभा व विधानपरिषदांवर परिणाम नाही ● राज्यांतील लोकसभा जागांमध्ये वाढ > UP: 80→120 > महाराष्ट्र: 48→72 > बिहार: 40→60 > केरळ: 20→30 ● आरक्षण जागांमध्ये वाढ > SC: 84→136 > ST: 47→70 ● 2029 पासून लागू होण्याची शक्यता ● 1976 - पासून लोकसभा जागा वाढवल्या नव्हत्या (फक्त 543 आहेत). ⏩ महाराष्ट्रात बदल ● महाराष्ट्र विधानसभा - 288 वरून 432 जागा ● महाराष्ट्र लोकसभा - 48 वरून 72 जागा ● महाराष्ट्र लोकसभा - महिलांच्या साठी 24 राखीव

नेपाळच्या पहिल्या महिला ट्रांसजेंडर संसद सदस्य कोण बनल्या आहेत?
Anonymous voting