🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁
رفتن به کانال در Telegram
स्पर्धा परिक्षेसाठी सर्वाधिक निकाल देणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम अकॅडमी…
نمایش بیشترکشور مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
1 647
مشترکین
+524 ساعت
+327 روز
+3230 روز
آرشیو پست ها
🚨🚨ICC महिला क्रिकेट विश्व कप 2025 🚨🚨
आयोजक : भारत व श्रीलंका
ठिकाण : डी वाय पाटील स्टेडियम नवी मुंबई
अंतिम सामना : भारत X दक्षिण आफ्रिका
कालावधी : 30 सप्टेंबर – 2 नोव्हेंबर 2025
संघ : एकूण 8
👉बक्षीस : 13.88 मिलियन (विजेता 4.48M, उपविजेता 2.24M)
कर्णधार : भारतीय महिला संघाचे कर्णधार हरमनप्रीत कौर, उपकर्णधार हे स्मृती मंधाना आहे.
✍ विजेता संघ : भारत
✍ उपविजेता संघ : दक्षिण अफ्रीका
https://play.google.com/store/apps/details?id=com.plzijr.uzbxil
ॲप डाऊनलोड करा 👆🏻
https://www.youtube.com/live/jM_TVnzoclI?si=Cr9kgexT1Q416Dmt
लाईव्ह सेशन चालू आहे सर्वांनी लगेच जॉईन करावे 👆🏻👆🏻👆🏻👆🏻
*Online English Test-2#
By Vinayak Sakhare Sir (Ex.STI/PSI)👇🏻👇🏻👇🏻*
आज रविवारी झालेल्या इंग्रजी विषयाच्या सेमिनारच्या अध्यापनावर Article (उपपदे)आधारित सराव प्रश्न सोबत दिले आहेत. ज्यांनी सेमिनार केले आहे त्यांनी सोडवावे.
1)तुमचे नाव संपूर्ण लिहावे.
2) ही परीक्षा एकवेळेसच सोडवावे.
https://testmoz.com/14700152
रविवार स्पेशल..प्रा.दिलीप आडे सरांचे मराठी व्याकरण अलंकार या घटकाचा सेमिनार चालू आहे. वेळ सकाळी 8 ते 10
इंग्रजी सेमिनार सकाळी 10 ते 12
*Online English Test By Vinayak Sakhare Sir (Ex.STI/PSI)👇🏻👇🏻👇🏻*
रविवारी झालेल्या इंग्रजी विषयाच्या सेमिनारच्या अध्यापनावर आधारित 20 सराव प्रश्न सोबत दिले आहेत. ज्यांनी सेमिनार केले आहे त्यांनी सोडवावे.
1)तुमचे नाव संपूर्ण लिहावे.
2) ही परीक्षा एकवेळेसच सोडवावे.
https://testmoz.com/q/14864794
+2
द लॉयन्स अकॅडमी ,लातूर येथे रविवार स्पेशल इंग्रजी विषयाचा सेमिनार पार पडला. श्री विनायक साखरे सर (Ex.STI/PSI) यांनी आपल्या अनुभवातून आवश्यक व निधन विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय तयारी केल्यास किती सोपा असतो याची प्रचिती आणून दिली.
#LRCC #द _लॉयन्स_अकॅडमी_लातूर #English
https://www.youtube.com/live/cjFKNXwnd7k?si=m5d-xra9Z7MKeZPh
लाईव्ह सेशन सुरू आहे सर्वांनी लगेच जॉईन करावे.👆👆
