🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁
رفتن به کانال در Telegram
स्पर्धा परिक्षेसाठी सर्वाधिक निकाल देणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम अकॅडमी…
نمایش بیشترکشور مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
1 638
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
آرشیو پست ها
🚨द लायन्स अकॅडमी लातूर 🚨
🚨नवीन फाउंडेशन बॅच 🚨
🚨 सुरुवात - १ ऑगस्ट २०२६
⏰ वेळ - सकाळी ९ ते १२
बॅचची वैशिष्ट्ये -
१) या बॅचमध्ये मुलींना फीसमध्ये ५०% विशेष सवलत
२) गट ब आणि क परीक्षेची परिपूर्ण तयारी होणारी बॅच
३) आयोगाच्या काठिण्य पातळीनुसार प्रत्येक घटकावर विशेष भर
४) प्रिंटेड नोट्स मिळतील
५) प्रत्येक रविवारी सराव पेपरचे नियोजन
☎️ : 7498184797 / 9156123486
आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.💐🌸
राम, कृष्ण, हरी ✨
💐💐💐💐💐💐💐💐💐
लॉयन्स अकॅडमी, लातूर परिवारातील
मिनकी ता.बिलोली जी नांदेड या गावचे सुपुत्र श्री.उमर युनुस शेख यांची SRPF गट 01 पदी निवड झाली आहे...
त्या बदल सत्कार करताना संचालक शिवाजी पवार सर व भिंगोले सर व टीम...💥💐💐💐💐💐💐💐
🎯 MPSC Combine स्पेशल टेस्ट सीरिज 🎯
प्रत्येक घटकावर विशेष लक्ष्य🎯
आयोगाच्या प्रश्नपत्रिकेला अनुसरून 🎯
रविवार 26/07/2026 रोजी पेपर आहे...
हा सराव पेपर सर्वासाठी मोफत असेल💥
आपण जे देणार तेच परीक्षेला येणार...💯
द लॉयन्स पोलिस व सैन्य पूर्व प्रशिक्षण केंद्र , खाडगाव रोड, लातूर 🦁
विद्यार्थ्यांच्या मैदानी व लेखी परीक्षेची 100%तयारी ..🎯
स्पेशल गुरुदक्षिणा बॅच (पोलिस भरती)
🎯प्रत्येक विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष्य..🎯
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपरफुटी रोखण्यासाठी कडक कायदा आणण्याची आणि दोषींवर कठोर शिक्षेची घोषणा केली.
दिल्ली उच्च न्यायालयाने पेपरफुटीच्या खटल्यांच्या जलद सुनावणीसाठी विशेष जलदगती न्यायालयाची स्थापना केली आहे. [यामध्ये न्यायमूर्ती अनु ग्रोवर बलिगा यांची नियुक्ती झाली आहे.]
!!खालील फरक लक्षात ठेवा!!
💧नर्मदा नदी: मध्य प्रदेशातील अनुपपूर जिल्ह्यातील अमरकंटक (मैकल पर्वतरांग) येथून उगम पावते.
💧तापी नदी: मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील मुलताई जवळ (सातपुडा पर्वतरांग) उगम पावते.
https://t.me/TheLionsAcademyLatur
"नजरेला भावणारी सुंदरता आणि अनुभवातून आलेली वास्तवता यात खूप फरक असतो"...!!😊❤️✅
+1
गुरुदक्षिणा बॅच स्पेशल (पोलिस भरती)
आज स्पेशल गणित(संख्या)Topic
50 गुणांची परीक्षा....🎯
---------------------------
द लॉयन्स अकॅडमी लातूर 🦁
07:15 वाजता गुरुदक्षिणा बॅच स्पेशल (पोलिस भरती)
आज गणित पेपर आहे...
सर्वांनी लवकरात लवकर उपस्थित रहावे...
✍️महत्त्वाची नामांतरे✌️💯🔥
✅ इस्लामपूर (महाराष्ट्र) ➜ ईश्वरपूर
✅ पोर्ट ब्लेअर शहर ➜ श्री विजयपुरम्
✅ अहमदनगर रेल्वे स्थानक ➜ अहिल्यानगर
✅ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ➜ लोकनेते डी. बी. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ
✅ अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF) ➜ फुटबॉल फेडरेशन ऑफ भारत
✅ ७ रेसकोर्स रोड ➜ ७ लोककल्याण मार्ग
✅ राज भवन ➜ लोक भवन
✅ कर्मचारी भवन ➜ कर्तव्य भवन
✅ राजपथ ➜ कर्तव्यपथ
✅ सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास क्षेत्र ➜ कर्तव्य भवन क्षेत्र
✅ महिला समृद्धी योजना ➜ दिल्ली लक्ष्मी योजन
___________
🦁द लॉयन्स अकॅडमी , लातूर 🦁
✍️महाराष्ट्रातील 09 भारतरत्न पुरस्कार विजेते✌️💯🔥
🇮🇳 धोंडो केशव कर्वे (1958)
🇮🇳 पांडुरंग वामन काणे (1963)
🇮🇳 आचार्य विनोबा भावे (1983)
🇮🇳 डॉ. बाबासाहेब आंबेडकर (1990)
🇮🇳 जे.आर.डी. टाटा (1992)
🇮🇳 लता मंगेशकर (2001)
🇮🇳 भीमसेन जोशी(2008)
🇮🇳 सचिन तेंडुलकर (2014)
🇮🇳 नानाजी देशमुख (2019)
--------------------------------------
🦁द लॉयन्स अकॅडमी, लातूर 🦁
तलाठी आली रे…….🌋🔥🔥☄🔥🔥💥
तलाठी भरती गट क मध्ये ...
● 1539 तलाठी
● एकूण जागा 3088
▪️2619 + 3088 = 5707🔥
