2 024
Suscriptores
-124 horas
-137 días
-3230 días
Archivo de publicaciones
Read: मोठी बातमी: MPSC च्या दोन सदस्यांवर टांगती तलवार, SIT कारवाईची शक्यता; अध्यक्षांना मात्र यापासून….
https://www.loksatta.com/maharashtra/mpsc-paper-leak-sit-inquiry-two-members-on-radar-vivek-bhimanwar-mahendra-harpalkar-controversy-rak-94-6162071/
Shared by Loksatta
Click here to download:
https://loksatta.page.link/LS_app
🔥🔥रोहित दादा🔥🔥🔥
एक वर्षच काय,पुढचे शेकडो वर्षे सुद्धा MPSC परीक्षा ऑनलाइन होऊ दिली जाणार नाही. मग कोणीही येऊ द्या आणि कितीही ताकद लावू द्या…
हम है मैदान में...!
https://x.com/RRPSpeaks/status/2098754616519434565?s=20
📌नम्र आवाहन..🙏
जर आपली यापूर्वीच कोणत्याही पदावर निवड झाली असेल आणि आपण त्या पदावर समाधान समाधानी असाल, तर कृपया यंदाच्या पसंतीक्रमात 'No Preference' हा पर्याय निवडावा.
📌 आपल्या एका योग्य निर्णयामुळे इतर गरजू उमेदवारांना रोजगाराची आणि सरकारी सेवेची संधी मिळू शकते. स्पर्धा परीक्षेचा प्रवास आणि यश मिळवण्यामागचे महत्त्व आपण सर्वच जाणता. त्यामुळे सामाजिक भान आणि जबाबदारी राखून 'No Preference' चा योग्य वापर करावा, ही विनंती.
👉 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबरपर्यंत Link Open असेल...
