es
Feedback
The Concept Builder- UPSC MPSC (Rajyasewa)

The Concept Builder- UPSC MPSC (Rajyasewa)

Ir al canal en Telegram

• UPSC Mains & Interview • 5+ Yrs of experience in mentorship, copy evaluation & Educator • Essay Topper (150 marks in UPSC) • Prelim & Mains Quality Content

Mostrar más
612
Suscriptores
Sin datos24 horas
+37 días
+10630 días

Carga de datos en curso...

Atraer Suscriptores
septiembre '26
septiembre '26
+6
en 2 canales
agosto '26
+118
en 2 canales
Get PRO
julio '26
+62
en 1 canales
Get PRO
junio '26
+29
en 1 canales
Get PRO
mayo '26
+29
en 1 canales
Get PRO
abril '26
+21
en 0 canales
Get PRO
marzo '26
+12
en 0 canales
Get PRO
febrero '26
+4
en 0 canales
Get PRO
enero '26
+9
en 0 canales
Get PRO
diciembre '25
+10
en 0 canales
Get PRO
noviembre '25
+2
en 0 canales
Get PRO
octubre '25
+7
en 0 canales
Get PRO
septiembre '25
+7
en 0 canales
Get PRO
agosto '25
+17
en 0 canales
Get PRO
julio '25
+17
en 0 canales
Get PRO
junio '25
+10
en 1 canales
Get PRO
mayo '25
+8
en 0 canales
Get PRO
abril '25
+16
en 0 canales
Get PRO
marzo '25
+13
en 0 canales
Get PRO
febrero '25
+19
en 0 canales
Get PRO
enero '25
+20
en 0 canales
Get PRO
diciembre '24
+385
en 1 canales
Fecha
Crecimiento de Suscriptores
Menciones
Canales
06 septiembre+1
05 septiembre0
04 septiembre+3
03 septiembre+1
02 septiembre0
01 septiembre+1
Publicaciones del Canal
2
Today there is no interview guidance program issue. 🙏
54
3
#Do_You_Know आरोपीला FIR ची Copy नाकारता येते का? 1. मुख्य मुद्दा काय आहे? एखाद्या व्यक्तीविरुद्ध FIR register झाली असेल, तर त्याला आपल्या विरुद्ध नेमके कोणते allegations आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. BNSS, 2023 मध्ये FIR नोंदवल्यानंतर accused ला तात्काळ copy देणे police वर स्पष्ट statutory obligation नाही. मात्र Courts ने accused च्या Fair Trial आणि Natural Justice च्या दृष्टीने FIR मिळण्याचा अधिकार मान्य केला आहे. 2. BNSS मध्ये FIR Copy बाबत काय तरतूद आहे? Section 173(2), BNSS: FIR ची copy informant/victim ला तात्काळ आणि free of cost देणे आवश्यक आहे. Accused बाबत अशी immediate provision नाही. Section 230, BNSS: Chargesheet दाखल झाल्यानंतर Magistrate ने accused ला FIR, police report/chargesheet आणि संबंधित documents ची copy द्यावी. हे documents सामान्यतः accused च्या court मध्ये appearance/production नंतर 14 दिवसांच्या आत द्यायचे आहेत. 3. Supreme Court ने काय सांगितले? Youth Bar Association of India v. Union of India (2016) मध्ये Supreme Court ने FIR access बाबत pan-India directions दिल्या. FIR सामान्यतः registration नंतर 24 hours मध्ये police website/State Government website वर upload केली पाहिजे. Internet/connectivity problem असल्यास हा कालावधी 48 ते 72 hours पर्यंत वाढू शकतो. त्यामुळे accused ला chargesheet stage च्या आधीही FIR access मिळू शकतो. 4. ‘Sensitive Offence’ असल्यास FIR रोखता येते का? काही sensitive cases मध्ये FIR public website वर upload न करण्याची परवानगी आहे. उदा. Sexual Offences, POCSO cases, Terror-related offences. असा निर्णय साध्या police officer ने घेता येत नाही; तो DSP किंवा त्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी घेऊ शकतो. FIR online उपलब्ध नसली तरी accused Magistrate कडे Certified Copy साठी अर्ज करू शकतो. 5. UPSC–MPSC साठी याचे महत्त्व FIR मिळाल्याशिवाय accused ला Anticipatory Bail, FIR Quashing किंवा Legal Defence effectively तयार करणे कठीण होते. त्यामुळे FIR access चा संबंध Article 21 – Fair Procedure, Natural Justice आणि Right to Fair Trial शी जोडला जातो. पण हा अधिकार absolute नाही; victim privacy, investigation secrecy आणि sensitive offences यांचाही विचार केला जातो. Exam Edge: “Accused ला FIR ची copy लगेच देणे BNSS मध्ये स्पष्ट statutory right नाही; पण Courts ने fair trial आणि natural justice च्या आधारावर early access ला संरक्षण दिले आहे.” 🔗 Join Us on Telegram: https://t.me/theconceptbuilder_upsc_mpsc #theconceptbuilder @theconceptbuilder @conceptbuilder #currentaffairs #upscinterview #mpscinterview
75
4
Complete GS 2: Fearless Answer Writing Series Batch MPSC Mains 2026 Build clarity in what to write, how to structure your answer, and what to avoid in the Introduction, Main Body and Conclusion. We Offer: 1. 48 Videos: On Issues Based Explanation. 2. 17 Theme Based Videos: On How & What To Write & Avoid In Introduction, Main Body Part & Conclusion. 3. PDF Notes: Marathi (मराठी ) & English Both. For Admission & Enquiries: 📞 Contact Us: 9890042478 📲 Telegram ID: t.me/SurajMThorat  Series का Join करावी? Significance, Importance & Complete Strategy: https://youtu.be/2LcQ6-QQbEQ?si=JKm_IezhpZ1AYjM1 Watch Demo Lecture 1: https://youtu.be/EUUtBYkdeis?si=Q9YhH154ruKLg5sr Demo Lecture 2: https://youtu.be/VR5dmEUscHc?si=zEdjQ_YczZYGwKI- Sample Notes: https://t.me/UPSCMPSCwithSuraj/4572 🔗 Join Us on Telegram: https://t.me/theconceptbuilder_upsc_mpsc By  Suraj M Thorat  UPSC Mains & Interview (5+ Year's Of Experience) The Concept Builder Academy Learn the Issue. Understand the Demand. Write Fearlessly. Score Better.
73
5
Sin texto...
68
6
MPSC मुलाखत विशेष 4th September 26 महत्त्वाच्या मुद्द्यांचे  विश्लेषण येणाऱ्या MPSC मुलाखतींच्या दृष्टीने चालू घडामोडी, सामाजिक-राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर वारंवार चर्चेत असणाऱ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन करणारे हे विशेष ऑडिओ लेक्चर. प्रत्येक मुद्द्याकडे केवळ माहिती म्हणून न पाहता, मुलाखत Board कोणत्या प्रकारे प्रश्न विचारू शकते आणि उत्तर देताना कोणता दृष्टिकोन ठेवावा, यावर विशेष भर दिला आहे. आजच्या ऑडिओमधील प्रमुख मुद्दे: 1. GDP Growth Debate: 7.8% Growth पेक्षा महत्त्वाचा प्रश्न—आपण GDP कसा मोजतो? 2. Meta, Children & Digital Safety: Innovation ला Freedom हवी, पण Responsibility सोबत मुलाखतीत स्वतःचे विचार संतुलित, निष्पक्ष आणि प्रशासकीय परिप्रेक्ष्यातून कसे मांडावेत, हे समजून घेण्यासाठी हे सत्र अत्यंत उपयुक्त ठरेल. 🎧 नक्की ऐका आणि आपल्या Friends ला नक्की शेअर करा. राज्यसेवा मुलाखत होईपर्यंत आपण हा Initiative चालू ठेवणार आहोत. 🔗 Join Us on Telegram: https://t.me/theconceptbuilder_upsc_mpsc #theconceptbuilder @theconceptbuilder @conceptbuilder #currentaffairs #upscinterview #mpscinterview
76
7
Interview Guidance Program 4th September 26.mp3
71
8
मराठी_Daily_Readymade_Notes_DRN_26,_27,_28,_29,_30_&_31_August_2026.pdf
83
9
#Do_You_Know Extreme Weather आणि Climate Change– प्रत्येक आपत्तीला थेट जोडता येते का? 1. Extreme Event Attribution म्हणजे काय? Extreme Event Attribution म्हणजे एखादी heatwave, heavy rainfall, drought किंवा storm हा climate change मुळे किती अधिक likely किंवा intense झाला, हे वैज्ञानिक पद्धतीने तपासणे. Scientists आजचे हवामान आणि climate change नसते तर काय झाले असते अशा model simulations ची तुलना करतात. त्यामुळे climate change चा प्रभाव मोजता येतो; पण प्रत्येक event बद्दल 100% certainty मिळतेच असे नाही. 2. Heatwave ला Climate Change शी जोडणे तुलनेने सोपे का? Heatwaves अनेक दिवस टिकतात आणि temperature चा long-term data मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो. त्यामुळे climate models मध्ये warming चा प्रभाव स्पष्टपणे दिसू शकतो. म्हणून heatwaves बाबत scientific confidence तुलनेने जास्त असतो. मात्र short-duration cloudburst, very heavy rainfall किंवा local storm यांचे attribution अधिक कठीण असते. 3. Local Extreme Events चे Attribution कठीण का आहे? अनेक ठिकाणी long-term hourly/sub-hourly weather data उपलब्ध नाही. Current climate models अनेकदा फार छोट्या geographical area मधील वेगवान weather changes accurately capture करू शकत नाहीत. Natural variability आणि human-induced climate change यांचा प्रभाव वेगळा करणेही अवघड असते. त्यामुळे “प्रत्येक extreme event climate change मुळेच झाला” असा sweeping conclusion चुकीचा ठरू शकतो. 4. ‘Extreme’ या शब्दाचीही एक मर्यादा आहे एखादी घटना गेल्या 10–20 वर्षांत unusual वाटू शकते; पण 500–1,000 वर्षांचा data पाहिला तर ती पूर्णपणे unprecedented नसेल. म्हणून extreme event ठरवताना time period, historical records आणि local geography महत्त्वाची असते. Scientific evidence मजबूत नसताना specific country किंवा company ला एखाद्या disaster साठी थेट जबाबदार ठरवणेही कठीण होऊ शकते. 5. UPSC–MPSC साठी Core Takeaway Climate change मुळे extreme weather चा frequency आणि intensity वाढू शकतो, पण प्रत्येक individual event चे attribution समान confidence ने करता येत नाही. त्यामुळे policy focus फक्त “हा event climate change मुळेच झाला का?” यावर नसून Early Warning Systems, Climate Adaptation, resilient infrastructure आणि disaster preparedness वरही असायला हवा. Exam Edge: Climate change हा risk multiplier आहे; पण प्रत्येक local extreme event चा एकमेव आणि थेट कारणीभूत घटक आहे, असे नेहमी म्हणता येत नाही. 🔗 Join Us on Telegram: https://t.me/theconceptbuilder_upsc_mpsc #theconceptbuilder @theconceptbuilder @conceptbuilder #currentaffairs #upscinterview #mpscinterview
85
10
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा...
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा...
71
11
MPSC मुलाखत विशेष महत्त्वाच्या मुद्द्यांचे  विश्लेषण येणाऱ्या MPSC मुलाखतींच्या दृष्टीने चालू घडामोडी, सामाजिक-राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर वारंवार चर्चेत असणाऱ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन करणारे हे विशेष ऑडिओ लेक्चर. प्रत्येक मुद्द्याकडे केवळ माहिती म्हणून न पाहता, मुलाखत Board कोणत्या प्रकारे प्रश्न विचारू शकते आणि उत्तर देताना कोणता दृष्टिकोन ठेवावा, यावर विशेष भर दिला आहे. आजच्या ऑडिओमधील प्रमुख मुद्दे: 1. हवामान व पर्यावरण (Climate Injustice): 'क्लायमेट इन्जस्टिस' संकल्पना आणि नेपाळसारख्या अत्यल्प उत्सर्जन करणाऱ्या देशांना भोगावे लागणारे दुष्परिणाम. 2. शिक्षण, विचारप्रवाह व लोकशाही: सध्या चर्चेत असलेला 'दिमागी नक्षल' (Anti-intellectualism) वाद, त्याचा शिक्षण व्यवस्था व लोकशाहीवर होणारा परिणाम, तसेच वैयक्तिक जीवनात शिक्षणाचे स्थान. 3. आरक्षण व सामाजिक वास्तव: उपेक्षित घटकांच्या (Marginalised Communities) कर्तृत्वाकडे पाहण्याचा संकुचित दृष्टिकोन, सामाजिक पूर्वग्रह आणि पूर्वग्रहरहित प्रशासकीय विचार. 4. सामाजिक न्यायाची खरी संकल्पना (Social Justice): केवळ आरक्षण किंवा प्रतिनिधित्व म्हणजे सामाजिक न्याय की त्यापलीकडे जाऊन प्रतिष्ठा (Dignity) व स्वीकार्यता (Acceptance)? 5. कावेरी जलविवाद (Cauvery Dispute): जुन्या करारांची हवामान बदलानुरूप गरज, क्रॉपिंग पॅटर्न आणि 'सहकारी संघराज्यवादा'च्या (Cooperative Federalism) माध्यमातून व्यवहार्य उपाय. मुलाखतीत स्वतःचे विचार संतुलित, निष्पक्ष आणि प्रशासकीय परिप्रेक्ष्यातून कसे मांडावेत, हे समजून घेण्यासाठी हे सत्र अत्यंत उपयुक्त ठरेल. 🎧 नक्की ऐका आणि आपल्या Friends ला नक्की शेअर करा. राज्यसेवा मुलाखत होईपर्यंत आपण हा Initiative चालू ठेवणार आहोत. 🔗 Join Us on Telegram: https://t.me/theconceptbuilder_upsc_mpsc #theconceptbuilder @theconceptbuilder @conceptbuilder #currentaffairs #upscinterview #mpscinterview
308
12
Interview Guidance Program- Issues 3 September 26.m4a
295
13
Interview Guidance Program राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 मुलाखत कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत: सुधारित दिनांक 21 ते 24 सप्टेंबर 2026 आणि 26 व 28 सप्टेंबर 2026 या कालावधीत होतील. त्यामुळे भेटलेल्या संधीचा नक्की फायदा घ्या. Today, Once again I had the privilege of being part of the Interview Panel for the MPSC Complete Interview Guidance Program at SPARC Academy, Pune. It was a meaningful experience interacting with aspirants, boosting their confidence, assessing their responses, and providing practical guidance on personality development, communication, analytical thinking, and interview approach. Grateful to SPARC Academy for the opportunity and honoured to contribute to the preparation journey of future civil servants. 📍 SPARC Academy MPSC मुलाखत मार्गदर्शन बॅच 📞 नावनोंदणीसाठी आजच संपर्क करा! मोबाइल नंबर 7261902020 मॉक आणि अन्य सत्रासाठी तसेच प्रोफाइल ऍनालिसिस साठी नोंदणी लिंक https://forms.gle/WWn8Vq9kKNve6Mex6 Please Share With Your Friends
309
14
+4
Sin texto...
290
15
#Do_You_Know India चा Strategic Fuel System– फक्त Storage पुरेसं आहे का? 1. Strategic Fuel Reserve म्हणजे काय? युद्ध, geopolitical crisis, shipping disruption किंवा अचानक supply बंद झाली तर देशाकडे काही काळासाठी fuel उपलब्ध राहावा, यासाठी Strategic Fuel Reserve तयार केला जातो. भारताचा प्रस्तावित programme साधारण 28 MT crude oil, 9 MT LNG आणि 4 MT LPG storage वाढवण्याचा आहे. यामुळे crude oil आणि LNG साठी जवळपास दोन महिन्यांचा buffer आणि LPG साठी काही आठवड्यांचा backup तयार होऊ शकतो. 2. भारताची सध्याची स्थिती भारताकडे आधीच underground Strategic Petroleum Reserves आहेत, मुख्यतः Visakhapatnam, Mangaluru आणि Padur येथे. पण Natural Gas/LNG साठी स्वतंत्र large-scale underground strategic storage अजून विकसित झालेला नाही. महत्त्वाचे म्हणजे LNG terminal ची normal commercial storage capacity = Strategic Reserve असे मानता येत नाही. Strategic reserve हा emergency साठी स्वतंत्रपणे उपलब्ध असणे आवश्यक आहे. 3. Storage पेक्षा Transportation तितकंच महत्त्वाचं Fuel underground ठेवला तरी crisis च्या वेळी तो consumers पर्यंत पोहोचला नाही, तर reserve चा उपयोग मर्यादित राहतो. म्हणून Ships + Ports + Pipelines + Distribution Network ही पूर्ण chain मजबूत असणे गरजेचे आहे. भारताच्या energy imports वर Strait of Hormuz सारख्या vulnerable sea routes चा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे import sources diversify करणे आणि Indian shipping capacity वाढवणे हेही energy security चा भाग आहे. 4. LNG आणि LPG Storage मध्ये वेगळे Challenges LNG जवळपास–162°C temperature ला ठेवावे लागते; त्यामुळे त्यासाठी specialised cryogenic tanks आवश्यक असतात. Long-term gas storage साठी depleted oil/gas fields आणि salt caverns वापरता येऊ शकतात. पण प्रत्येक geological location suitable नसते; geology, groundwater, pressure आणि infrastructure तपासावे लागते. LPG साठी underground caverns technically शक्य आहेत, पण storage सोबत terminals, pipelines आणि bottling networkही वाढवावे लागतील. 5. UPSC–MPSC साठी Core Takeaway Energy Security = Storage + Import Diversification + Shipping + Pipelines + Financing + Replenishment Policy. Strategic reserve तयार केल्यानंतर त्याचा owner कोण, emergency मध्ये release कोण करणार आणि वापरलेला stock पुन्हा कसा भरला जाणार, याचे clear rules आवश्यक आहेत. Exam Edge: Strategic fuel security म्हणजे फक्त अधिक tanks किंवा caverns बांधणे नाही; crisis च्या वेळी fuel भारतात आणणे, देशभर पोहोचवणे आणि reserve पुन्हा भरता येणे ही पूर्ण integrated system असली पाहिजे. 🔗 Join Us on Telegram: https://t.me/theconceptbuilder_upsc_mpsc #theconceptbuilder @theconceptbuilder @conceptbuilder #currentaffairs #upscinterview #mpscinterview
83
16
GS_2_Purification,_Untouchability,_Freedom_Of_Religion_&_Social.pdf
286
17
https://youtu.be/-CRz1B6oGc8?si=Lq53-XfpioZQ0GjC
281
18
#Prelim_Mains2027 Daily Readymade Notes (DRN)- 26, 27, 28, 29, 30 & 31 August 2026 (Prelim & Mains- IE & The Hindu) Topics: 1. India–Uzbekistan Partnership– Uranium, trade, defence and connectivity. 2. Judicial Appointments– Transparency with judicial independence. 3. India–Nepal Relations– Trust, connectivity and economic integration. 4. India–Bangladesh Relations– Political transition and non-interference. 5. Climate-Proof Food System– Resilient and nutrition-sensitive food security. 6. Why 543 Should Remain 543– Delimitation, federal balance and representation. 7. India–Central Asia Relations– Security, connectivity, energy and diplomacy. 8. Executive Power & Democracy – Institutions, Opposition and rule of law. 9. Himalayan Disaster Risk– Climate change and unsustainable development. 10. Ethanol & Food Security– Balancing fuel, food and water security. 11. Himalayan Transboundary Risks– Early warning and regional cooperation. 🔗 Join Us on Telegram: https://t.me/theconceptbuilder_upsc_mpsc #theconceptbuilder @theconceptbuilder @conceptbuilder #currentaffairs #drn
102
19
Daily_Readymade_Notes_DRN_26,_27,_28,_29,_30_&_31_August_2026.pdf
82
20
जा. क्र. ०१८/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ संदर्भात शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/adv_notification/8#
69